एक्स्प्लोर

Numerology : अत्यंत शांत असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनातील भावनाही सहजासहजी करत नाहीत व्यक्त, डोक्यात मात्र चालतो विचारांचा कल्लोळ

Numerology : अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेचे लोक हे फार शांत असतात. त्यांना आपल्या भावना इतर कोणासमोर मांडता येत नाहीत. कठीण काळातही आतल्या आत कूढत असतात या जन्मतारखेचे लोक, पण कोणासमोरही त्याची वाच्यता करत नाहीत.

Numerology Mulank 7 : अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यामध्ये मूलांक 7 असलेल्या लोकांची देखील काही वैशिष्ट्यं सांगण्यात आली आहेत. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 असतो.

अंकशास्त्रात काही मूलांकांच्या लोकांना फार भाग्यवान समजलं जातं, यामध्ये मूलांक 7 चाही समावेश आहे. मूलांक 7 चा शासक ग्रह गुरू आहे, त्यामुळे त्यांच्यावर गुरुचा आशीर्वाद असतो. या मूलांकांचे लोक फार शांत असतात, मनातील भावना इतरांसमोर ते पटकन व्यक्त करत नाहीत. या मूलांकाशी संबंधित आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊया.

आपल्या भावना इतरांसमोर पटकन व्यक्त करत नाहीत

ज्योतिषशास्त्रात 7 क्रमांकाचा संबंध गुरु ग्रहाशी आहे. असं मानलं जातं की मूलांक 7 चे लोक रहस्यमय, अंतर्मुख आणि बुद्धिमान असतात. ते त्यांच्या मनातील गोष्टी सहजासहजी कोणाशी शेअर करत नाहीत आणि अनेकदा त्यांचे विचार आणि भावना लपवून ठेवतात. या लोकांना त्यांचं आयुष्य खाजगी ठेवणं आवडतं. त्यांना त्यांच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करणं गरजेचं वाटत नाही.

अंतर्मुख स्वभावाचे असतात हे लोक

 7, 16 किंवा 25 जन्मतारखेचे लोक अंतर्मुख स्वभावाचे असतात. या लोकांना एकटं राहणं आवडतं. या मूलांकाचे लोक बुद्धिमान आणि जिज्ञासू असतात आणि ते नेहमी ज्ञान मिळवण्यासाठी उत्सुक असतात. हे लोक कोणतीही समस्या खोलवर समजून घेण्यास सक्षम असतात. या लोकांना अध्यात्मात विशेष रुची असते. हे लोक जीवनाचा सखोल अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतात.

स्वतंत्र आणि स्वावलंबी असतात हे लोक

मूलांक 7 चे लोक स्वतंत्र असतात, त्यांना कुणाच्या ओझ्याखाली जगणं आवडत नाही. यासोबतच हे लोक स्वावलंबी असतात, कोणत्याही गोष्टीसाठी ते इतरांवर अवलंबून राहत नाहीत, इतरांवर अवलंबून राहणं त्यांना आवडत नाही.

हुशार आणि मेहनती असतात

मूलांक 7 च्या लोकांची कल्पनाशक्ती चांगली असते. हे लोक आपल्या कुटुंबासाठी खूप भाग्यवान सिद्ध होतात. हे लोक लहानपणापासूनच अभ्यासात खूप तल्लख असतात. हे लोक अनेकदा परीक्षेत टॉप करतात. आपल्या मेहनतीच्या जोरावर हे लोक आपल्या कुटुंबाला वैभव मिळवून देतात.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Numerology : अत्यंत फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 30 July 2026: आज गुरूवारचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज गुरूवारचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Astrology : हातात काळा धागा कोणी घातला पाहिजे आणि कोणी नाही? धागा घालण्याआधी जाणून घ्या 'हे' 3 महत्त्वाचे नियम
हातात काळा धागा कोणी घातला पाहिजे आणि कोणी नाही? धागा घालण्याआधी जाणून घ्या 'हे' 3 महत्त्वाचे नियम
Shravan 2026 : 13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात; 4 सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा उपासना करण्याची सोपी पद्धत
13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात; 4 सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा उपासना करण्याची सोपी पद्धत
Vastu Tips : घरात 'हे' दोष आहेत का? आर्थिक समस्या, आरोग्याच्या तक्रारी? चुकूनही दुर्लक्ष करु नका
घरात 'हे' दोष आहेत का? आर्थिक समस्या, आरोग्याच्या तक्रारी? चुकूनही दुर्लक्ष करु नका

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget