एक्स्प्लोर

Numerology : मे महिना 'या' 3 जन्मतारखेच्या लोकांसाठी टेन्शनचा! ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ; पैसा, नोकरी, प्रेम सगळं काही...

Numerology : आज आपण अशाच काही मूलांकाविषयी जाणून घेणार आहोत ज्यांच्यासाठी मेचा महिना आव्हानात्मक असणार आहे. 

Numerology : अंकज्योतिष शास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीच्या जन्मतिथीनुसार त्याचा मूलांक (Mulank) काढला जातो. या मूलांकावरुन व्यक्तीचा स्वभाव, करिअर आणि भविष्याच्या संदर्भातील काही गोष्टींचा अंदाज लावता येतो. आज आपण अशाच काही मूलांकाविषयी जाणून घेणार आहोत ज्यांच्यासाठी मेचा (May 2026) महिना आव्हानात्मक असणार आहे. 

आज आम्ही तुम्हाला ज्योतिष शास्त्रातल्या अशा काही मूलांकांविषयी सांगणार आहोत ज्यांच्यासाठी मेचा महिना कठीण ठरु शकतो. या जन्मतारखेच्या लोकांसाठी येणारा काळ नुकसानकारक ठरु शकतो. 

मूलांक 3

अंकज्योतिष शास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असतो. अंकज्योतिष शास्त्रानुसार, असं सांगण्यात येत आहे की, मे महिन्यात चुकीचे निर्णय घेतल्यामुळे मूलांक 3 असणाऱ्या लोकांना फार नुकसान होऊ शकतं. त्यामुळेच, करिअर, आर्थिक स्थितीच्या बाबतीत निर्णय घेताना कोणत्याही प्रकारची घाई करु नका. तसेच, विचारपूर्वक निर्णय घ्या. तसेच, या कालावधीत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. 

मूलांक 7

अंकज्योतिष शास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 असतो. या जन्मतारखेच्या लोकांनी मे महिन्यात अजिबात भावनिक न होण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, या महिन्यात कोणावर डोळे झाकून विश्वासही ठेवू नका. कारण जर तुम्ही विश्वास ठेवला तर लवकरच तुमचा विश्वासघात होऊ शकतो. या व्यतिरिक्त पैशांची देवाण-घेवाणही करु नका. तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. 

मूलांक 9 

अंकज्योतिष शास्त्रानुसार,कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 9 असतो. मे महिन्यात या जन्मतारखेच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. अन्यथा नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतोत. तसेच, तुमच्या वाणीमुळे तुमचं नुकसानही होऊ शकतं. याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या जन्मतारखेच्या लोकांनी योग, ध्यान करण्याची गरज आहे. मानसिक शांती गरजेची आहे. 

हे ही वाचा :                                                                               

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Mangla Aditya Rajyog 2026 : सूर्य-मंगळ ग्रहांच्या युतीने 4 दिवसांत मालामाल होतील राशी; मंगलादित्य राजयोगाने होणार भरभराट, काऊंटडाऊन सुरु...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gemini August Monthly Horoscope 2026 : मिथुन राशीसाठी ऑगस्टचा महिना सावधानतेचा, नोकरीत अडचणी, आर्थिक नुकसान? वाचा मासिक राशीभविष्य
मिथुन राशीसाठी ऑगस्टचा महिना सावधानतेचा, नोकरीत अडचणी, आर्थिक नुकसान? वाचा मासिक राशीभविष्य
Hindu Religion: देवघरातील देवांची मूर्ती 'या' दिवशी चुकूनही हलवू नये? देवांची स्वच्छता कोणत्या दिवशी करावी? मूर्ती कशा स्वच्छ कराव्यात? धार्मिक परंपरा...
देवघरातील देवांची मूर्ती 'या' दिवशी चुकूनही हलवू नये? देवांची स्वच्छता कोणत्या दिवशी करावी? मूर्ती कशा स्वच्छ कराव्यात? धार्मिक परंपरा...
Taurus August Monthly Horoscope 2026 : वृषभ राशीसाठी ऑगस्टचे पुढचे 15 दिवस सुखाचे, महिन्याच्या शेवटी बसणार आर्थिक फटका, मासिक राशीभविष्य
वृषभ राशीसाठी ऑगस्टचे पुढचे 15 दिवस सुखाचे, महिन्याच्या शेवटी बसणार आर्थिक फटका, मासिक राशीभविष्य
तुलसीदासांना अभिप्रेत असलेले 'श्रीराम'!
तुलसीदासांना अभिप्रेत असलेले 'श्रीराम'!
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget