एक्स्प्लोर

Numerology: जणू स्वर्गात बांधल्या रेशीमगाठी! 'या' जन्मतारखांची जोडी म्हणजे 'पॉवर कपल', शेवटपर्यंत साथ सोडत नाही, अंकशास्त्रात म्हटलंय...

Numerology: अंकशास्त्रानुसार, काही विशिष्ट अंकांची एकमेकांशी उत्तम जुळवणूक असते. त्यामुळे, जर या अंकांचे लग्न झाले, तर त्यांना 'पॉवर कपल' म्हटले जाते.

Numerology: कधी कधी आपण अशा जोडप्यांना पाहतो, ज्यांना पाहून अनेकदा वाटतं की त्यांची रेशीमगाठ ब्रम्हदेवाने स्वर्गातच बांधली असावी. ते एकमेकांसाठी परफेक्ट कपल असतात. अंकशास्त्रानुसार, आज आपण अशा जन्मतारखांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचे नाते सर्वात घट्ट असते. हे लोक एकमेकांची साथ कधीच सोडत नाही, कोणत्या आहेत त्या जन्मतारखा? हे जाणून घ्या...

सात जन्मांसाठी अतूट नातं?

अंकशास्त्रानुसार, काही विशिष्ट जन्मतारखांचे संयोजन इतके विशेष असते की त्यांना परफेक्ट कपल म्हटले जाते. या जोडप्यांमध्ये केवळ प्रचंड प्रेमच नाही, तर त्यांचे नाते सात जन्मांसाठी अतूट मानले जाते. जर तुम्ही देखील तुमच्या प्रेम जीवनाबद्दल किंवा लग्नाबद्दल चिंतित असाल, तर तुम्ही या विशेष जन्मतारखांविषयी जाणून घेतले पाहिजे. अंकशास्त्रानुसार, ज्यांचे नाते जगासाठी एक आदर्श आहे.. तुम्हीही त्या दोन भाग्यवान मूलांक जोडप्यांपैकी एक आहात का? जाणून घ्याच...

'या' जन्मतारखा म्हणजे परफेक्ट जोडी...

अंकशास्त्रानुसार, मूलांक 1 (तारखा 1, 10, 19, 28) आणि मूलांक 2 (तारखा 2, 11, 20, 29) यांची जोडी सर्वात उत्तम मानली जाते. अंक 1 हा सूर्याच्या अधिपत्याखाली येतो, जो नेतृत्व आणि उत्कटतेचे प्रतीक आहे, तर अंक २ हा चंद्राच्या अधिपत्याखाली येतो, जो शांती आणि प्रेमाचे प्रतीक आहे. हे दोन्ही अंक एकत्र येऊन एकमेकांच्या उणिवा भरून काढतात. त्यांचे मिलन दीर्घकाळ टिकणारे आणि सुखी असते.

या जन्मतारखा म्हणजे कठीण काळातही साथ सोडत नाही...

अंकशास्त्रानुसार, मूलांक 3 (तारीख 3, 12, 21, 30) आणि मूलांक 9 (तारीख 9, 18, 27) असलेल्या जोडप्यांमध्ये उत्तम समजूतदारपणा असतो. अंक 3 खूप समजूतदार असतो, तर अंक 9 खूप धाडसी असतो. ते एकमेकांचा आदर करतात आणि अत्यंत कठीण काळातही साथ सोडत नाहीत. नात्यात कधीही कंटाळा येत नाही आणि ते नेहमीच ताजे राहते.

तुमचा मूलांक कसा शोधायचा?

अंकशास्त्रानुसार, तुमचा मूलांक शोधणे खूप सोपे आहे. तुमच्या जन्मतारखेची बेरीज करून मिळणाऱ्या संख्येला तुमचा मूलांक (radix number) म्हणतात. उदाहरणार्थ, जर तुमचा जन्म 15 तारखेला झाला असेल, तर तुमचा मूलांक 1 + 5 = 6 असेल. त्याचप्रमाणे, 29 तारखेला जन्मलेल्यांसाठी 2 + 9 = 11, आणि मग 1 + 1 = 2.

नातेसंबंध उत्तम करण्यासाठी काही टिप्स

संवाद: तुमचा अंक कोणताही असो, मोकळेपणाने संवाद साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

आदर: एकमेकांच्या आवडीनिवडींचा विचार करा.

विश्वास: संशयाच्या जागी विश्वास ठेवा, तरच नाते टिकेल.

ही वाचा

April 2026 Horoscope: एप्रिलचे शेवटचे 15 दिवस भाग्याचे कि टेन्शनचे? लक्ष्मी-कुबेराची 6 राशींवर डबल कृपा, कोणत्या राशी सावध राहणार? जाणून घ्या...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 26 July 2026 : आज रविवारचा दिवस 7 राशींसाठी आव्हानात्मक, ग्रहांच्या संक्रमणाचा राशींवर होणार परिणाम? निर्णय घेताना 10 वेळा विचार करा; आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस 7 राशींसाठी आव्हानात्मक, ग्रहांच्या संक्रमणाचा राशींवर होणार परिणाम? निर्णय घेताना 10 वेळा विचार करा; आजचे राशीभविष्य
Chatur Maas 2026: चातुर्मासाला सुरूवात कशी झाली? नियम काय सांगतात? भगवंतांनी 3 पावलात संपूर्ण त्रैलोक्य कसे व्यापले? धार्मिक, पौराणिक महत्त्व....
चातुर्मासाला सुरूवात कशी झाली? नियम काय सांगतात? भगवंतांनी 3 पावलात संपूर्ण त्रैलोक्य कसे व्यापले? धार्मिक, पौराणिक महत्त्व....
Chatur Maas 2026: अखेर चातुर्मासाला सुरूवात! पुढचे 4 महिने भगवंत योगनिद्रेत, आता सृष्टीचा कारभार कोण सांभाळणार? धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा जाणून थक्क व्हाल
अखेर चातुर्मासाला सुरूवात! पुढचे 4 महिने भगवंत योगनिद्रेत, आता सृष्टीचा कारभार कोण सांभाळणार? धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा जाणून थक्क व्हाल
Weekly Horoscope: उद्यापासून जुलैचा शेवटचा आठवडा, 7 राशींचं नशीब पालटणार! गुरूपौर्णिमेसह दुर्मिळ योगायोग, पैसा, नोकरी, प्रेम..साप्ताहिक राशीभविष्य
उद्यापासून जुलैचा शेवटचा आठवडा, 7 राशींचं नशीब पालटणार! गुरूपौर्णिमेसह दुर्मिळ योगायोग, पैसा, नोकरी, प्रेम..साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi and Sandeep Deshpande: हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Embed widget