एक्स्प्लोर

November 2023: नोव्हेंबर महिना 'या' राशींसाठी भाग्यवान; अपूर्ण कामं होतील पूर्ण, शत्रूंचा होईल पराभव

November Masik Rashi Bhavishya 2023: नोव्हेंबर महिना अनेक राशींसाठी खूप भाग्यवान असणार आहे. या महिन्यात नेमका कोणत्या राशींना फायदा होणार आहे हे जाणून घेऊया.

Lucky Zodiac Of November: नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. या महिन्यात धनत्रयोदशी, दिवाळी (Diwali 2023), नरक चतुर्दशी, पाडवा आणि भाऊबीज असे सण सुरू होणार आहेत. नोव्हेंबर महिना ग्रह-नक्षत्रांच्या दृष्टीकोने खूप महत्त्वाचा असणार आहे. काही राशींसाठी हा महिना खूप भाग्यवान असणार आहे. या वर्षी काही लोकांची सर्व अपूर्ण राहिलेली कामं पूर्ण होतील. या महिन्यातील भाग्यशाली राशींबद्दल जाणून घेऊया. 

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना खूप शुभ असणार आहे. या राशीच्या लोकांना नोव्हेंबर महिन्यात प्रत्येक क्षेत्रात फायदा होईल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. आकस्मिक आर्थिक लाभ संभव आहे. या महिन्यात मिथुन राशीच्या लोकांची सर्व अपूर्ण कामं पूर्ण होतील. या महिन्यात तुमच्या जोडीदारासोबत सुरू असलेले सर्व मतभेद दूर होतील. तुमचे आरोग्य चांगले राहील. नोव्हेंबरमध्ये मिथुन राशीच्या लोकांना करिअर, कौटुंबिक नाती, प्रेम आणि आरोग्य अशा प्रत्येक क्षेत्रात लाभ मिळेल. 

सिंह (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना खूप चांगला ठरणार आहे. गुरुच्या शुभ प्रभावाने तुम्हाला करिअर आणि पैशाशी संबंधित गोष्टींमध्ये चांगले परिणाम पाहायला मिळतील. नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना आखू शकता. घरामध्ये काही शुभ कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुमचे शत्रू तुमच्याकडून पराभूत होतील. सिंह राशीचे लोक या महिन्यात नवीन गुंतवणूक करू शकतात. या महिन्यात तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येईल. तुमच्या करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे. पैसा, नातेसंबंध आणि प्रेमाच्या बाबतीत तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. 

तूळ (Libra)

तूळ राशीच्या लोकांना या महिन्यात अनुकूल परिणाम पाहायला मिळतील. नोकरीमध्ये तुम्हाला अनेक नवीन संधी प्राप्त होतील, ज्या तुमच्यासाठी चांगल्या सिद्ध होतील. करिअरच्या बाबतीत तुम्हाला अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. व्यवसायात यश मिळू शकतं. तूळ राशीच्या लोकांना नोव्हेंबरमध्ये आर्थिक फायदा होईल. स्वत:चा व्यवसाय करणाऱ्या लोकांना या महिन्यात त्यांच्या मेहनतीचं फळ मिळेल. व्यवसायात चांगलं उत्पन्न मिळेल. तूळ राशीच्या लोकांना उत्पन्नाच्या चांगल्या संधी मिळतील. 

धनु (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांना नोव्हेंबरमध्ये अनेक चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. नोकरीच्या निमित्ताने परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. या राशीच्या लोकांना नोव्हेंबर महिन्यात पदोन्नती आणि इतर चांगल्या बातम्या मिळतील. पगारवाढ आणि करिअरबाबतही तुम्हाला सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. धनु राशीच्या लोकांना नोव्हेंबर महिन्यात नफा कमावता येईल. करिअरच्या दृष्टीने या महिन्यात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध सुधारतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Pushya Nakshtra 2023 : 4-5 नोव्हेंबरला नक्षत्रांचा दुर्मिळ योगायोग, 8 शुभ योग! खरेदी-गुंतवणुकीसाठी अतिशय शुभ दिवस

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 August 2026: आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
Hindu Religion: कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...
कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget