एक्स्प्लोर

November 2026 Planet Transit : नोव्हेंबर महिन्यात ग्रहांचं महासंक्रमण; 12 पैकी 6 राशींचं नशीब पालटणार, आजपासून सुवर्णकाळ होणार सुरु

November 2026 Planet Transit : गुरु ग्रह सिंह राशीच्या पहिल्या चरणात असणार आहे. तर, केतूसुद्धा याच चरणात स्थित असणार आहे. 12 नोव्हेंबर रोजी मंगळ ग्रह कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करेल.

November 2026 Planet Transit : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नोव्हेंबरचा (November 2026) महिना सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन जबाबदाऱ्या तसेच काही अनुभव घेऊन येणारा असणार आहे. या महिन्यात काही मुख्य ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. ज्याचा परिणाम तुमच्या करिअर, आर्थिक स्थिती आणि नातेसंबंधांवर दिसून येऊ शकतो. गुरु ग्रह संपूर्ण महिना सिंह राशीच्या पहिल्या चरणात असणार आहे. तर, 12 नोव्हेंबर रोजी मंगळ ग्रहसुद्धा या राशीत प्रवेश करणार आहे. या व्यतिरिक्त शुक्र आणि बुध ग्रहाचं संक्रमण फार महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे सिंह राशीसाठी नोव्हेंबरचा महिना कसा असणार आहे ते जाणून घेऊयात. 

सिंह राशीत गुरु ग्रहाचं संक्रमण 

नोव्हेंबर महिन्यात गुरु ग्रह सिंह राशीच्या पहिल्या चरणात असणार आहे. तर, केतूसुद्धा याच चरणात स्थित असणार आहे. 12 नोव्हेंबर रोजी मंगळ ग्रह कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करेल. त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ होऊ शकते. तसेच, या काळात कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. 

6 नोव्हेंबर रोजी शुक्र ग्रह वक्री होऊन कन्या राशीत प्रवेश करेल. तर, 14 नोव्हेंबर रोजी मार्गी होणार आहे. त्यानंतर 22 नोव्हेंबर रोजी शुक्र ग्रह तूळ राशीत संक्रमण करणार आहे. बुध ग्रह 13 नोव्हेंबर रोजी तूळ राशीत मार्गी होणार आहे. तर, सूर्य 16 नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. शनिदेव संपूर्ण महिना मीन राशीत वक्री अवस्थेत असणार आहे. तर, राहू कुंभ राशीत उपस्थित असेल. 

'या' राशींवर होणार खास परिणाम 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांना या काळात धनसंपत्ती आणि शिक्षणाशी संबंधित चांगला लाभ मिळू शकतो. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांना नोकरीत चांगली संधी मिळू शकते. प्रगतीचे मार्ग खुले होतील. तसेच, संपत्तीशी संबंधित सकारात्मक परिणाम मिळतील. 

सिंह रास (Leo Horoscope)

गुरु ग्रह आणि मंगळ ग्रहाच्या संक्रमणामुळे तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. तुमच्यात चांगली नेतृत्व क्षमता दिसून येईल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

या कालावधीत तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. करिअरच्या अनेक नवीन संधी तुम्हाला मिळतील. मित्रांचं सहकार्य लाभेल. 

तूळ रास (Libra Horoscope)

या काळात तुम्हाला तुमच्या कामातून समाधान मिळेल. तसेच, जुन्या संपर्काचा तुम्हाला चांगला फायदा होईल. नोकरीत प्रमोशन होईल. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

या काळात करिअरमध्ये काही सकारात्मक बदल घडताना दिसतील. तसेच, तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Tulsi Vivah 2026 : नोव्हेंबर महिन्यात 'या' दिवशी असणार तुळशी विवाह; आत्ताच नोट करा तारीख आणि पूजेचा शुभ मुहूर्त

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vastu Tips : दुकानासमोर 'या' गोष्टी असल्यास व्यवसाय मंदावतो; सकारात्मक ऊर्जेसाठी वाचा वास्तूशास्त्राचे हे 5 नियम
दुकानासमोर 'या' गोष्टी असल्यास व्यवसाय मंदावतो; सकारात्मक ऊर्जेसाठी वाचा वास्तूशास्त्राचे हे 5 नियम
Shani Sade Sati : 2027 मध्ये 'या' राशींवर असणार शनिच्या साडेसातीचं सावट, तर 'या' राशींची होणार साडेसातीपासून सुटका; तुमची रास कोणती?
2027 मध्ये 'या' राशींवर असणार शनिच्या साडेसातीचं सावट, तर 'या' राशींची होणार साडेसातीपासून सुटका; तुमची रास कोणती?
Dev Uthani Ekadashi 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन.. उद्याची 'देवउठणी एकादशी' गेमचेंजर! 4 राशींच्या अडचणींचा अंत, पैसा, नोकरी.. राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन.. उद्याची 'देवउठणी एकादशी' गेमचेंजर! 4 राशींच्या अडचणींचा अंत, पैसा, नोकरी.. राशीभविष्य..
Dev Uthani Ekadashi 2026: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या.. उद्याची 'देवउठनी एकादशी' नशीब पालटणारी! अद्भूत योगायोग, 5 राशींचा भाग्योदय सुरू? राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या.. उद्याची 'देवउठनी एकादशी' नशीब पालटणारी! अद्भूत योगायोग, 5 राशींचा भाग्योदय सुरू? राशीभविष्य..
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, 20 मिनिटं हेलिपॅडवर थांबल्यानंर शिंदेंनी मोठा निर्णय घेतला...
एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, बॅटरी लो झाल्यानं दुसरं इंजिन सुरु होण्यास, अखेर शिंदेंचा मोठा निर्णय
EPFO: मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, ईपीएफओच्या CBT चा खातेदारांसाठी मोठा निर्णय
Gold rhenium powder: सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
EFPO On WhatsApp : फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
Embed widget