एक्स्प्लोर

Mangal Parivartan 2023: आज मंगळाचा तूळ राशीत प्रवेश, 'या' राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी

Mangal Parivartan 2023: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे संक्रमण सर्व 12 राशींच्या जीवनावर परिणाम करणार आहे. या राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

Mangal Parivartan 2023 : 3 ऑक्टोबरला मंगळ तूळ राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळाचे हे संक्रमण सर्व राशींच्या जीवनावर परिणाम करेल. परंतु काही राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण अशुभ सिद्ध होईल. जाणून घ्या कोणत्या राशी आहेत त्या?

 

मंगळवारी मंगळाचे संक्रमण

हिंदू  पंचांगानुसार, मंगळवार, 3 ऑक्टोबर 2023 रोजी संध्याकाळी 05:58 वाजता, मंगळ कन्या राशीतून निघून शुक्राच्या राशीत तूळ राशीत प्रवेश करेल आणि येथे 43 दिवस राहिल. यानंतर 16 नोव्हेंबर 2023 रोजी तूळ राशीतून निघून वृश्चिक राशीत प्रवेश करेल.

 

पुढील 43 दिवस तूळ राशीत
मंगळ पुढील 43 दिवस तूळ राशीत राहणार असून यादरम्यान तो स्वाती आणि विशाखा नक्षत्रातही प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे संक्रमण सर्व 12 राशींच्या जीवनावर परिणाम करते. पण मंगळाचे तूळ राशीत प्रवेश होताच काही राशीच्या लोकांच्या अडचणी वाढणार आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

 

वृषभ

मंगळाचे तूळ राशीत संक्रमण होताच वृषभ राशीच्या लोकांनी थोडे सावध राहावे लागेल. कारण या काळात तुमच्या आर्थिक अडचणी वाढू शकतात. कुटुंबातही वाद होऊ शकतात. म्हणून, अत्यंत हुशारीने वागा. लहान मुलांशी संबंधित काही अशुभ बातम्याही तुम्हाला ऐकायला मिळतील. वाहने इत्यादी चालवताना काळजी घ्या.

 

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण फार चांगले म्हणता येणार नाही. या काळात तुम्हाला करिअर आणि व्यवसाय क्षेत्रात आव्हानांना सामोरे जावे लागेल. वैवाहिक जीवनातही मतभेद आणि वाद होतील. यावेळी पैशांच्या गुंतवणुकीबाबत कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या.


कुंभ

मंगळाच्या राशीतील बदल कुंभ राशीच्या लोकांसाठी देखील तणावपूर्ण ठरू शकतात. या काळात तुम्हाला मानसिक अस्वस्थता जाणवेल आणि कुटुंब, जवळचे नातेवाईक आणि मित्रांशी भांडण होऊ शकते. कामाच्या ठिकाणीही तुमच्या कामाचे कौतुक होणार नाही, ज्यामुळे तुम्ही नाराज व्हाल. यावेळी तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची विशेष गरज आहे.


धनु

मंगळ तूळ राशीत प्रवेश करताच धनु राशीच्या लोकांच्या अडचणीही वाढणार आहेत. या काळात तुम्हाला कौटुंबिक वाद, कामातील आव्हाने, आर्थिक समस्या आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. परंतु संयम आणि सावधगिरीने सर्वकाही सामान्य होईल.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Monthly Horoscope October 2023 : ऑक्टोबर महिन्यात 'या' राशींना अनेक लाभ, इतर राशींचे मासिक राशीभविष्य जाणून घ्या

 

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशीसाठी ऑगस्टचा नवा आठवडा ठरणार भाग्यशाली! देवी लक्ष्मीची असणार कृपा; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
तूळ आणि वृश्चिक राशीसाठी ऑगस्टचा नवा आठवडा ठरणार भाग्यशाली! देवी लक्ष्मीची असणार कृपा; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनच्या दिवशी चुकूनही 'या' 7 चुका करु नका; अन्यथा नात्यात येईल कायमचा दुरावा, वाचा नियम
रक्षाबंधनच्या दिवशी चुकूनही 'या' 7 चुका करु नका; अन्यथा नात्यात येईल कायमचा दुरावा, वाचा नियम
Baba Venga Prediction 2026 : बाबा वेंगाची भविष्यवाणी! मेष, वृषभसह 'या' 5 राशींना ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात लागणार लॉटरी; श्रीमंतीचे योग, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! मेष, वृषभसह 'या' 5 राशींना ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात लागणार लॉटरी; श्रीमंतीचे योग, वाचा लकी राशी
Horoscope Today 22 August 2026 : आज शनिवारचा दिवस 5 राशींसाठी चक्रावणारा, शनिदेव दिवस संपण्याआधीच देणार कर्माचं फळ; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस 5 राशींसाठी चक्रावणारा, शनिदेव दिवस संपण्याआधीच देणार कर्माचं फळ; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Embed widget