एक्स्प्लोर

Mangal Margi 2023: 2023 मध्ये मंगळ वृषभ राशीत मार्गी होणार, जाणून घ्या कोणत्या राशी असणार भाग्यवान?

Mangal Margi 2023: ज्योतिषशास्त्रात मंगळ हा धैर्य आणि उर्जेचा कारक मानला जातो. जेव्हा मंगळ राशी बदलतो, तेव्हा त्याचा सर्व राशींवर परिणाम होतो.

Mangal Margi 2023 : ज्योतिषशास्त्रात (Astrology) मंगळ (Mars) हा शक्ती, उत्साह आणि उर्जेचा कारक मानला जातो. जेव्हा एखादा ग्रह वक्री अवस्थेत जातो, तेव्हा त्याचा सर्व राशींवर परिणाम होतो. ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळाची स्थिती चांगली असते, त्यांच्या आयुष्यात सर्वच शुभ समजले जाते. दुसरीकडे, कुंडलीतील मंगळ कमजोर असेल तर व्यक्ती गर्विष्ठ बनते. ज्योतिषीय गणनेनुसार, 13 जानेवारी 2023 रोजी मंगळ वृषभ राशीत मार्गी होणार आहे. या मंगळाचा प्रभाव सर्व राशींवर असेल, पण काही राशी भाग्यवान असतात.  जाणून घ्या 2023 मध्ये मंगळाच्या संक्रमणामुळे कोणत्या राशीला विशेष लाभ होणार आहे.

मंगळ थेट वृषभ राशीत जाणार

13 जानेवारी 2023 रोजी मंगळ थेट वृषभ राशीत जाणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. वृषभ राशीतील मंगळाचे मार्गीक्रमण विविध राशीच्या लोकांच्या स्वभावावर परिणाम करेल, ज्यामुळे काही जणांची मनःस्थिती बदलेल आणि व्यवसायात स्थिरता येईल. 12 राशींवर मार्गी मंगळाचा विशेष प्रभाव राहील. पण काही खास राशी आहेत. ज्यासाठी मंगळ यश मिळवून देऊ शकतो. 

कर्क
कर्क राशीच्या लोकांना व्यवसाय आणि नोकरीत केलेले प्रयत्न शुभ परिणाम देतील. समाजातही तुम्हाला मान-सन्मान मिळेल. शेअर मार्केटमधून तुम्हाला फायदा होऊ शकतो. वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंधांवर परिणाम करणारे यश तुम्हाला मिळेल

मकर
मकर राशीच्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी बढती मिळू शकते. यासोबतच व्यवसायात आर्थिक लाभाची विशेष संधी मिळेल. मंगळ देव मार्गस्थ असल्याने व्यापारी वर्गालाही फायदा होऊ शकतो. या दरम्यान विद्यार्थ्यांना विशेष लाभ मिळणार आहे. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील.

कुंभ
कुंभ राशीच्या लोकांना नोकरीत प्रतिष्ठा आणि विशेष ओळख मिळेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात. अशा स्थितीत यासाठी अगोदरच तयारी ठेवावी लागेल. रिअल इस्टेट किंवा वाहनांचे व्यवहार फायदेशीर ठरू शकतात. आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. शैक्षणिक कार्यात यश मिळू शकते.

मीन
मीन राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल. नोकरीत बढतीची विशेष संधी मिळेल. अविवाहित लोक त्यांच्या जोडीदाराच्या शोधात असतील आणि त्यांना यश मिळेल. व्यवसाय चांगला चालेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

संबंधित बातम्या

Geeta Gyan : या दोन गोष्टी माणसाला दुबळे बनवतात, जाणून घ्या गीतेमधील अनमोल विचार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget