एक्स्प्लोर

Mangal Gochar 2026 : अवघ्या 24 तासांत मंगळ ग्रहाचं सर्वात मोठ्ठं संक्रमण; 'या' 4 राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर, हातून निसटेल पैसा?

Mangal Gochar 2026 : मंगळ ग्रह मीन राशीत 2 एप्रिल ते 11 मे 2026 पर्यंत उपस्थित आहेत. पण, या कालावधीत 14 एप्रिलपर्यंतचा काळ हा सर्वात संवेदनशील काळ मानला जातो.

Mangal Gochar 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ ग्रहाला (Mangal Gochar) ऊर्जा आणि साहसचा कारक ग्रह मानतात. द्रिक पंचांगानुसार, 2 एप्रिल 2026 रोजी गुरुवारच्या दिवशी म्हणजेच उद्या दुपारी 3 वाजून 37 मिनिटांनी मंगळ ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन रास ही जल तत्व राशी आहे. तर, मंगळ ग्रहाला अग्नीचा तत्व मानतात. त्यामुळेच, या दोघांचा संगम काहीसा असामान्य मानतात. विशेष म्हणजे, मीन राशीत आधीपासूनच उपस्थित असलेल्या शनिसह मंगल ग्रहाची युती होणार आहे. त्यामुळे ज्योतिष शास्त्रानुसार, हा फार आव्हानात्मक काळ आहे. 

मंगळ ग्रह मीन राशीत 2 एप्रिल ते 11 मे 2026 पर्यंत उपस्थित आहेत. पण, या कालावधीत 14 एप्रिलपर्यंतचा काळ हा सर्वात संवेदनशील काळ मानला जातो. कारण तोपर्यंत सूर्यसुद्धा याच राशीत असणार आहे. मीन राशीत 3 ग्रहांच्या युतीमुळे कोणत्या राशींच्या अडचणीत वाढ होऊ शकते हे जाणून घेऊयात. 

मेष रास - या दरम्यान मेष राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा रागाच्या भरात तुम्ही चुकीचे निर्णय घेऊ शकता. 

वृषभ रास - वृषभ राशीच्या लोकांच्या खर्चात वाढ होऊ शकते. त्यामुळे पैशांचा खर्च जपून करा. 

कन्या रास - कन्या राशीच्या लोकांनी आपल्या वागण्यावर लक्ष केंद्रित करावं. छोट्या छोट्या गोष्टींमुळे वाद होऊ शकतात. तर, मीन राशीच्या लोकांनी या काळात सतर्क राहणं गरजेचं आहे. 

मंगळ ग्रहाच्या संक्रमणाचा देशभरात होणारा प्रभाव 

ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ ग्रहाच्या संक्रमणाचा देशभरात प्रभाव पाहायला मिळणार आहे. या काळात राजतीनी, समाज आणि प्राकृतिक घटनांमध्ये घडामोडी घडताना दिसतील. त्यामुळे या कालावधीत घाबरुन न जाता सतर्क राहण्याची गरज आहे. 

'हा' विशेष उपाय करा 

जर तुम्हाला हा काळ अधिक चांगला बनवायचा असेल तर या दिवशी तुम्ही काही खास उपायसुद्धा अंगिकारु शकता. विशेष म्हणजे, गरजूंची मदत करा, तुमच्याबरोबर काम करणाऱ्या लोकांबरोबर चांगले व्यवहार ठेवा. भगवान हनुमानाची पूजा करा. तसेच, घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा अदर करा.

हे ही वाचा :                                               

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Trigrahi Yog 2026 : सूर्य, शनि आणि मंगळ ग्रहामुळे जुळून येणार 'त्रिग्रही राजयोग'; हनुमान जयंतीपासून 'या' राशींचं नशीब फळफळणार, पदरात फक्त पुण्य

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: आषाढ अमावस्येला 'गटारी' नाव कसे पडले? का साजरी करतात गटारी? अमावस्येची तिथी? धार्मिक, शास्त्रीय महत्त्व जाणून थक्क व्हाल...
आषाढ अमावस्येला 'गटारी' नाव कसे पडले? का साजरी करतात गटारी? अमावस्येची तिथी? धार्मिक, शास्त्रीय महत्त्व जाणून थक्क व्हाल...
Hindu Religion: देवाची पूजा करताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू का येतात? अचानक जांभई का येते? कमी लोकांना माहित, धार्मिक, शास्त्रीय कारण..
देवाची पूजा करताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू का येतात? अचानक जांभई का येते? कमी लोकांना माहित, धार्मिक, शास्त्रीय कारण..
Horoscope Today 11 August 2026 : आज मंगळवारचा दिवस 5 राशींचं नशीब पालटणारा! बजरंगबलीच्या कृपेने आर्थिक चणचण संपणार, अचानक धनलाभ; 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस 5 राशींचं नशीब पालटणारा! बजरंगबलीच्या कृपेने आर्थिक चणचण संपणार, अचानक धनलाभ; 12 राशींचे आजचे राशीभविष्य
Gajkesari Rajyog: 4 राशींचं भाग्य फळफळलं! आज गजकेसरी राजयोगासह जुळले शुभ संयोग, कुबेराची आठवडाभर कृपा, पैसा, नोकरी, प्रेम.....
4 राशींचं भाग्य फळफळलं! आज गजकेसरी राजयोगासह जुळले शुभ संयोग, कुबेराची आठवडाभर कृपा, पैसा, नोकरी, प्रेम.....

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
Embed widget