एक्स्प्लोर

Rajyog : मे महिन्यात वृषभ राशीत बनणार मालव्य राजयोग; कन्यासह 'या' 5 राशी होणार मालामाल, पैशात खेळणार हे लोक

Shukra Gochar 2024 : शुक्र जेव्हा त्याच्या उच्च राशीत प्रवेश करतो तेव्हा मालव्य राजयोग तयार होतो. 19 मे रोजी शुक्र मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करेल आणि गुरुच्या संपर्कात येईल. यावेळी मालव्य राजयोग तयार होईल, ज्याचा बक्कळ फायदा 5 राशींच्या लोकांना होणार आहे.

Venus Transit In Taurus : मे महिन्यात शुक्र वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.  19 मे रोजी शु्क्र हा वृषभ राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र जेव्हा त्याच्या उच्च राशीत असतो तेव्हा तो मालव्य राजयोग तयार करतो. जेव्हा शुक्र वृषभ राशीत प्रवेश करेल तेव्हा तो गुरूशी संपर्कात येईल. शुक्र आणि गुरूच्या संयोगामुळे गजलक्ष्मी राजयोगही तयार होईल. मालव्य राजयोग आणि गजलक्ष्मी राजयोगाच्या शुभ प्रभावामुळे वृषभ राशीसह 5 राशीच्या लोकांना मे महिन्यात चांगले दिवस येतील. पण या 5 भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? पाहूया

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी मालव्य राजयोग फार शुभ ठरेल. या काळात तुमच्या संपत्तीत अनेक पटींनी वाढ होईल. तुमच्या जीवनात या राजयोगाचे सकारात्मक परिणाम पडतील. जे स्वत:चा व्यवसाय चालवतात, त्यांच्यासाठी हा राजयोग फायद्याचा ठरेल आणि तुमच्या संपत्तीत भरघोस वाढ होईल. तुम्ही व्यवसायात चांगले पैसे कमवाल. आरोग्याच्या बाबतीत थोडं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. डोळे आणि घशाशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

सिंह रास (Leo)

वृषभ राशीतील शुक्राचं संक्रमण तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. या काळात तुमची करिअरमध्ये प्रगती होईल. तुम्ही खूप दिवसांपासून प्रमोशनची वाट पाहत असाल तर तुमची प्रतीक्षा आता संपू शकते. तुम्हाला नोकरीमध्ये नवीन संधी मिळतील आणि जे नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांनाही फायदा होईल. जे लग्नाच्या तयारीत आहेत, त्यांचं या वर्षी लग्न होऊ शकतं.

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्राचं हे संक्रमण त्यांच्या करिअरसाठी शुभ परिणाम देणारं ठरेल. तुम्ही व्यवसायात नवीन कल्पनांवर काम करू शकाल आणि त्यात नशीब तुम्हाला साथ देईल. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला फायदा होईल. या काळात अविवाहित लोक विवाहासाठी स्थळ शोधण्यात यशस्वी होतील. तुमचं आरोग्यही चांगलं राहील आणि तुम्हाला तंदुरुस्त वाटाल. तुमच्या भावा-बहिणींशी तुमचे संबंध सुधारतील. आर्थिक बाबतीतही तुमची स्थिती बळकट राहील.

वृश्चिक रास (Scorpio)

मालव्य राजयोग वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद घेऊन येईल. व्यवसायात तुम्हाला काही आव्हानांना सामोरं जावं लागत असलं तरी हळूहळू सर्व गोष्टी सावरतील. या कालावधीत तुम्ही खूप पैसे खर्च कराल, परंतु तुमची कमाई देखील तितकीच असेल. प्रेम संबंधांच्या बाबतीत तुम्हाला काही आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं आणि तुम्हाला प्रकरणात कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल.

मकर रास (Capricorn)

आर्थिक स्थितीच्या दृष्टीने शुक्राचं हे मार्गक्रमण तुमच्यासाठी खूप शुभ ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हे मार्गक्रमण अत्यंत शुभ मानलं जातं. तुम्हाला व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील आणि तुम्ही पैशाची चांगली बचत करू शकाल. लव्हबर्ड्स विवाहबंधनात अडकू शकतात आणि हा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वैवाहिक जीवनाचा आनंद घ्याल. आरोग्याशी संबंधित एखादी मोठी समस्या उद्भवू शकते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Budh Margi 2024 : आजपासून 'या' राशींना येणार अच्छे दिन; बुध ग्रहाची सरळ चाल दाखवणार कमाल, खूप पैसे येणार, सुवर्णकाळ होणार सुरू

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satara ZP Election Result : साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, भाजप विरोधी बाकांवर?
साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, सेना किंगमेकर  
BCCI Central Contract : टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं काय झालं? 
टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित आणि विराटचं काय?
Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित

व्हिडीओ

ZP Election Result : जिल्हा परिषद निवडणुकीत मराठवाड्यात कुणाचा गुलाल, कोण बेहाल? Special Report
Pashchim Maharashtra Elecction : पश्चिम महाराष्ट्रात झेपीचा कारभारी कोण? Special Report
ZP konkan Result : जिल्हा परिषदेत सिंधुदुर्ग राणेंचो, रत्नागिरी सामंतांची Special Report
Political Family Result : घराणेशाहीचा कुठे जय, कुठे पराजय? Special Report
Pashchim Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रात झेपीचा कारभारी कोण? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara ZP Election Result : साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, भाजप विरोधी बाकांवर?
साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, सेना किंगमेकर  
BCCI Central Contract : टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं काय झालं? 
टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित आणि विराटचं काय?
Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, पुण्याहून गुजरातला निघालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, पुण्याहून गुजरातला निघालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
दोन शिवसेना एकत्र आलेल्या बार्शीत भाजपची जोरदार मुसंडी; राजेंद्र राऊतांकडून व्हाईट वॉश, सोपलांचा मोठा पराभव
दोन शिवसेना एकत्र आलेल्या बार्शीत भाजपची जोरदार मुसंडी; राजेंद्र राऊतांकडून व्हाईट वॉश, सोपलांचा मोठा पराभव
ZP Eelction results: झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
Embed widget