एक्स्प्लोर

Lucky Zodiac Signs: कष्ट संपले, 23 मार्चचा दिवस 4 राशींचं भाग्य घेऊन येतोय! सोमवारी चंद्राचे संक्रमण करणार मालामाल, भोलेनाथ कृपेने कोणत्या राशींची भरभराट?

Lucky Zodiac Signs: ज्योतिषशास्त्रानुसार, 23 मार्चच्या दिवशी सोमवार आहे, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. 

Lucky Zodiac Signs: वैदिक पंचांगानुसार, 23 मार्च 2026 हा दिवस अत्यंत खास आहे, ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, या दिवशी ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. पंचांगानुसार, 23 मार्चला चंद्राचे त्याच्या उच्च राशीतील अस्तित्व काही राशींसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. या राशींना आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. चंद्राच्या संक्रमणामुळे कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो, हे सविस्तरपणे जाणून घेऊया. कोणत्या राशी भाग्यशाली ठरतील? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? जाणून घ्या...

23 मार्च 4 राशींसाठी भाग्याचा...(Lucky Zodiac Signs)

ज्योतिषशास्त्रानुसार, 23 मार्चच्या सकाळी चंद्र मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करेल. हे चंद्र संक्रमण 23 मार्च रोजी पहाटे 4:14 वाजता होईल. चंद्राचे त्याच्या उच्च राशीतील अस्तित्व काही राशींसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. या राशींना आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. चंद्राच्या संक्रमणामुळे कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो, हे सविस्तरपणे जाणून घेऊया.

मेष (Aries)

ज्योतिषशास्त्रानुसार, 23 मार्चला चंद्राचे संक्रमण तुम्हाला आर्थिक बाबतीत यश मिळवून देऊ शकते. या राशीच्या काही लोकांना करिअरमध्ये प्रगती मिळू शकते आणि बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो. मेष राशीच्या लोकांना भाग्य लाभू शकते.

वृषभ (Taurus)

ज्योतिषशास्त्रानुसार, 23 मार्चला चंद्राचे संक्रमण तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडतील. तुम्ही करिअरशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक परिस्थिती देखील मजबूत होऊ शकते. या राशीचे लोक आपल्या जोडीदारासोबत रोमँटिक क्षण घालवताना दिसू शकतात.

कर्क (Cancer)

ज्योतिषशास्त्रानुसार, 23 मार्चला चंद्राचे संक्रमण तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. व्यावसायिक आपला व्यवसाय वाढवू शकतात किंवा एखादा मोठा करार मिळवू शकतात, ज्यामुळे आर्थिक वाढ होईल. या काळात पूर्वीच्या मेहनतीचे फळही मिळू शकते. या राशीचे काही लोक जे शेअर बाजारात गुंतवणूक करतात, त्यांना लक्षणीय नफा मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ (Aquarius)

ज्योतिषशास्त्रानुसार, 23 मार्चला चंद्राचे संक्रमण तुमच्या कुटुंबात आनंद येऊ शकतो. याशिवाय, या राशीच्या व्यक्तींना त्यांच्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदाऱ्या येऊ शकतात. कामाशी संबंधित प्रवासही यशस्वी होईल. प्रेमसंबंधांसाठीही हा काळ चांगला असेल.

ही वाचा>>

Shani Vakri 2026: शनि पुढचे 138 दिवस सर्वात पॉवरफुल, 3 राशींवर भरभरून प्रेम! लवकरच होतोय वक्री, पैसा, संपत्तीचा मार्ग मोकळा, कोण लकी?

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींच्या धनसंपत्तीत भरभराट; करिअर, नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींच्या धनसंपत्तीत भरभराट; करिअर, नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
Shani Vakri 2026 : डिसेंबर महिन्यात शनिची बदलणार चाल; वर्षाच्या शेवटी 5 राशींचं बॅंक बॅलेन्स थेट दुप्पट वाढणार, शनिदेव होणार प्रसन्न
डिसेंबर महिन्यात शनिची बदलणार चाल; वर्षाच्या शेवटी 5 राशींचं बॅंक बॅलेन्स थेट दुप्पट वाढणार, शनिदेव होणार प्रसन्न
Horoscope Today 8 August 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणाला मिळणार? आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणाला मिळणार? आजचे राशीभविष्य
Horoscope Today 8 August 2026: आजचा शनिवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा शनिवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Embed widget