एक्स्प्लोर

Lucky Zodiac Signs : 13 जूनची रात्र ठरणार भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींचं रातोरात पालटणार नशीब, अचानक होणार धनवर्षाव, वाचा लकी राशी

Lucky Zodiac Signs 13 June 2026 : उद्या कोणत्या 5 राशींना लाभ मिळणार आहे. हा दिवस कोणत्या राशींसाठी लकी असणार आहे? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

Lucky Zodiac Signs 13 June 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 13 जूनचा दिवस म्हणजेच शनिवारचा दिवस आहे. हा दिवस शनिदेवाला (Shani Dev) समर्पित आहे. ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींनुसार, उद्याचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. तसेच, लवकरच शुभ योगदेखील जुळून येणार आहे. त्यामुळे उद्या कोणत्या 5 राशींना (Zodiac Signs) लाभ मिळणार आहे. हा दिवस कोणत्या राशींसाठी लकी असणार आहे? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस शुभकारक असणार आहे. या कालावधीत तुम्हाला तुमची रखडलेली कामे पूर्ण करता येतील. तसेच, नवीन कामांना गती मिळेल. तुमच्या स्वभावात सकारात्मक दृष्टीकोन दिसेल. नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही फार उत्सुक असाल. तसेच, बदलाचा स्वीकार करायला शिकाल. तुमच्यातील हाच गुणं तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवेल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी उद्या शनिवारचा दिवस लाभदायी ठरेल. या काळात तुमच्या बौद्धिक क्षमतेचा विकास होईल. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाचा शुभ परिणाम या राशीच्या लोकांवर होणार आहे. त्यामुळे कसलीच चिंता करु नका. प्रवास करताना सावधानता बाळगा. तसेच, संध्याकाळच्या वेळी धार्मिक कार्यात सहभागी व्हा. वैवाहिक जीवन सुरळीत चालेल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी उद्याचा दिवस फायदेशीर असणार आहे. या कालावधीत तुम्ही हाती घेतलेल्या कार्याला चांगलं यश मिळेल. तसेच, मानसिक तणाव जाणवणार नाही. नोकरीत प्रगतीचे संकेत आहेत. तसेच, प्रामाणिकपणाने काम केल्यास तुम्हाला इच्छित फळ नक्की मिळेल. समोरुन आलेल्या संधीचा लाभ घ्या. पार्टनरबरोबर लवकरच फिरायला जाण्याचा प्लॅन कराल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी उद्याचा दिवस चांगला असणार आहे.  या कालाधीत तुमचं तुमच्या ध्येयावर पूर्ण लक्ष केंद्रित असेल. मनाप्रमाणे तुम्हाला काम करता येईल. तसेच, दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळेल. या कालावधीत कोणतीही महत्त्वाची जोखीम हाती घेऊ नका. कल्पनाशक्तीचा वापर करा. व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस लाभदायी असणार आहे. या कालावधीत तुम्हाला तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण करता येतील. शनिदेवाची तुमच्यावर विशेष कृपा असेल. तसेच, देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली भरभराट पाहायला मिळेल. नवीन गोष्टींचा, बदलांचा तुम्ही स्वीकार कराल. तसेच, विनाकारण पैसे खर्च करु नका. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी एप्रिल महिन्याची सुरुवात कशी असेल? कोणत्या 4 राशींना लागणार लॉटरी? साप्ताहिक राशीभविष्य

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 27 July 2026: आज सोमवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज सोमवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Chatur Maas 2026 : भगवान विष्णूच्या 'या' 4 आहेत प्रिय राशी; चातुर्मासात राहील विशेष कृपा, फक्त 'हे' कार्य करा...
भगवान विष्णूच्या 'या' 4 आहेत प्रिय राशी; चातुर्मासात राहील विशेष कृपा, फक्त 'हे' कार्य करा...
Weekly Horoscope : धनु आणि मकर राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, पैसा, करिअर, नोकरीत नशिबाचे दार उघडणार? साप्ताहिक राशीभविष्य
धनु आणि मकर राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, पैसा, करिअर, नोकरीत नशिबाचे दार उघडणार? साप्ताहिक राशीभविष्य
Shani Vakri 2026: 27 जुलैपासून 5 राशी ताकही फुंकून पितील! शनिची उलट चाल, पैसा, नोकरी, प्रेमात मोठे बदल, काय काळजी घ्याल?
27 जुलैपासून 5 राशी ताकही फुंकून पितील! शनिची उलट चाल, पैसा, नोकरी, प्रेमात मोठे बदल, काय काळजी घ्याल?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Embed widget