एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 9 November 2023: तूळ राशीच्या लोकांचा आजचा दिवस यशाचा; जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या, आजचं राशीभविष्य

Libra Horoscope Today 9 November 2023: तूळ राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला जाणार आहे. तूळ राशीचे आजचे राशीभविष्य सविस्तर जाणून घ्या.

Libra Horoscope Today 9 November 2023: तूळ राशीच्या लोकांसाठी (Libra Horoscope Tula Rashi Today) आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. तुमचा जोडीदार सर्दी, ताप इत्यादी समस्यांनी त्रस्त होऊ शकतो. तुम्ही तुमच्या नशिबावर कमी आणि तुमच्या कृतींवर जास्त विश्वास ठेवावा, तरच तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी होऊ शकता. जर तुम्ही राजकारणाशी किंवा समाजजीवनाशी निगडीत असाल तर आज तुम्ही समाजाच्या हिताचे असे काही कार्य करू शकाल, ज्यामुळे समाजात तुमचा मान आणि प्रतिष्ठा टिकून राहील.

तूळ राशीच्या नोकरदारांचा आजचा दिवस 

नोकरी करणार्‍या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्हाला तुमच्या मित्रांच्या मदतीने तुमच्या नोकरीत प्रगतीची संधी मिळू शकते, ज्यामुळे तुमचं उत्पन्न वाढू शकतं. तुमचे मित्र आणि तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खूप आनंदी असतील. जर तुम्हाला फिरायला जायचं असेल तर ही सहल तुमच्यासाठी खूप चांगली असेल. तुम्ही तुमच्या नशिबावर कमी आणि तुमच्या कृतींवर जास्त विश्वास ठेवावा, तरच तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी होऊ शकता.

तूळ राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

तुम्ही तुमच्या मुलांबद्दल आनंदी असाल आणि तुम्ही तुमच्या पालकांबद्दल थोडेसे चिंतित असाल आणि तुमच्या भावंडांच्या भविष्याबद्दल तुम्हाला थोडी काळजी वाटेल. तुम्ही देवाचं ध्यान करा. तुमची सर्व प्रलंबित कामं लवकरच पूर्ण होतील. जोडीदाराच्या वतीनेही तुम्ही समाधानी असाल. तुम्हाला तुमच्या मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बाजारात खरेदीला जाऊ शकता. जोडीदाराच्या वतीनेही तुम्ही समाधानी असाल. तुम्हाला तुमच्या मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बाजारात खरेदीला जाऊ शकता.

तूळ राशीचं आजचं आरोग्य

तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, तुमचं आरोग्य आज पूर्णपणे तंदुरुस्त राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होणार नाही. आजच्या दिवशी तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा मानसिक तणाव देखील नसेल.

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. हा रंग तुमच्यासाठी आज खूप शुभ ठरेल. आज तुमच्यासाठी 4 हा लकी नंबर ठरेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Horoscope Today 9 November 2023: आजचा दिवस खास! 'या' राशींना मिळणार त्यांच्या मेहनतीचं फळ; तुमचं आजचं राशीभविष्य जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga: बाबा वेंगाची शेवटच्या 4 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! सप्टेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
बाबा वेंगाची शेवटच्या 4 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! सप्टेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
August 2026 Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्याचा गेम पालटणार; पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल होणार
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्याचा गेम पालटणार; पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल होणार
Mangalagaur 2026: आजपासून मंगळागौरला सुरूवात.. पूजेसाठी फक्त 'ही' वेळ टाळा! शुभ मुहूर्त कोणता? सोपी पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा... 
आजपासून मंगळागौरला सुरूवात.. पूजेसाठी फक्त 'ही' वेळ टाळा! शुभ मुहूर्त कोणता? सोपी पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा... 
August 2026 Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशी सज्ज व्हा! ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्यात मोठा यु-टर्न; पैसा, नोकरी, प्रेम..राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशी सज्ज व्हा! ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्यात मोठा यु-टर्न; पैसा, नोकरी, प्रेम..राशीभविष्य

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Embed widget