एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 4 May 2023 : तूळ राशीच्या लोकांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल; आजच्या दिवशी 'हे' काम करु नका

Libra Horoscope Today 4 May 2023 : करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आहे. काही बाबतीत नुकसान होण्याची शक्यता आहे.

Libra Horoscope Today 4 May 2023 : तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार लोकांना आज तुमच्या नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील. याचा भविष्यात तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. अधिकाऱ्यांशी बोलताना बोलण्यावर नियंत्रण ठेवा. जीवनशैलीच्या वस्तूंकडे कल वाढेल, त्यामुळे जास्त खर्च होईल. घरात सुख-शांती नांदेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. नोकरदार लोकांना उद्या नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. तुमचे स्थानही वाढेल. ज्या लोकांना राजकारणात करिअर करायचे आहे त्यांना चांगली संधी मिळेल. मोठमोठ्या नेत्यांना भेटता येईल.

रागावर नियंत्रण ठेवा 

करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आहे. काही बाबतीत नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला जाईल आणि तुम्हाला चांगला नफा होऊ शकेल. इलेक्ट्रिकल्स कामाशी संबंधित लोकांना फायदा होईल. तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित कामात लाभाची स्थिती राहील. नोकरदार वर्गातील कर्मचारी पगारवाढीबाबत अधिकाऱ्यांशी बोलून समस्येवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील. 

गुंतवणूक करू शकता

कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे तर तूळ राशीच्या लोकांच्या कुटुंबात काही जुन्या गोष्टींवरुन वाद होऊ शकतो. अशा वेळी संयम राखा. वाद टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा. भाषेच्या मर्यादा लक्षात ठेवा. कुटुंब प्रमुख घरातील सदस्यांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही कोणतीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तेही करु शकता. तुमच्या आर्थिक जीवनात समृद्धी येईल, यासोबतच तुम्ही सर्व त्रासांपासून मुक्त होऊ शकता. 

आजचे तूळ राशीचे आरोग्य 

जास्त कामामुळे तुम्हाला खूप थकवा जाणवू शकतो. वजन कमी करण्यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. कमी प्रमाणात खा आणि जास्त फळांचं सेवन करा.

तूळ राशीसाठी आजचे उपाय 

पिवळे वस्त्र परिधान करून केळीच्या झाडाची पूजा करा आणि संध्याकाळी तुळशीच्या झाडावर तुपाचा दिवा लावा.

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग सोनेरी आहे. तर, तूळ राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 4 May 2023 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशीसाठी आजचा दिवस खूप चांगला; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : मेष आणि वृषभ राशींच्या लोकांसाठी पुढचे 7 दिवस कसे असतील? शिक्षण, करिअर आणि लव्ह लाईफमध्ये घडतील 'हे' बदल; साप्ताहिक राशीभविष्य
मेष आणि वृषभ राशींच्या लोकांसाठी पुढचे 7 दिवस कसे असतील? शिक्षण, करिअर आणि लव्ह लाईफमध्ये घडतील 'हे' बदल; साप्ताहिक राशीभविष्य
Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशी कधी आहे? संत ज्ञानेश्वर-संत तुकाराम महाराज पालखी सोहळा कधी? तिथी, महत्त्व, वारी वेळापत्रक, पारणाची वेळ जाणून घ्या...
आषाढी एकादशी कधी आहे? संत ज्ञानेश्वर-संत तुकाराम महाराज पालखी सोहळा कधी? तिथी, महत्त्व, वारी वेळापत्रक, पारणाची वेळ...
Rahu Transit 2026: जुलै ते डिसेंबर..3 राशींचे लोक ताकही फुंकून पितील! पापी राहूचा अंगारक योग सक्रिय, पैसा जपून वापरा, जोडीदाराशी मतभेद?
जुलै ते डिसेंबर..3 राशींचे लोक ताकही फुंकून पितील! पापी राहूचा अंगारक योग सक्रिय, पैसा जपून वापरा, जोडीदाराशी मतभेद?
Mangal Gochar 2026 : मंगळ ग्रहाच्या संक्रमणाने 25 जुलैपर्यंत 4 राशींच्या कुंडलीत राजयोग; अवघ्या 24 तासांत पालटणार नशीब, राजासारखं जीवन जगाल
मंगळ ग्रहाच्या संक्रमणाने 25 जुलैपर्यंत 4 राशींच्या कुंडलीत राजयोग; अवघ्या 24 तासांत पालटणार नशीब, राजासारखं जीवन जगाल

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळा परिसरात 'स्टिंग' बंदीचे आदेश, तुकाराम मुंढे कारवाई करतील का? मंत्र्यांचे निर्देश, भाजप आमदाराचा सवाल
शाळा परिसरात 'स्टिंग' बंदीचे आदेश, तुकाराम मुंढे कारवाई करतील का? मंत्र्यांचे निर्देश, भाजप आमदाराचा सवाल
Nagpur Crime News : एसटी महामंडळाची ई-बस चोरली; चार्जिंग संपली अन्...गेम झाला, एका चीपमुळं सापडलं 20 गुन्हे असलेल्या तेलंगणाच्या चोराच लोकेशन
एसटी महामंडळाची ई-बस चोरली; चार्जिंग संपली अन्...गेम झाला, एका चीपमुळं सापडलं 20 गुन्हे असलेल्या तेलंगणाच्या चोराच लोकेशन
इंग्लंड महिलांची T20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक; विजेतेपदासाठी लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाशी भिडणार, दक्षिण आफ्रिका पुन्हा कमनशिबी ठरली!
इंग्लंड महिलांची T20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक; विजेतेपदासाठी लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाशी भिडणार, दक्षिण आफ्रिका पुन्हा कमनशिबी ठरली!
Sunil Raut on Shivsainik Death: 32 वर्षाचा तरूण; तीन महिन्यापूर्वीच झालेलं लग्न, ताप आला म्हणून चालत गेला ॲडमिट झाला अन्...; त्या एका इंजेक्शनने घात केला! शिवसैनिकाच्या मृत्यूनंतर सुनील राऊत आक्रमक
32 वर्षाचा तरूण; तीन महिन्यापूर्वीच झालेलं लग्न, ताप आला म्हणून चालत गेला ॲडमिट झाला अन्...; त्या एका इंजेक्शनने घात केला! शिवसैनिकाच्या मृत्यूनंतर सुनील राऊत आक्रमक
Uddhav Thackeray: राम मंदिरावर दरोडा टाकला, भाजप राम मंदिराचं ऑपरेशन करतंय का? चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
राम मंदिरावर दरोडा टाकला, भाजप राम मंदिराचं ऑपरेशन करतंय का? चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case: केतन अग्रवाल प्रकरणात बीडमधील तरुणाची एन्ट्री; लोहगडावरुन ढकलून दिल्यानंतर सिया आणि चेतन पहिले त्याला भेटले-बोलले!
केतन अग्रवाल प्रकरणात बीडमधील तरुणाची एन्ट्री; लोहगडावरुन ढकलून दिल्यानंतर सिया आणि चेतन पहिले त्याला भेटले-बोलले!
'भाजप मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद' हे तडीपारीचे कारण नाही; हायकोर्टाचे मुंबई पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे, भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय, मुंबई उच्च न्यायालयाने थेट सुनावलं
'भाजप मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद' हे तडीपारीचे कारण नाही; हायकोर्टाचे मुंबई पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे, भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय, मुंबई उच्च न्यायालयाने थेट सुनावलं
Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: देह व्यापाराच्या हॉटेलमध्ये पोलिसांनी त्यांचाच ग्राहक पाठवला, डीलही केली; मराठी अभिनेत्रीही तिथेच दिसली, गिरगावमध्ये काय घडलं?
देह व्यापाराच्या हॉटेलमध्ये पोलिसांनी त्यांचाच ग्राहक पाठवला, डीलही केली; मराठी अभिनेत्रीही तिथेच दिसली, गिरगावमध्ये काय घडलं?
Embed widget