एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 29th March 2023 : नोकरीत प्रगतीची संधी मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा; तूळ राशीसाठी आजचा दिवस संमिश्र

Libra Horoscope Today 29th March 2023 : तूळ राशीचे लोक आज तुम्ही तुमच्या जोडीदाराशी काही महत्त्वाच्या विषयावर संभाषण करु शकता.

Libra Horoscope Today 29th March 2023 : तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. आरोग्याबाबत काळजी घ्या. आज तुमच्या एखाद्या वडिलोपार्जित संपत्तीवरून वाद होऊ शकतो. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. जवळच्या नातेवाईकाच्या मदतीने तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. शैक्षणिक (Education) क्षेत्रात यश मिळेल. आज तुम्हाला जोडीदाराचा (Life Partner) पूर्ण पाठिंबा असेल. नोकरीत प्रगतीची संधी मिळाल्याने नोकरदार (Employees) लोक आनंदी दिसतील. मात्र, अवाढव्य खर्च करू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. आईचा सहवास तुम्हाला मिळेल. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठांचे चरणस्पर्श करुन त्यांचे आशीर्वाद घ्या, मग तुमची सर्व कामे पूर्ण होतील. तुमचा दिवस आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करु शकता. सासरच्या मंडळींकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुम्ही आधी केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळू शकतो. 

आत्मविश्वासाने परिपूर्ण असा आजचा दिवस 

तूळ राशीचे (Libra Horoscope) लोक आज तुम्ही तुमच्या जोडीदाराशी काही महत्त्वाच्या विषयावर संभाषण करु शकता. आज कुटुंबाच्या अधिक जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात, ज्या तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडा. आत्मविश्वासाने परिपूर्ण असा तुमचा आजचा दिवस असेल. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करु शकता. सासरच्या मंडळींकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुम्ही आधी केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल. रखडलेले पैसे देखील तुम्हाला मिळतील ज्यामुळे तुम्ही तुमची रखडलेली कामे पूर्ण करु होतील. कुटुंबात धार्मिक वातावरण राहील. आज तुमच्या मुलांना थोडा वेळ द्या आणि त्यांचे मनोबल वाढवा. नातेवाईकांच्या कार्यक्रमांना भेट दया. धार्मिक गोष्टीत उत्साह वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या.

आजचे तूळ राशीचे आरोग्य 

आज तुमचे आरोग्य चांगले राहील, परंतु तुमच्या आरोग्याबाबत मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो.

तूळ राशीसाठी आजचे उपाय 

रामरक्षा स्तोत्राचे पठण करणे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, तूळ राशीसाठी आजचा लकी नंबर 1 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 29th March 2023 : वृषभ, तूळ, कुंभ राशीच्या लोकांनी 'या' गोष्टींपासून थोडे सावध राहावे; जाणून घ्या सर्व राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Sankashti Chaturthi 2026: 29 ऑक्टोबरची संकष्टी चतुर्थी पॉवरफुल..5 राशीचं नशीब फळफळलं! दुर्मिळ शुभ योग जुळणार, पैसा, नोकरी, प्रेमात लाभ, ज्योतिषशास्त्र.. 
29 ऑक्टोबरची संकष्टी चतुर्थी पॉवरफुल..5 राशीचं नशीब फळफळलं! दुर्मिळ शुभ योग जुळणार, पैसा, नोकरी, प्रेमात लाभ, ज्योतिषशास्त्र.. 
November December 2026 Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या..2026 चे शेवटचे 2 महिने नोव्हेंबर-डिसेंबर नशीब पालटणार! पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या..2026 चे शेवटचे 2 महिने नोव्हेंबर-डिसेंबर नशीब पालटणार! पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य
November 2026 Astrology: वृषभ, मिथुन, सिंह, तूळ..ऑक्टोबर संपताच कष्ट संपणार, नोव्हेंबरपासून स्वप्नपूर्ती! बुध ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन, करिअर-उत्पन्नात भरघोस वाढ..
वृषभ, मिथुन, सिंह, तूळ..ऑक्टोबर संपताच कष्ट संपणार, नोव्हेंबरपासून स्वप्नपूर्ती! बुध ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन, करिअर-उत्पन्नात भरघोस वाढ..
Sankashti Chaturthi 2026: 29 कि 30 ऑक्टोबर..यंदा संकष्टी चतुर्थीला विशेष योगायोग! चंद्रोदय वेळ, 5 राशी भाग्यशाली, शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व...
29 कि 30 ऑक्टोबर..यंदा संकष्टी चतुर्थीला विशेष योगायोग! चंद्रोदय वेळ, 5 राशी भाग्यशाली, शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व...

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Parishad Result 2026: 22 तासांपासून मतमोजणी सुरु, आता विधान परिषदेच्या 5 जागांची धक्कादायक आकडेवारी समोर; 3 जागांवर मविआ, तर 2 जागांवर महायुती आघाडीवर
22 तासांपासून मतमोजणी सुरु, आता विधान परिषदेच्या 5 जागांची धक्कादायक आकडेवारी समोर; 3 जागांवर मविआ, तर 2 जागांवर महायुती आघाडीवर
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: विधान परिषद 5 जागांचा निकाल LIVE ; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
विधान परिषद 5 जागांचा निकाल LIVE ; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
Pradeep Purnekar : 'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
Gold Price: सोन्याच्या दरात घसरण सुरुच मात्र 2027 मध्ये सोनं 2 लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा मोठा अंदाज
सोन्याच्या दरात घसरण सुरुच मात्र 2027 मध्ये सोनं 2 लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा मोठा अंदाज
Nagpur MLC Election Result 2026: कराळे मास्तरांच्या ओक्साबोक्सी रडण्याने वातावरण पालटलं, नागपूर पदवीधरचं सगळं गणितच बदललं, भाजपच्या सर्व्हेपेक्षाही पुढे निघाले, नेमकं काय घडलं?
कराळे मास्तरांच्या ओक्साबोक्सी रडण्याने वातावरण पालटलं, नागपूर पदवीधरचं सगळं गणितच बदललं, भाजपच्या सर्व्हेपेक्षाही पुढे निघाले, नेमकं काय घडलं?
Pune Teacher Election Result : लोकशाहीतील मतदानाच्या परीक्षेत तब्बल 1675  गुरुजींची मतं बाद, पुणे शिक्षकमधील धक्कादायक आकडेवारी समोर
पुणे शिक्षकच्या निवडणुकीत 1675  गुरुजींची मतं बाद, मतमोजणीवेळी धक्कादायक आकडेवारी समोर
Indian Railway Travel Insurance : अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
Embed widget