एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 29 May 2023 : नोकरीची नवीन ऑफर, कुटुंबाचाही पाठिंबा; तूळ राशीसाठी आजचा दिवस चांगला

Libra Horoscope Today 29 May 2023 : जे लोक घरबसल्या ऑनलाईन काम करत आहेत, त्यांना बऱ्यापैकी फायदा होणार आहे.

Libra Horoscope Today 29 May 2023 : तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला आहे. जे नोकरीच्या (Job) शोधात फिरत आहेत, त्यांना चांगली नोकरी मिळू शकते. शैक्षणिक (Education) क्षेत्रात यश मिळेल. आर्थिक व्यवहारात (Business) सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील (Family) सदस्यांसह दूरच्या नातेवाईकांच्या ठिकाणी एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल, जिथे सर्व लोकांशी सलोखा होईल. जर तुम्ही याआधी कोणतीही गुंतवणूक (Investment) केली असेल, तर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदाही मिळेल. आज तुमचे अडकलेले पैसेही मिळतील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. जे लोक घरबसल्या ऑनलाईन काम करत आहेत, त्यांना बऱ्यापैकी फायदा होणार आहे. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तेही उद्या वेळेवर परत करा. वरिष्ठांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. तुमचे आरोग्य चांगले राहील.

तुमच्या मेहनतीला यश मिळेल

तूळ राशीच्या लोकांना आज कार्यक्षेत्रात समाधानकारक बातमी मिळण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे तुमच्या मेहनतीला यश मिळेल. तुमचं आरोग्य आणि घरगुती जीवनात वाढत्या समस्यांमुळे कामात थोडा विलंब होऊ शकतो. आज तुमचा खर्च थोडा जास्त होईल आणि सामाजिक कार्यातून तुमची किर्ती वाढेल. भावंडांशी कोणत्याही प्रकारचा वाद घालू नका. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नोकरीत तुमचे सहकारी तुम्हाला त्रास देण्याचा वारंवार प्रयत्न करताना दिसतील. वरिष्ठांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करु शकता.

तूळ राशीचे आजचे कौटुंबिक जीवन 

कुटुंबात काही शुभ कार्य होऊ शकते आणि तुमच्या घरातील अविवाहित लोकांसाठी चांगले संबंध येऊ शकतात.

आज तूळ राशीचे तुमचे आरोग्य 

तुम्हाला पोटदुखी किंवा खराब पचन होऊ शकते. अन्नामध्ये अशा काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला हानी पोहोचवू शकतात.

तूळ राशीसाठी आजचे उपाय 

आज शिवलिंगावर कच्चे दूध आणि गंगेचे जल अर्पण करून पांढरी बर्फी अर्पण करा.

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग चंदेरी आहे. तर, तूळ राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 29 May 2023 : आज 'या' राशींना मिळणार नशिबाची साथ! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: कुंभ, मीन राशींसाठी उत्पन्नाचे नवे मार्ग सापडणार, जुलैचा नवा आठवडा कोणासाठी भाग्यशाली? साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशींसाठी उत्पन्नाचे नवे मार्ग सापडणार, जुलैचा नवा आठवडा कोणासाठी भाग्यशाली? साप्ताहिक राशीभविष्य
Lucky Zodiac Signs : 5 जुलैचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा
5 जुलैचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा
Budh Gochar 2026 : 7 जुलैपासून सुरु होणार 4 राशींचा सुवर्णकाळ; बुध ग्रहाच्या संक्रमणाने नशिबाला लागतील चार चॉंद, हातात येणार पैसाच पैसा
7 जुलैपासून सुरु होणार 4 राशींचा सुवर्णकाळ; बुध ग्रहाच्या संक्रमणाने नशिबाला लागतील चार चॉंद, हातात येणार पैसाच पैसा
Weekly Horoscope: धनु, मकर राशीचे मेहनतीचे फळ मिळण्याची हीच वेळ, जुलैचा नवा आठवडा कसा असेल? कोण नशीबवान? साप्ताहिक राशीभविष्य
धनु, मकर राशीचे मेहनतीचे फळ मिळण्याची हीच वेळ, जुलैचा नवा आठवडा कसा असेल? कोण नशीबवान? साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi : सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
EPFO: कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Devendra Fadanvis: CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
Bhimashankar Temple : स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
Jalna Bus Accident News : भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
Embed widget