एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 22 October 2023: तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला; व्यवसायात होईल नफा, आजचं राशीभविष्य

Libra Horoscope Today 22 October 2023: तूळ राशीच्या लोकांना आज नोकरी, व्यवसाय, व्यापारात लाभ होईल. नोकरदारांसाठी मात्र आजचा दिवस थोडा खडतर असू शकतो.

Libra Horoscope Today 22 October 2023: तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. आज तुमची सर्व प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला मनःशांती आणि खूप आनंद मिळेल. आज तुम्ही तुमच्या भविष्यासाठी काही नवीन योजनांचा विचार करू शकता, ज्यामध्ये तुमचा लाईफ पार्टनर देखील तुम्हाला पूर्ण पाठिंबा देईल.

व्यवसायात होईल नफा

व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज (Horoscope Today) तूळ राशीच्या लोकांना व्यवसायात मोठा नफा होईल. तुमचा व्यवसाय खूप चांगला होईल. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमच्या ग्रहांची शांती आणि मनःशांती यासाठी तुम्हाला आज तुमच्या मेष राशीच्या मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

धार्मिकदृष्ट्या आजचा दिवस चांगला

आज तुमचे सर्व धार्मिक कार्यक्रम पूर्ण होतील. आज तुम्ही मंदिरात जाऊन शंकराची पूजा करा. तुम्हाला कोणतीही पूजा, हवन वगैरे करायचं असेल तर ते कामही तुमच्याकडून पूर्ण होऊ शकतं.

नोकरीत तणावाचा सामना करावा लागू शकतो

जर तूळ राशीच्या नोकरदार वर्गाबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्हाला तुमच्या नोकरीत काही तणावाचा सामना करावा लागू शकतो. तुमचा एखाद्या सहकाऱ्याशी वादही होऊ शकतो, ज्यामुळे तुमचं मन अस्वस्थ होऊ शकतं.

तूळ राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

तुमच्या मुलांकडून तुम्हाला आज आनंद मिळेल, त्यांच्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील आणि तुमच्या जोडीदाराच्या वतीनेही तुम्ही समाधानी असाल. आज तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही.

तूळ राशीचे आजचे आरोग्य

आरोग्याबदद्ल (Health) बोलायचं झालं तर आजच्या दिवशी आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. बाहेरचं कोणतेही अन्न खाऊ नका, अन्यथा तुमचं पोट खराब होऊ शकतं आणि तुम्हाला उलट्याही होऊ शकतात.

तूळ राशीसाठी आजचे उपाय 

आजच्या दिवशी शंकराच्या मंदिरात जाऊन पूजा करावी, यामुळे मनही प्रसन्न राहील आणि दिवसही चांगला जाईल.

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचे शुभ रंग हिरवा आणि जांभळा आहे. हे रंग तुमच्यासाठी आज खूप शुभ ठरतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Navratri 2023: नवरात्रीत देवीच्या विवाह मंत्राचा जप करा, वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतील, खास उपाय जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Vastu Tips : पाकिटात 'या' 4 गोष्टी चुकूनही ठेवू नका; अन्यथा..हातातूनही वाया जाईल पैसा
पाकिटात 'या' 4 गोष्टी चुकूनही ठेवू नका; अन्यथा..हातातूनही वाया जाईल पैसा
Parivartan Yog 2026 : बुध-गुरु ग्रहाचा परिवर्तन योग; 31 ऑक्टोबरपर्यंत 4 राशी होणार मालामाल, हातात खेळणार पैसाच पैसा
बुध-गुरु ग्रहाचा परिवर्तन योग; 31 ऑक्टोबरपर्यंत 4 राशी होणार मालामाल, हातात खेळणार पैसाच पैसा
Shani Transit 2026: 6 राशींनी मोठे निर्णय पुढे ढकलावेत, ऑक्टोबर पर्यंत सावधान! आज शनिचं पॉवरफुल नक्षत्र संक्रमण, आर्थिक नुकसान, कौटुंबिक वाद, नोकरीत अपयशाचे संकेत..
6 राशींनी मोठे निर्णय पुढे ढकलावेत, ऑक्टोबर पर्यंत सावधान! आज शनिचं पॉवरफुल नक्षत्र संक्रमण, आर्थिक नुकसान, कौटुंबिक वाद, नोकरीत अपयशाचे संकेत..
Hindu Religion: पूजा असो किंवा कोणताही धार्मिक विधी..पत्नी नेहमी पतीच्या डाव्या बाजूलाच का बसते? शास्त्रातील उल्लेख जाणून थक्क व्हाल...
पूजा असो किंवा कोणताही धार्मिक विधी..पत्नी नेहमी पतीच्या डाव्या बाजूलाच का बसते? शास्त्रातील उल्लेख जाणून थक्क व्हाल...

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Embed widget