एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 19 May 2023: तूळ राशीच्या लोकांना ठेवावा लागेल वाणीत गोडवा, शैक्षणिक क्षेत्रात देखील मिळेल यश, कसा जाईल तुमचा दिवस? 

Libra Horoscope Today 19 May 2023: तूळ राशीच्या लोकांना आज शैक्षणिक क्षेत्रात चांगले यश मिळेल. तसेच तुमच्या ओळखीच्या लोकांमुळे तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. जाणून घेऊया आजचे तूळ राशीचे भविष्य. 

Libra Horoscope Today 19 May 2023:  तूळ (Libra) राशीचे लोक त्यांच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढतील, ज्यामध्ये ते त्यांचे आवडते काम करतील आणि मुलांसोबत थोडा वेळ घालवतील, ज्यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल. सासरच्या लोकांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. जाणून घेऊया आजचे तूळ राशीचे राशीभविष्य (Rashibhavishya).

तूळ राशीच्या लोकांना आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांना नवे अधिकारी मिळतील. व्यवसायात चांगली बातमी मिळेल. तसेच व्यवसायात नवीन करार उपलब्ध होतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. एखाद्या ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला रखडलेले पैसे मिळतील, ज्यामुळे तुम्ही तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण करु शकाल. तुम्ही धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवाल, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल.

वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल

तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या प्रकृतीत आधीपेक्षा चांगली सुधारणा होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात कोणतेही जोखमीचे काम करु नका, त्यामुळे नंतर अडचणी निर्माण होऊ शकतात. वरिष्ठांशी संवाद साधताना वाणीत गोडवा ठेवा. तुमच्या कुटुंबाचे सहकार्य तुम्हाला मिळेल. घरातील सगळे सदस्य एकत्र बसून संवाद साधताना दिसतील. तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. 

तुमच्या तोंडातून असे काही शब्द निघतील ज्यामुळे दुसऱ्यांना वाईट वाटेल. तुमच्या कामातून आज तुम्ही थोडा वेळ स्वत:साठी काढाल. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आवडीचे काम करता येईल. तसेच तुम्ही तुमच्या मुलांसोबत निवांत क्षण घालवाल. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहिल. 

तूळ राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

तुमच्या वैवाहिक आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडतील. तुमच्या जोडीदारावचे प्रेम वाढेल. तसेच तुमच्या प्रेम जीवनात थोडे समजूतीने वागावे लागेल. 

तूळ राशीसाठी आजचे आरोग्य

डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. तसेच ज्यांना  हृदयाचा त्रास आहे त्यांनी आपले उपचार व्यवस्थित करावे. 

तूळ राशीसाठी आजचे उपाय

ध्यान आणि योगा केल्यास फायदेशीर ठरु शकते. 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग

निळा रंग आज तूळ राशीच्या लोकांसाठी शुभ आहे. तर, 2 हा अंक या राशीच्या लोकांसाठी शुभ आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Leo Horoscope Today 19 May 2023: सिंह राशीच्या लोकांचा आजचा दिवस व्यस्त, आनंदाची बातमीही मिळण्याची शक्यता; काय आहे सिंह राशीचं भविष्य?

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 August 2026: आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
Hindu Religion: कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...
कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget