एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 16 April 2023 : नोकरीत बढतीची संधी, पण वाणीवर नियंत्रण ठेवा; तूळ राशीचं आजचं भविष्य

Libra Horoscope Today 16 April 2023 : आज तुम्हाला काही नवीन नातेसंबंध जोडायला मिळतील. कौटुंबिक जीवनात आनंद राहील.

Libra Horoscope Today 16 April 2023 : तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरीत बढतीबाबत बोलणे शक्य आहे. वाणीवर नियंत्रण ठेवा. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही ज्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत आहात त्यात तुम्हाला यश मिळेल. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढल, ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडती कामे करा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या मुलांसोबत थोडा वेळ घालवा, ज्यामुळे तुम्हाला खूप ताजेतवाने वाटेल. लेखन आणि बौद्धिक कार्यात व्यस्तता वाढू शकते. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर ते वेळेवर परत करा. 

कौटुंबिक जीवनात आनंद राहील

आज तुम्हाला काही नवीन नातेसंबंध जोडायला मिळतील. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. तुम्ही तुमचे मित्र आणि नातेवाईक यांच्याशी संवाद साधाल. ज्यामुळे तुम्हाला खूप चांगले वाटेल. आज सहकाऱ्यांशी चांगल्या वागणुकीमुळे तुमची कामाच्या ठिकाणी प्रगती दिसेल. तुमचं कौतुक होईल. आज तुमच्या मुलांना थोडा वेळ द्या आणि त्यांचे मनोबल वाढवा. नातेवाईकांच्या कार्यक्रमांना भेट दया. धार्मिक गोष्टीत उत्साह वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या.

तूळ राशीच्या लोकांच्या कौटुंबिक संबंधांमध्ये गोडवा राहील. कुटुंबातील सदस्य प्रत्येक कामात एकमेकांना सहकार्य करतील. आज तुम्ही काही महत्वाच्या गोष्टी नातेवाईक आणि मित्रांसोबत शेअर करा, ज्यामुळे तुमच्या मनाला खूप हलके वाटेल. आज तुमचा जोडीदार तुम्हाला महत्वाच्या कामात सहकार्य करेल. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करु शकता. सासरच्या मंडळींकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल.

आजचे तूळ राशीचे आरोग्य

तूळ राशीचे आरोग्य पाहता पाठदुखीची समस्या असू शकते. आज शक्य असल्यास, विश्रांती घ्या आणि भुजंगासन करून पहा. याशिवाय डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तूळ राशीसाठी आजचे उपाय 

तूळ राशीच्या लोकांनी मंत्रांसह सूर्यनमस्कार केल्यास फायदा होईल.

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, तूळ राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 16 April 2023 : मेष, वृषभ, मीन राशीच्या लोकांना मिळणार चांगली बातमी; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Adhik Maas Purnima 2026 : गजकेसरी, महालक्ष्मीसह 'या' शुभ राजयोगात होणार अधिक मास पौर्णिमा; 31 मेला पुण्य फळासाठी फक्त 'हे' उपाय करा
गजकेसरी, महालक्ष्मीसह 'या' शुभ राजयोगात होणार अधिक मास पौर्णिमा; 31 मेला पुण्य फळासाठी फक्त 'हे' उपाय करा
Shani Vakri 2026 : शनिची वक्री चाल लवकरच...वर्षाच्या शेवटीही संकटात असतील 'या' 3 राशी; एकामागोमाग संकटांचा मिळणार इशारा
शनिची वक्री चाल लवकरच...वर्षाच्या शेवटीही संकटात असतील 'या' 3 राशी; एकामागोमाग संकटांचा मिळणार इशारा
Horoscope Today 30 May 2026 : आजचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा; शनिदेवाच्या कृपेने मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आजचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा; शनिदेवाच्या कृपेने मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 30 May 2026: आज शनिवारचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! शनिदेवांच्या कृपेने अडचणींतून सुटका, आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! शनिदेवांच्या कृपेने अडचणींतून सुटका, आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis On Manoj Jarange Patil Protest: रखरखत्या उन्हात मनोज जरांगेंचं आजपासून उपोषण सुरु; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
रखरखत्या उन्हात मनोज जरांगेंचं उपोषण सुरु; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Donald Trump : अमेरिका- इराण शांतता करारावर सस्पेन्स कायम, डोनाल्ड ट्रम्प यांचा होर्मुझवरील दावा इराणनं खोटा ठरवला, युद्ध थांबणार की भडकणार?
अमेरिका- इराण शांतता करारावर अजूनही सस्पेन्स, होर्मुझवरील ट्रम्प यांचा दावा इराणनं खोटा ठरवला, पुढं काय घडणार? 
Pimpri-Pune Liquor Poisoning : पहिले उलट्या, मग तोंडाला फेस, काही तासांत किडन्याही निकाम्या; पुण्यातील दारुकांड प्रकरणातील मृत्यूचा हादरवणारा घटनाक्रम
पहिले उलट्या, मग तोंडाला फेस, काही तासांत किडन्याही निकाम्या; पुण्यातील दारुकांड प्रकरणातील मृत्यूचा हादरवणारा घटनाक्रम
Share Market : अवघ्या 10 मिनिटात सेन्सेक्स 850 अंकांनी कोसळला, MSCI च्या पुनर्रचनेच्या अपडेटनं बाजारात भूकंप; गुंतवणूकदारांना 6 लाख कोटींचा फटका 
विदेशातून एक अपडेट येताच भारतीय शेअर बाजारात भूकंप, 10 मिनिटात सेन्सेक्स कोसळला; गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी बुडाले
Jalgaon Crime News: वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
Mumbai CNG News : मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
Vaibhav Sooryavanshi RR vs GT IPL 2026: पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
Pune Hooch Tragedy : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
Embed widget