एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 12 April 2023 : तूळ राशीच्या लोकांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल; आजच्या दिवशी 'हे' काम करु नका

Libra Horoscope Today 12 April 2023 : आज तुम्हाला कुटुंबाचं सहकार्य मिळेल. तुम्ही करत असलेल्या व्यवसायात तुम्हाला हळूहळू यश मिळेल.

Libra Horoscope Today 12 April 2023 : तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसाय पुढे नेण्याची संधी मिळेल. तुमचे मित्र तुम्हाला मदत करतील. भांडण करणाऱ्या व्यक्तीशी झालेल्या वादामुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो. हुशारीने वागा. आज तुमचे प्रेम जीवन चांगले राहील. आज तुम्हाला कुटुंबाचं सहकार्य मिळेल. तुम्ही करत असलेल्या व्यवसायात तुम्हाला हळूहळू यश मिळेल. तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. नातेवाईकांचेही सहकार्य मिळेल. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत कराल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्यांनी अधिक मेहनत घेतल्यास परीक्षेत त्यांना चांगलं यश मिळेल. 

रागावर नियंत्रण ठेवा 

करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आहे. काही बाबतीत नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला जाईल आणि तुम्हाला चांगला नफा होऊ शकेल. इलेक्ट्रिकल्स कामाशी संबंधित लोकांना फायदा होईल. तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित कामात लाभाची स्थिती राहिल. नोकरदार वर्गातील कर्मचारी पगारवाढीबाबत अधिकाऱ्यांशी बोलून समस्येवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील. 

गुंतवणूक करू शकता

कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे तर तूळ राशीच्या लोकांच्या कुटुंबात काही जुन्या गोष्टींवरुन वाद होऊ शकतो. अशा वेळी संयम राखा. वाद टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा. भाषेच्या मर्यादा लक्षात ठेवा. कुटुंब प्रमुख घरातील सदस्यांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही कोणतीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तेही करु शकता. तुमच्या आर्थिक जीवनात समृद्धी येईल, यासोबतच तुम्ही सर्व त्रासांपासून मुक्त होऊ शकता. 

आजचे तूळ राशीचे आरोग्य 

तूळ राशीच्या लोकांना आज छातीत दुखण्याची समस्या भासू शकते. हृदयरोगींनी कोणत्याही प्रकारच्या औषधांबाबत निष्काळजीपणा करु नये. औषध आणि आहाराच्या बाबतीत गाफील राहू नका.

तूळ राशीसाठी आजचे उपाय 

उगवत्या सूर्याला तांब्याच्या भांड्यात पाणी अर्पण करा आणि त्या पाण्यात लाल चंदन टाकून सूर्याला अर्पण करा.

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, तूळ राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 12 April 2023 : मेष, मिथुन राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी 'हे' काम करू नये; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Lord Shiv: भगवान महाकाल यांची भस्म आरती फक्त ब्रह्ममुहूर्तावरच का केली जाते? यामागील रहस्य काय? कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक महत्त्व...
भगवान महाकाल यांची भस्म आरती फक्त ब्रह्ममुहूर्तावरच का केली जाते? यामागील रहस्य काय? कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक महत्त्व...
Surya Grahan 2026 : 11 किंवा 12 ऑगस्ट? वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? भारतात सूर्यग्रहणाची वेळ काय? वाचा A to Z माहिती
11 किंवा 12 ऑगस्ट? वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? भारतात सूर्यग्रहणाची वेळ काय? वाचा A to Z माहिती
Lucky Zodiac Signs: तूळ, वृषभ, मकर, कर्क, वृश्चिक राशी सज्ज व्हा! 2027 मध्ये पॉवरफुल राजयोग बनतायत, कष्ट संपतायत, पैसा, नोकरी, प्रेमात मोठा यू-टर्न, ज्योतिषशास्त्र...
तूळ, वृषभ, मकर, कर्क, वृश्चिक राशी सज्ज व्हा! 2027 मध्ये पॉवरफुल राजयोग बनतायत, कष्ट संपतायत, पैसा, नोकरी, प्रेमात मोठा यू-टर्न, ज्योतिषशास्त्र...
Shravan 2026: मंडळींनो...श्रावणात शिवलिंगाला जलाभिषेक करताना 'या' 4 चुका चुकूनही करू नका, शिवपूजेच्या 'या' गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, शास्त्रात म्हटलंय...
मंडळींनो...श्रावणात शिवलिंगाला जलाभिषेक करताना 'या' 4 चुका चुकूनही करू नका, शिवपूजेच्या 'या' गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, शास्त्रात म्हटलंय...

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Analogue paneer: महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
Ranchi Student Protest: आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
Embed widget