एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 03 June 2023 : नवीन नोकरीची ऑफर, शैक्षणिक क्षेत्रातही यश; वाचा तूळ राशीचं आजचं भविष्य

Libra Horoscope Today 03 June 2023 : आज एखाद्या खास व्यक्तीच्या मदतीने तुमचे रखडलेले पैसेही मिळतील.

Libra Horoscope Today 03 June 2023 तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. तुमचा व्यवसाय (Business) पुढे नेण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात, ते यशस्वी होतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. आज एखाद्या खास व्यक्तीच्या मदतीने तुमचे रखडलेले पैसेही मिळतील. तुम्ही तुमचे विचार तुमच्या वडिलांशी शेअर करा. सासरच्या मंडळींकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. एखादे काम करण्यासाठी कर्ज घ्यायचे असेल तर वेळ चांगली आहे. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक (Investment) केली असेल तर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदा मिळेल. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. घर, दुकान, फ्लॅट खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. शैक्षणिक (Education) क्षेत्रात यश मिळेल. नोकरदार (Employees) लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळेल. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.  

तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने सामान्य असेल. तुमची सर्व कामं योग्य पद्धतीने पार पडतील. आज ऑफिसमध्ये कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहा आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. व्यवसायाच्या (Business) बाबतीत, कोणत्याही कारणाने थोडे नुकसान होऊ शकते. पण त्याचा तुमच्यावर फारसा परिणाम होणार नाही. काही कारणास्तव जास्त खर्चाचा ताण तुमच्यावर असेल. वरिष्ठ वर्गातील कर्मचाऱ्यांवर कामाचा जास्त ताण असेल.  

आज तूळ राशीचे कौटुंबिक जीवन 

कुटुंबात आनंददायी वातावरण असेल आणि कुटुंबात सर्व काही सामान्य असेल. सर्व सदस्य एकजुटीने एखाद्या विषयावर एकत्र चर्चा करताना दिसतील. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल.

आज तूळ राशीचे आरोग्य 

डोळ्यांशी संबंधित काही समस्या असू शकतात. कोणताही निष्काळजीपणा करू नका आणि गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तूळ राशीसाठी आजचे उपाय 

कपाळावर पिवळा टिळा लावून रात्री हळदीचे दूध घ्यावे. झोपण्यापूर्वी सकारात्मक विचार करा.

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग चंदेरी आहे. तर, तूळ राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 03 June 2023 : मेष, तूळ, मीन राशीसाठी आजचा दिवस चांगला, फक्त 'हे' काम करू नका; जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion : शिवलिंगासमोर उभं राहून टाळी वाजविणे पुण्य की पाप? जाणून घ्या 3 टाळ्यांमागचं खरं रहस्य
शिवलिंगासमोर उभं राहून टाळी वाजविणे पुण्य की पाप? जाणून घ्या 3 टाळ्यांमागचं खरं रहस्य
Shravan 2026 : श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
Rahu Gochar 2026 : शनिच्या मकर राशीत राहूची एन्ट्री; वर्षाच्या शेवटी 'या' 3 राशींवर कोसळणार संकट, नोकरी, करिअर, प्रेम सगळंच...
शनिच्या मकर राशीत राहूची एन्ट्री; वर्षाच्या शेवटी 'या' 3 राशींवर कोसळणार संकट, नोकरी, करिअर, प्रेम सगळंच...
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव; नोकरीत प्रमोशनची मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव; नोकरीत प्रमोशनची मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget