एक्स्प्लोर

Leo Horoscope Today 8 November 2023: सिंह राशीच्या लोकांचा राग होईल अनावर; कुटुंबाला वेळ द्या, पाहा आजचं राशुभविष्य

Leo Horoscope Today 8 November 2023: सिंह राशीच्या लोकांना ऑफिसमध्ये प्रगतीची संधी मिळू शकते. परंतु त्यांची बदली देखील होऊ शकते.

Leo Horoscope Today 8 November 2023: सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) चांगला जाईल. आज विनाकारण रागाच्या भरात येऊ नका. कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका, अन्यथा एखादा छोटासा वाद मारामारीचं रूप घेऊ शकतो, यामुळे कुटुंबात कलह निर्माण होऊ शकतात. तुम्ही तुमच्या कुटुंबातील लहान मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, त्यांना पाठ किंवा पोटदुखी किंवा डोळ्यांची जळजळ यासारख्या समस्यांनी त्रास होऊ शकतो. तुम्ही तुमच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी, पोटाशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला खूप त्रास देऊ शकते.

तुम्हाला हाडांच्या दुखण्यानेही त्रास होऊ शकतो. जर आपण नोकरदार वर्गाबद्दल बोललो तर, कष्टकरी लोकांना प्रगतीच्या संधी मिळू शकतात. परंतु तुमची बदली देखील होऊ शकते, तिथे तुम्हाला जास्त पगार मिळेल. तुमच्या पालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. तसेच त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन करू शकता आणि तिथे तुम्हाला खूप मजा येईल.

सिंह राशीचं आजचं आरोग्य

सिंह राशीच्या लोकांना आज आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. पोटाशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला खूप त्रास देऊ शकते. त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांकडे जावं लागू शकतं, त्यामुळे तुमच्या आहाराची आज विशेष काळजी घ्या. संतुलित आहार घ्या. 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. आज तुमच्यासाठी 3 हा लकी नंबर असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Mercury Rise 2023: दिवाळीच्या दुसऱ्या दिवसापासून 'या' राशींना येणार चांगले दिवस; बुध देणार अपार धनलाभ

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : गणेश चतुर्थीचा दिवशी 5 राशींसाठी भाग्याचा; गणरायाच्या कृपेने दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, वाचा लकी राशी
गणेश चतुर्थीचा दिवशी 5 राशींसाठी भाग्याचा; गणरायाच्या कृपेने दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, वाचा लकी राशी
Ganesh Chaturthi 2026 : लाडक्या बाप्पाच्या 'या' 4 आहेत प्रिय राशी; गणरायाच्या कृपेने समोर आलेलं विघ्न टळतं, बुद्धिमानही तितकेच, तुमची रास यात आहे?
लाडक्या बाप्पाच्या 'या' 4 आहेत प्रिय राशी; गणरायाच्या कृपेने समोर आलेलं विघ्न टळतं, बुद्धिमानही तितकेच, तुमची रास यात आहे?
Ganesh Chaturthi 2026: बाप्पाला कोठे विराजमान कराल? बाप्पाची प्रतिष्ठापना 'या' दिशेला, अन् बाप्पाची पाठ कुठल्या दिशेला हवी? वास्तुशास्त्र, धार्मिक मान्यता जाणून घ्याच...
बाप्पाला कोठे विराजमान कराल? बाप्पाची प्रतिष्ठापना 'या' दिशेला, अन् बाप्पाची पाठ कुठल्या दिशेला हवी? वास्तुशास्त्र, धार्मिक मान्यता जाणून घ्याच...
Weekly Horoscope : कुंभ, मीन राशींना सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात धनलाभाचे योग! संपत्तीत होईल वाढ; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशींना सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात धनलाभाचे योग! संपत्तीत होईल वाढ; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा
Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: मलेशियाच्या पंतप्रधानांसोबत राहुल गांधींची 'ब्रेक फास्ट पे चर्चा'; गेल्या 8 वर्षात तिसऱ्यांदा भेट घेत 'मन की बात'
मलेशियाच्या पंतप्रधानांसोबत राहुल गांधींची 'ब्रेक फास्ट पे चर्चा'; गेल्या 8 वर्षात तिसऱ्यांदा भेट घेत 'मन की बात'
अँथ्रोपिक प्रमुखांची AI मॉडेल्स विकासाचा वेग कमी करण्याची अन् कठोर देखरेखीची मागणी; जागतिक अब्जाधीश एलाॅन मस्क अन् ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांचेही डारिओ अमोडेईंच्या भूमिकेला पाठबळ
अँथ्रोपिक प्रमुखांची AI मॉडेल्स विकासाचा वेग कमी करण्याची अन् कठोर देखरेखीची मागणी; जागतिक अब्जाधीश एलाॅन मस्क अन् ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांचेही डारिओ अमोडेईंच्या भूमिकेला पाठबळ
Mumbai Cha Raja 2026: मुंबईचा राजाचा फर्स्ट लूक, कमळावर उभी असलेली 22 फुटांची देखणी मूर्ती
मुंबईचा राजाचा फर्स्ट लूक, कमळावर उभी असलेली 22 फुटांची देखणी मूर्ती
Mumbai Rains : मुंबईत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज,हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट, पावसाची आकडेवारी जारी
मुंबईत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज,हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट, पावसाची आकडेवारी जारी
Mumbai News: मुंबईत अतिवृष्टीचा इशारा; गणेश मंडळांनी उत्साहापेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे आवाहन
मुंबईत अतिवृष्टीचा इशारा; गणेश मंडळांनी उत्साहापेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे आवाहन
Baramati Crime News: शिकायला बारामतीत आला; महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले, तिच्या पतीला समजताच...,19 वर्षीय तरूणानं स्वतःवर झाडली गोळी
शिकायला बारामतीत आला; महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले, तिच्या पतीला समजताच...,19 वर्षीय तरूणानं स्वतःवर झाडली गोळी
IND vs AGF :बेबी बॉस वैभव सूर्यवंशी बेंचवर संजू इन, अफगाणिस्तान विरोधातील पहिल्या टी 20 साठी दिग्गज खेळाडूनं भारताची प्लेईंग इलेव्हन निवडली
वैभव सूर्यवंशी OUT संजू IN, दिग्गज खेळाडूनं अफगाणिस्तान विरोधातील पहिल्या टी 20 साठी भारताची प्लेईंग इलेव्हन निवडली
Manoj Jarange On Amruta Fadnavis: मनोज जरांगेंनी अमृता फडणवीसांना वचन दिलं, म्हणाले, 'अमृता ताईंना शब्द दिला, आम्ही शांततेनेच..'
मनोज जरांगेंनी अमृता फडणवीसांना वचन दिलं, म्हणाले, 'अमृता ताईंना शब्द दिला, आम्ही शांततेनेच..'
Embed widget