एक्स्प्लोर

Leo Horoscope Today 30 April 2023 : नोकरदार लोकांनी कामे वेळेत पूर्ण करा, आरोग्याला जपा; 'असा' आहे आजचा दिवस

Leo Horoscope Today 30 April 2023 : आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून आदर मिळेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांचा अभिमान वाटेल.

Leo Horoscope Today 30 April 2023 : सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे काही दिर्घकालीन आजाराने त्रस्त होते, त्यांच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा दिसेल. व्यवसायासाठी आजचा दिवस चांगला राहील. आज तुम्ही नवीन लोकांच्या संपर्कात याल ज्याद्वारे तुम्हाला नफा मिळून तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. मित्रांच्या मदतीने आर्थिक अडचणी दूर होतील. दूर राहणारे काही नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधू शकतात. तुमच्या कोणत्याही वाईट सवयीमुळे तुमच्या प्रियकराला वाईट वाटू शकते आणि तो तुमच्यावर रागावू शकतो. आपल्या प्रियजनांची काळजी घेणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु त्यांची काळजी घेत असताना, आपल्या आरोग्याची देखील काळजी घ्या. नोकरदार लोक नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. वरिष्ठ आणि कनिष्ठांचेही सहकार्य मिळेल. तुमच्या वाणीतील गोडव्यामुळे तुमची सर्व कामे पूर्ण होतील. आकस्मिक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.  

शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल

आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून आदर मिळेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांचा अभिमान वाटेल. आजूबाजूला होणाऱ्या वादात अडकू नका. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची तुम्हाला संधी मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल.

राजकीय क्षेत्रात अधिकार गाजवाल. मित्र-परिवाराकडून आलेले प्रस्ताव स्वीकारा. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृती स्वस्थ्याची विशेष काळजी घ्या. कार्यक्षेत्रात तुमच्या प्रयत्नांच्या जोरावर तुम्हाला यश मिळेल. तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते, ज्यामुळे आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते. 

आज सिंह राशीचे आरोग्य 

सिंह राशीच्या लोकांना पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. यामुळे तुम्हाला कोणतेही काम करावेसे वाटणार नाही. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि काही काळाच्या अंतराने विश्रांती घ्या.

सिंह राशीसाठी आजचे उपाय 

रामरक्षा स्त्रोत्राचं पठण करा आणि गाईला हिरवा चारा खाऊ घाला. वाहत्या पाण्यात काळे तीळ प्रवाहित करा.

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, सिंह राशीसाठी आजचा लकी नंबर 3 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 30 April 2023 : आजचा रविवार 'या' राशींसाठी आहे खासा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Lord Shiv: शिवलिंगावर तुळशीची पाने का अर्पण केली जात नाही? तुळशीजवळ शिवलिंग का ठेवत नाही? धर्मग्रंथातील 'हे' कारण जाणून थक्क व्हाल 
शिवलिंगावर तुळशीची पाने का अर्पण केली जात नाही? तुळशीजवळ शिवलिंग का ठेवत नाही? धर्मग्रंथातील 'हे' कारण जाणून थक्क व्हाल 
Trigrahi Yog: 5 ऑगस्टला 4 राशींच्या आयुष्याचा गेम पालटणार! पॉवरफुल त्रिग्रही योग भाग्याचे दरवाजे उघडणार, नोकरीत प्रमोशन, पैसा, उत्पन्नाचे नवे मार्ग...
5 ऑगस्टला 4 राशींच्या आयुष्याचा गेम पालटणार! पॉवरफुल त्रिग्रही योग भाग्याचे दरवाजे उघडणार, नोकरीत प्रमोशन, पैसा, उत्पन्नाचे नवे मार्ग...
Horoscope Today 4 August 2026: आजचा मंगळवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, गणरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा मंगळवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, गणरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Shravan 2026: श्रावण मासात सत्यनारायण पूजेला मोठं महत्त्व? अनेकजण का करतात ही पूजा? सत्यनारायण म्हणजे कोण? धार्मिक महत्त्व, परंपरा...
श्रावण मासात सत्यनारायण पूजेला मोठं महत्त्व? अनेकजण का करतात ही पूजा? सत्यनारायण म्हणजे कोण? धार्मिक महत्त्व, परंपरा...

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget