एक्स्प्लोर

Leo Horoscope Today 18th March 2023 : सिंह राशीच्या लोकांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Leo Horoscope Today 18th March 2023 : सिंह राशीच्या लोकांचा आजचा दिवस करिअरच्या बाबतीत थोडा अडचणीचा असणार आहे.

Leo Horoscope Today 18th March 2023 : सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. व्यवसाय (Business) करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरु करु शकतात. व्यवसायाशी संबंधित प्रवासाची शक्यता आहे. नोकरदार (Employees) लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळेल, त्यामुळे ते खूप आनंदी दिसतील. कुटुंबातही (Family) आनंदाचे वातावरण राहिल. संध्याकाळी तुमचे घर पाहुण्यांनी भरलेले असू शकते. परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थी (Students) मेहनत करताना दिसतील ज्यामध्ये त्यांना यश देखील मिळेल.

कुटुंबात आनंदाचं वातावरण

सिंह राशीच्या लोकांचा आजचा दिवस करिअरच्या बाबतीत थोडा अडचणीचा असणार आहे. आज पैशाच्या बाबतीत जास्त लाभाची अपेक्षा करु नका. नकारात्मक मानसिकतेमुळे लोक तुमच्यापासून दूर जातील. कोणत्याही पक्षाशी पैशांचे व्यवहार करु नका. मानसिक तणावही वाढताना दिसेल. त्यामुळे सावध राहा. सिंह राशीचे आजचे कौटुंबिक जीवन पाहता कुटुंबात आनंदाचं वातावरण राहिल. संध्याकाळी घरी पाहुणे येऊ शकतात. त्यामुळे संध्याकाळचा वेळ तुमचा आनंदात जाईल. 

उत्पन्न वाढेल

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय अनुकूल असणार आहे. आज तुमचे उत्पन्नही वाढेल आणि खर्च कमी होतील. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप आरामदायक असेल. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची चांगली संधी मिळेल. कुटुंबातील एखाद्याची तब्येत बिघडल्यामुळे तुम्हाला काळजी वाटू शकते. कामाच्या संदर्भात तुम्हाला अजून खूप काही शिकायचे आहे. म्हणूनच पूर्ण मेहनत घेऊन गोष्टी शिका. उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील. नोकरदार लोक नोकरीसोबत काही साईड वर्क करण्याचा विचार करतील, जेणेकरून उत्पन्न वाढेल. मुलाच्या भविष्यासाठी पैसे गुंतवण्याचा निर्णय घेतला जाईल.

आजचे सिंह राशीचे आरोग्य 

सिंह राशीचे आरोग्य आज पाहता मानसिक तणाव वाढण्याची समस्या दिसून येईल. अशा स्थितीत योग आणि ध्यान केल्याने तुम्हाला फायदा होईल.

सिंह राशीसाठी आजचे उपाय

नकारात्मक विचारसरणीच्या लोकांची संगत टाळा आणि फळांचे दान करा.

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :  

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग सोनेरी आहे. तर, सिंह राशीसाठी आजचा लकी नंबर 3 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 18th March 2023 : आज धनु, मकर, कुंभ राशीच्या लोकांना सावधगिरीचा इशारा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Ashadh Amavasya 2026: आषाढ अमावस्येला दीपपूजनाचं मोठं महत्त्व! लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी का ओवाळतात? पूजनाची योग्य पद्धत, महत्त्व, परंपरा...
आषाढ अमावस्येला दीपपूजनाचं मोठं महत्त्व! लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी का ओवाळतात? पूजनाची योग्य पद्धत, महत्त्व, परंपरा...
Horoscope Today 5 August 2026 : आज बुधवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक, हातातून 'ही' चूक होण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक, हातातून 'ही' चूक होण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
Ashadh Amavasya 2026: 11 कि 12 ऑगस्ट..श्रावणापूर्वीची आषाढ अमावस्या पॉवरफुल, दुर्मिळ योगायोग जुळणार! 5 भाग्यशाली राशी, तिथी, महत्त्व, मुहूर्त... 
11 कि 12 ऑगस्ट..श्रावणापूर्वीची आषाढ अमावस्या पॉवरफुल, दुर्मिळ योगायोग जुळणार! 5 भाग्यशाली राशी, तिथी, महत्त्व, मुहूर्त... 
Horoscope Today 5 August 2026: आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
Embed widget