एक्स्प्लोर

Leo Horoscope Today 12 April 2023 : नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळणार; सिंह राशीचं आजचं राशीभविष्य

Leo Horoscope Today 12 April 2023 :

Leo Horoscope Today 12 April 2023 : सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय (Business) करणाऱ्या लोकांना आज अपेक्षित नफा मिळेल. कार्यक्षेत्रात काही काम अडकल्यामुळे आज संध्याकाळचा तुमचा मौल्यवान वेळ वाया जाऊ शकतो. थोडेसे प्रयत्न केल्यास हा दिवस तुमच्या वैवाहिक जीवनातील सर्वात खास दिवसांपैकी एक ठरू शकतो. आज काही सामाजिक कार्यात भागीदारी करून तुम्हाला बरे वाटेल. राजकारणात (Politics) करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमचे आवडते काम करा. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची (Job) ऑफर देखील मिळेल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्यांनी अधिक मेहनत घेतल्यास परीक्षेत त्यांना चांगलं यश मिळेल. 

कुटुंबाचं सहकार्य मिळेल

आज एकंदरीतच सिंह राशीचे कौटुंबिक वातावरण प्रसन्न असेल. घरात पाहुण्यांची ये-जा सुरु असेल. तुम्ही करत असलेल्या कामात घरच्यांचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा असेल त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. तुमचं कुटुंबच तुमचा आधार आहे. तुमच्या गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आज तुमच्यावर काही कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात, ज्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ दिसू शकतात. जे लोक कामानिमित्त आपल्या कुटुंबापासून लांब राहतायत आज त्यांना आपल्या कुटुंबाची आठवण येईल. लवकरच त्यांना भेटण्याचा योग देखील येऊ शकतो.

आज तुमची आर्थिक बाजू भक्कम राहील. राजकीय क्षेत्रातील तुचं व्यक्तिमत्त्व खुलेल. मित्र-मैत्रीणींशी मोकळेपणाने संवाद साधा. आरोग्य चांगले राहील. 

आजचे सिंह राशीचे आरोग्य

 पाठदुखीची तक्रार भासू शकते आणि त्यामुळे तुमच्या कार्यालयीन कामावरही परिणाम होऊ शकतो. कोणत्याही प्रकारचं जड वजन उचलणं टाळा. विश्रांती घ्या. 

सिंह राशीसाठी आजचे उपाय 

आज भगवान विष्णूची पूजा करा आणि तुळशीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा. मनापासून पूजा करा.

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे. तर, सिंह राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 12 April 2023 : मेष, मिथुन राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी 'हे' काम करू नये; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 10 July 2026: आजचा शुक्रवार 6 राशींचं नशीब पालटणारा! मागोमाग शुभ योग जुळले, देवी लक्ष्मी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा शुक्रवार 6 राशींचं नशीब पालटणारा! मागोमाग शुभ योग जुळले, देवी लक्ष्मी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Shadashtak Yog 2026 : 13 जुलैला येणार भयानक संकट! षडाष्टक योगामुळे अडचणीत येतील 'या' राशी; वेळोवेळी मिळणार धोक्याची घंटा
13 जुलैला येणार भयानक संकट! षडाष्टक योगामुळे अडचणीत येतील 'या' राशी; वेळोवेळी मिळणार धोक्याची घंटा
Vastu Tips : श्रीमंत लोकांच्या घरी 'या' 5 वस्तू घराच्या दक्षिण दिशेला असतात; घरात सुख-समृद्धी आणि भरभराटीसाठी वास्तूशास्त्राचे 'हे' नियम वाचाच
श्रीमंत लोकांच्या घरी 'या' 5 वस्तू घराच्या दक्षिण दिशेला असतात; घरात सुख-समृद्धी आणि भरभराटीसाठी वास्तूशास्त्राचे 'हे' नियम वाचाच
Mahalakshmi Rajyog 2026: 3 राशींचं टेन्शन संपणार, जुलैमध्ये पॉवरफुल महालक्ष्मी राजयोग बनतोय, संपत्तीत वाढ होत जाणार, उत्पन्नाचे नवे मार्ग...
3 राशींचं टेन्शन संपणार, जुलैमध्ये पॉवरफुल महालक्ष्मी राजयोग बनतोय, संपत्तीत वाढ होत जाणार, उत्पन्नाचे नवे मार्ग...

व्हिडीओ

Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Embed widget