एक्स्प्लोर

Leo Horoscope Today 09 June 2023 : सिंह राशीच्या लोकांना व्यवसायात नवीन योजना राबवण्याची संधी मिळणार; आजचं राशीभविष्य

Leo Horoscope Today 09 June 2023 : व्यवसाय करणारे लोक व्यवसायात नवीन योजना राबवतील, जेणेकरून व्यवसाय पुढे जाईल.

Leo Horoscope Today 09 June 2023 : सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. मुलांच्या मानसन्मानात वाढ होईल. घरातील वडीलधाऱ्यांकडून काही कामे तुमच्यावर सोपवली जातील, जी तुम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे. वडिलांशी बोलताना बोलण्यात गोडवा ठेवा. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. संध्याकाळी, तुमचे घर पाहुण्यांनी भरलेले असेल. कार्यक्षेत्रात कामाचा ताण जास्त असेल पण तुम्ही आत्मविश्वासाने सगळी कामे वेळेत पूर्ण कराल. वरिष्ठ आणि कनिष्ठांचेही पूर्ण सहकार्य असेल.

व्यवसाय करणारे लोक व्यवसायात नवीन योजना राबवतील, जेणेकरून व्यवसाय पुढे जाईल. वरिष्ठ सदस्य तुमच्या व्यवसायात पैसे खर्च करतील. मित्रांची वृत्ती सहकार्याची असेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. तुम्हाला भविष्यात आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हायचे असेल तर आतापासूनच पैसे वाचवायला सुरुवात करा. राजकारणात यश मिळवण्यासाठी काळ चांगला आहे. नेत्यांना भेटण्याची संधीही मिळेल. 

कुटुंबाचं सहकार्य मिळेल

कुटुंबात एकमेकांतील होणाऱ्या वादामुळे घरातील वातावरण तणावाचे राहील. आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला अस्वस्थ वाटण्याची शक्यता आहे. कोणतीही  तिखट प्रतिक्रिया देणं टाळा. स्वतःच्या व्यवसायात लक्ष द्या. सिंह राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. आज तुम्हाला कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आज तुमच्यावर काही कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात, ज्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ दिसू शकतात. जे लोक कामानिमित्त आपल्या कुटुंबापासून लांब राहतायत आज त्यांना आपल्या कुटुंबाची आठवण येईल. राजकीय क्षेत्रातील तुमचं व्यक्तिमत्त्व खुलेल. मित्र-मैत्रीणींशी मोकळेपणाने संवाद साधाल. आरोग्य चांगले राहील. 

सिंह राशीचे आजचे आरोग्य 

आज पाठदुखीच्या तक्रारी भासू शकतात आणि यासाठी भुजंग आसन केल्याने तुम्हाला फायदा होईल. व्यायामासाठीही वेळ काढा.

सिंह राशीसाठी आजचे उपाय 

आज भगवान विष्णूची पूजा करा आणि तुळशीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा. मनापासून पूजा करा.

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, सिंह राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 09 June 2023 : वृषभ, सिंह, तूळसह 'या' राशीच्या लोकांनी खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं; जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025Maha Kumbh Vidyanand Maharaj Prayagraj : हे आहेत शंभर वर्षांचे विज्ञानानंद महाराज, ब्रह्मचर्य आणि नियमित योगासनं हे प्रकृतीचं रहस्यSaif Ali Khan Attacked Update : सैफ अली खानच्या घरात कसा शिरला? पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघडSanjay Raut On Akshay Shinde News : अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरवरुन राऊतांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Embed widget