एक्स्प्लोर

Khappar Yog 2026 : मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी खप्पर योगाचं सावट; 3 राशींवर असणार करडी नजर, आजपासून सतर्कतेचा इशारा

Khappar Yog 2026 : मान्यतेनुसार, खप्पर योग काही राशींसाठी फार आव्हानात्मक ठरणार आहे. ग्रहांच्या स्थितीनुसार, याचा थेट परिणाम करिअर, आर्थिक स्थिती आणि वैयक्तिक जीवनावर होण्याची शक्यता आहे.

Khappar Yog 2026 : मे (May 2026) महिन्याची सुरुवात अवघ्या काही तासांनी होणार आहे. ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने या वेळी एक विशेष संयोग जुळून येणार आहे. ज्याला 'खप्पर योग' (Khappar Yog) म्हणतात. मान्यतेनुसार, हा योग काही राशींसाठी फार आव्हानात्मक ठरणार आहे. ग्रहांच्या स्थितीनुसार, याचा थेट परिणाम करिअर, आर्थिक स्थिती आणि वैयक्तिक जीवनावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात काही राशींनी सतर्क राहण्याची गरज आहे. 

खप्पर योग म्हणजे काय?

ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा ग्रहांची एक विशेष स्थिती निर्माण होते. त्याला खप्पर योग म्हणतात. हा अशुभ योग मानला जातो. याचा परिणाम चार राशींवर होणार आहे. तेसुद्धा मे ते जून या कालावधीत होणार आहे. त्यामुळे या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या वैवाहिक जीवनावर तसेच, कौटुंबिक जीवनावर याचा परिणाम दिसून येणार आहे. त्यामुळे तुमचा मानसिक ताण वाढेल. तसेच, तुमच्या आर्थिक स्थितीवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैशांचा जपून वापर करा. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत सावधानता बाळगण्याची गरज आहे. तसेच, अनावश्यक खर्च करु नका. यामुळे तुम्हालाच आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायावर याचा परिणाम दिसून येईल. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त ताण जाणवू शकतो. त्यामुळे या कालावधीत कोणतेही निर्णय घेताना नीट विचारपूर्वक घेणं गरजेचं आहे. या काळात कोणतीही जोखमीची कामं हाती घेऊ नका. 

उपाय 

खप्पर योगाच्या काळात धैर्याने आणि समजुतीने काम करणं सर्वात महत्त्वाचं आहे. या काळात तुमच्या कामात किंवा कार्यात कोणतीच जोखीम हाती घेऊ नका. तसेच, गुंतवणुकीशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्या. घरात वादविवाद वाढू शकतात. त्यामुळे वाणीवर आणि रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. 

हे ही वाचा :                                      

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Numerology : वयाच्या चाळीशीत कोट्यधीश होतात 'या' जन्मतारखेचे लोक, चुंबकासारखा हातात येतो पैसा; पुढचं आयुष्य राजेशाही थाटातच

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026: यंदा पहिला श्रावणी सोमवार - नागपंचमी एकत्रच! आधी शिवपूजा की नागपंचमी पूजा? उपवास कधी सोडावा? पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
यंदा पहिला श्रावणी सोमवार - नागपंचमी एकत्रच! आधी शिवपूजा की नागपंचमी पूजा? उपवास कधी सोडावा? पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
Shani Vakri 2026 : शनिची वक्री सुरु, साडेसाती असणाऱ्या 'या' 3 राशींना धोक्याची घंटा, चुकूनही 'या' चुका करु नका, अन्यथा...
शनिची वक्री सुरु, साडेसाती असणाऱ्या 'या' 3 राशींना धोक्याची घंटा, चुकूनही 'या' चुका करु नका, अन्यथा...
Shadashtak Yog 2026 : 17 ऑगस्टपर्यंत 'या' 4 राशींना धोका; षडाष्टक योगामुळे अडचणी होणार दुप्पट, पावलोपावली सावध राहण्याचा इशारा
17 ऑगस्टपर्यंत 'या' 4 राशींना धोका; षडाष्टक योगामुळे अडचणी होणार दुप्पट, पावलोपावली सावध राहण्याचा इशारा
Nag Panchami 2026: नागपंचमीला अनेकजण भावासाठी उपवास का करतात? काय आहे ही परंपरा? शेतीपासून स्वयंपाक संबंधित प्रथा, महत्त्व जाणून थक्क व्हाल...
नागपंचमीला अनेकजण भावासाठी उपवास का करतात? काय आहे ही परंपरा? शेतीपासून स्वयंपाक संबंधित प्रथा, महत्त्व जाणून थक्क व्हाल...

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Embed widget