एक्स्प्लोर

Horoscope 29 March 2022 : कर्क, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांनी राहा सावध; पाहा आजचे राशीभविष्य

Daily Horoscope : पचांगानुसार, आज 30 मार्च 2022 रोजी चैत्र माहिन्याची कृष्ण पक्षाची त्रयोदशी तिथी आहे. जाणून घेऊयात आजचं राशीभविष्य 

Horoscope Today, March 30, 2022 : पचांगानुसार, आज 30 मार्च 2022 रोजी चैत्र माहिन्याची कृष्ण पक्षाची त्रयोदशी तिथी आहे. आज मासिक शिवरात्री आहे . चंद्र हा कुंभ राशीमध्ये विराजमान असेल. आज  शतभिषा नक्षत्र देखील आहे. जाणून घेऊयात आजचं राशीभविष्य 

मेष (Aries Horoscope)-  आज सगळ्यांसोबत चांगले संबंध तयार करा. खर्चाबाबतीत सतर्क राहा. कमाईपेक्षा खर्च जास्त करू नये. ऑफिसमध्ये  असंतोषाचे वातावरण असेल. त्यामुळे तणाव येऊ शकतो.  इंपोर्ट  आणि एक्सपोर्ट संबंधित व्यावसाय असणाऱ्यांना कामात यश न मिळाल्यानं त्रास होऊ शकतो. कला क्षेत्रात काम करणाऱ्यांना नव्या प्रोजोक्टमध्ये काम करण्याची संधी मिळेल. आहाराकडे दुर्लक्ष केल्यानं प्रकृती खराब होऊ शकते. कोणतेही औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला घ्या. कुटुंबासोबत वेळ घालवाल. 

वृषभ राशी (Taurus Horoscope)-  आज कोणत्याही व्यक्तीबद्दल आशा बाळगल्यामुळे दु:ख होऊ शकतं. आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करा. प्लॅनिंग करूनच काम करा. आचानक प्रवास करावा लागेल. प्रवास करताना महत्वाची कागदपत्रेसोबत ठेवणं गरजेचं आहे. युवकांना परिक्षेत यश लाभेल. 

मिथुन राशी (Cancer Horoscope)- आज तुम्ही अगदी प्रसन्नपणे काम कराल. कुठे करी फिरायला जायचे प्लॅनिंग करू शकता. काम करताना स्पष्टपणे आपलं मतं मांडा. सगळ्यांना तुमचे विचार कळतील, याकडे विशेष लक्ष द्या. जर एखाद्या आजाराचा सामना करत असाल तर औषध वेळेवर घ्या. कुटुंबासोबत चर्चा करत असताना काळजी घ्या. तुमच्या बोलण्याचे कोणाला तरी दु:ख होई शकते. 

कर्क(Cancer Horoscope)- समाजात मान, सन्मान वाढेल. तुमच्या कामचे कौतुक होईल. भविष्यासाठी प्लॅनिंग करा. ऑफिसमधील सहकार्यांसोबत असणारी कॉम्पिटिशन वाढेल. त्यामुळे काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ऑनलाइन व्यापार करणाऱ्यांना लाभ होऊ शकतो. व्यसन असणाऱ्या लोकांपासून दूर राहा कारण त्यांनी केलेल्या चुकांची शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल. आहाराकडे विशेष लक्ष द्या. 

सिंह राशी (Leo Horoscope)- सकाकरात्मक विचार करा. गुरूची आराधना करून त्यांचा आशीर्वाद घ्या. सेल्स संबंधित व्यावसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. अचानक प्रवास करावा लागे. पण प्रवासात सुरक्षेकडे विशेष लक्ष द्या. आरोग्यामुळे खर्च वाढतील. डॉक्टरांकडे जावे लागेल. कुटुंबामध्ये असणारे जुने वाद मिटवण्याची संधी मिळेल. 

कन्या (Virgo Horoscope)-  आज तुम्ही केलेल्या कष्टाचं फळ मिळण्याचा दिवस आहे. काम करताना प्लॅनिंग करा. आज इलेक्ट्रॉनिक सामान खरेदी करण्यासाठी शुभ दिवस आहे. ऑफिसमध्ये काम करताना विचार करून काम करावे लागेल. विरोधकांपासून सावध राहा. थकवा आणि सर्दी समस्या जाणवू शकतात. त्यामुळे आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. 

तुळ राशी (Libra Horoscope)- आज तुमच्या क्षमतेनुसार कोणाची तरू मदत करा. ऑफिसमधील विरोधकांमुळे समस्यांचा सामना करावा लागेल. व्यावसायामध्ये पार्टनरसोबत प्लॅनिंग करावे लागेल. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करू शकतात.  मधुमेह हा आजार असणाऱ्यांना थकवा जाणवेल. पण कोणतेही औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. कुटुंबातील वयस्कर व्यक्तींकडे विशेष लक्ष द्या. तुमच्या पार्टनरच्या भावना समजून घ्या आणि त्यांचा आदर करा.  

वृश्चिक (Scorpio Horoscope)-  राहिलेली काम पूर्ण करण्याकडे फोकस करा. परदेशात नोकरीसाठी गेलेल्या लोकांनी सावध राहा. तसेच कॉस्मॅटिक संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. विद्यार्थी शाळेचा आभ्याबरोबरच इतर अॅक्टिव्हीटी देखई आज करू शकतात. 
 
धनु राशी  (Sagittarius Horoscope)- आज ऑफिसमध्ये जास्त काम करावे लागेल. बॉसनं सांगितलेली काम विशेष लक्ष देऊ करा. कोणताही प्रोजेक्ट इतरांवर विश्वास ठेऊन करू नका. व्यसन करणाऱ्या मित्रांपासून सावध राहा. मोबाईल लॅपटॉपचा जास्त वापर केल्यानं मानसिक स्थितीवर वाईट परिणाम होऊ शकतो. कुचुंबातील एखाद्या व्याक्तीच्या बोलण्याचा त्रास होऊ शकतो.   

मकर(Capricorn Horoscope)-आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. महत्वाची कामे आजच पूर्ण करा. मीडियासंबंधित लोकांनी आज कामाकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. छोटे व्यावसाय करण्याची इच्छा असणाऱ्या लोकांना आर्थिक लाभ आणि मार्गदर्शन मिळेल. रात्री उशिरापर्यंत जागणं आरोग्यासाठी हानिकारक ठरेल. तसेच आळस आणि व्यसन या दोन गोष्टींपासून दूर राहा. 

कुंभ(Aquarius Horoscope)- आज कोणत्याही चुकांते समर्थन करू नका. स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवत असाल तर सावध राहा. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या एखाद्या गोष्टीचं इन्फेक्शन होऊ शकते. तुमच्या जोडीदारासोबत अनावश्यक गोष्टींवरून वाद होऊ शकतात, वादविवादात संयम ठेवा.
 
मीन(Pisces Horoscope)- कुटुंबाची मदत घेऊन काम केल्यानं विकास होईल. सरकारी काम पूर्ण होईल. बॉसला खुश ठेवलं तर प्रमोशनची चर्चा होऊ शकते. व्यावसायिकांना पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी लागेल.तरुणांनी नियोजनानुसार काम करावे, अचानक झालेला कोणताही बदल हानीकारक असेल. सर्दी होण्याचीही शक्यता असते त्यामुळे आरोग्याकेड लक्ष द्या.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा)

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
Embed widget