एक्स्प्लोर

Horoscope Today, July 18, 2022 : ‘या’ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस ठरणार आनंददायी! जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

Horoscope Today, July 18, 2022 : मेष राशीचे लोक आज नवीन गुंतवणुकीची योजना करू शकतात. वृषभ राशीच्या लोकांच्या कामाचे कौतुक होईल.

Horoscope Today, July 18, 2022 : आज चंद्र कुंभ राशीत आहे. सकाळनंतर चंद्र मीन राशीत प्रवेश करेल. आज अश्विनी नक्षत्र आहे. सूर्य कर्क राशीत आणि गुरू मीन राशीत आहे. शनि मकर राशीत आहे. मेष राशीचे लोक आज नवीन गुंतवणुकीची योजना करू शकतात. वृषभ राशीच्या लोकांच्या कामाचे कौतुक होईल. जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आर्थिक बाबतीत आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्ही कोणत्याही नवीन गुंतवणुकीची योजना करू शकतात. विवाहयोग्य तरुणांना जीवनसाथी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात लाभ होईल. तुमची प्रतिष्ठा वाढेल. जुन्या मित्रांच्या भेटीने आनंद होईल. आपल्यासोबत फसवणुक होणार नाही, याची काळजी घ्या. राजकीय कार्यात तुमची रुची वाढेल.

वृषभ (Taurus Horoscope) : आजचा दिवस शुभ आहे. व्यवसायात परिस्थिती अनुकूल राहील. तुमच्या कामाचे योग्य कौतुक होईल. कामाच्या ठिकाणीही मनासारखे काम मिळाल्याने तुम्हाला आनंद मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कामेही सहज पूर्ण होतील. आर्थिक लाभ होईल. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. ज्यांचा तुमच्याशी काहीही संबंध नाही अशा गोष्टींमध्ये पडणे टाळा.

मिथुन (Gemini Horoscope) : मेहनतीने काम केल्यास यश मिळण्याची शक्यता आहे. काही कामात विलंब होईल. बिघडलेले नातेसंबंध सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा. व्यवसाय किंवा नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. शेअर्स आणि तेजी-मंदीच्या व्यवसायाशी संबंधित लोकांनी सावधगिरीने काम करावे. अधिक पैसे खर्च होतील. दुपारनंतर तुमच्या कामात यश मिळेल. काम पूर्ण झाल्यामुळे तुमचे मनही प्रसन्न राहील.

कर्क (Cancer Horoscope) : रागावर नियंत्रण ठेवा. नकारात्मक विचार तुम्हाला त्रस्त करू शकतात. जास्त पैसे खर्च झाल्याने आर्थिक अडचणी उद्भवू शकतात. जोडीदारासोबत वाद निर्माण होऊ शकतो. दुपारनंतर मन आनंदी राहील. दिवस आनंदात आणि उत्साहात जाईल. कामात यश मिळेल. आज तुम्हाला कोणाचेही दडपण आवडणार नाही. प्रलंबित कामे तत्परतेने पूर्ण करा.

सिंह (Leo Horoscope) : मानसिक थकवा जाणवेल. रागावर नियंत्रण ठेवा. चिडचिड होईल. काम करावेसे वाटणार नाही. पैशाची कमतरता भासू शकते. या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी अतिरिक्त कामही मिळू शकते. कुटुंबात सामंजस्याचा अभाव राहील. अनियमित दिनचर्येमुळे आरोग्यावर परिणाम होईल. तुम्ही तुमचे लक्ष तुमच्या जबाबदाऱ्यांकडे वळवले पाहिजे.

कन्या (Virgo Horoscope) : विचारपूर्वक केलेल्या कामाचा लाभ मिळेल, परंतु घाईने केलेली कामे लटकतील. कुटुंबातील एखाद्या सदस्याला परदेशात नोकरी मिळू शकते, त्यामुळे कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. कामात यश मिळाल्याने आज तुम्ही आनंदी असाल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील. यामुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आनंदी आणि निरोगी वाटेल. कोणत्याही गोष्टीबद्दल जास्त भावनिक होऊ नका.

तूळ (Libra Horoscope) : तब्येतीची काळजी घ्या. अविवाहित लोकांच्या आयुष्यात काही नवीन आनंदाची बातमी येऊ शकते. जे लोक परदेशातून आयात-निर्यातीचा व्यवसाय करतात, त्यांना एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती सामान्य राहील. मनात निराशेच्या भावना जागृत होऊ शकतात. राजकारणात सक्रिय असणाऱ्या व्यक्तींना शत्रू हानी पोहोचवू शकतात.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. तुमच्या प्रिय मित्राची साथ मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल. जोडीदारासोबतचे जुने मतभेद मिटतील. आर्थिक बाबतीत लाभाची अपेक्षा करू शकता. मेहनत केल्यावरच तुम्हाला कामात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी लाभाच्या संधी मिळत राहतील. त्यातून तुम्ही नफा मिळवू शकाल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही.

धनु (Sagittarius Horoscope) : मनातील कोणतीही चिंता दूर झाल्यामुळे आज तुम्हाला खूप मनःशांती जाणवेल. कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या चर्चेत सहभागी होऊ शकता. मित्रांसोबत जवळीक वाढेल आणि विरोधकांवर विजय मिळेल. तुमच्या अनेक मनोकामनाही पूर्ण होतील. प्रवासात काही महत्त्वाचे काम करू शकाल. नवीन कामे यशस्वी होतील. मंगल कार्यात सहभागी होऊ शकतात. जुन्या मित्रांच्या भेटीने आनंद होईल.

मकर (Capricorn Horoscope) : जास्त वाद घालू नका, अन्यथा कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा डागाळू शकते. धार्मिक कार्य आणि पूजेसाठी पैसा खर्च होऊ शकतो. घरातील सदस्यांशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. मनाची अस्वस्थता दूर करण्यासाठी थोडा वेळ स्वतःसोबत घालवा. मित्र आणि नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकार्‍यांशी संबंध बिघडू देऊ नका.

कुंभ (Aquarius Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. लोकांशी संवाद साधून तुम्हाला फायदा होईल. एखादी चांगली कल्पना येईल, ज्यामुळे तुम्ही कार्यक्षेत्रात नफा कमवू शकाल. कुटुंबातील सदस्यांसोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात. परंतु, तुम्हाला या गोष्टींकडे दुर्लक्ष करून शांत चित्ताने तुमचे काम करावे लागेल. नवीन नोकरी मिळू शकते.

मीन (Pisces Horoscope) : दिवसाच्या सुरुवातीला मन एकाग्र ठेवण्यात अडचण येईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांशी वाद होऊ शकतो, यामुळे तुमचे मन दुःखी राहील. कामाच्या ठिकाणी जास्त कामामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. एखादी मोठी चिंता दूर होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. एखादी चांगली बातमी मिळेल. कामात यश मिळेल. सक्रिय राहिल्याने प्रलंबित कामे पूर्ण होतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Ekadashi 2026 : पंढरपूरमधील विठ्ठलाच्या मूर्तीचं रहस्य, पांडुरंगाच्या मूर्तीच्या डाव्या पायावर खोल खड्डा का आहे? प्रत्येक विठ्ठल भक्ताला माहीत असायलाच हवी 'ही' कथा
पंढरपूरमधील विठ्ठलाच्या मूर्तीचं रहस्य, पांडुरंगाच्या मूर्तीच्या डाव्या पायावर खोल खड्डा का आहे? प्रत्येक विठ्ठल भक्ताला माहीत असायलाच हवी 'ही' कथा
Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर...
आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर...
Horoscope Today 25 July 2026: आज आषाढी एकादशीचा दिवस भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज आषाढी एकादशीचा दिवस भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Ashadhi Ekadashi Wishes 2026 : आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुभक्तीचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुभक्तीचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Maharashtra Protest: वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
Abhijeet Dipke on PM Modi: दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
Nashik Palghar Earthquake: नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
'आपलं काम सोडून सगळं काही करतात महामानवजी, मोदीजी आपण काय बोलतो हे नेहमी विसरतात...' सीजेपीनं पेपर लीकवरून 27 जुलै 2023 पासून ते संसदेतील 2 जुलै 2024 पर्यंत मोदींची भाषणेच दाखवली
'आपलं काम सोडून सगळं काही करतात महामानवजी, मोदीजी आपण काय बोलतो हे नेहमी विसरतात...' सीजेपीनं पेपर लीकवरून 27 जुलै 2023 पासून ते संसदेतील 2 जुलै 2024 पर्यंत मोदींची भाषणेच दाखवली
Latur Crime News: प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलीला नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलीला नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
Sonam Wangchuk: सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
CJP Protest Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
Embed widget