एक्स्प्लोर

Horoscope Today, August 7, 2022 : आर्थिक लाभ अन् आनंद द्विगुणीत होईल! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, August 7, 2022 : मेष राशीच्या लोकांना नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वृषभ राशीच्या व्यापारी वर्गाला आज अचानक मोठा फायदा होईल.

Horoscope Today, August 7, 2022 : आज चंद्र अनुराधा नक्षत्रात असून, वृश्चिक राशीत आहे. सूर्य कर्क राशीत आणि शनि मकर राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे. मेष राशीच्या लोकांना नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वृषभ राशीच्या व्यापारी वर्गाला आज अचानक मोठा फायदा होईल. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आज तुम्हाला नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायात तणाव निर्माण होईल आणि वाद होण्याचीही शक्यता आहे. एखादा सुखद प्रवास घडेल. आजचा दिवस भाग्यशाली आहे, तुमची सर्व नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. ऑफिसमध्ये तुम्ही तुमच्या युक्तीने सर्वांना मोहित कराल. मान-सन्मान वाढेल, पद प्रतिष्ठा वाढू शकते. आर्थिक स्थिती मजबूत राहील.

वृषभ (Taurus Horoscope) : तुमच्या दिवसाची सुरुवात नव्या आशेने होणार आहे. आत्मविश्वास वाढवणारे काम तुम्ही सहज पूर्ण कराल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. विद्यार्थी एखाद्या मोठ्या संस्थेत प्रवेश घेऊ शकतात. व्यापारी वर्गाला आज अचानक मोठा फायदा होईल. आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा मजबूत होईल. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागू शकते.

मिथुन (Gemini Horoscope) : आज तुम्हाला मानसिक थकवा जाणवेल. आर्थिक अडचणींमुळे तणाव निर्माण होईल. तणाव कमी करण्यासाठी तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. खर्चाचा अतिरेक आणि उत्पन्नाची कमतरता जाणवेल. सामाजिक कार्यात रुची वाढू शकते. बाजारात पैसे गुंतवण्याआधी एखाद्या तज्ज्ञाचे मत घ्या. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे.

कर्क (Cancer Horoscope) : आज तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात शांत मनाने कराल. कुटुंबातील सदस्य तुमच्या वागण्याने खूश होतील, प्रशंसा मिळेल. महत्त्वाच्या कामात तुमच्या जोडीदाराचे योगदान प्रभावी ठरेल. जास्तीच्या कामामुळे जास्त मेहनत करावी लागेल. आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळेल. आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून प्रोत्साहन आणि सन्मान मिळेल.

सिंह (Leo Horoscope) : तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो. कार्यक्षेत्रात तुमचा दबदबा कायम राहील, पद प्रतिष्ठा वाढू शकते. शत्रू पक्ष पराभूत होईल. सर्वांचे सहकार्य मिळेल. व्यावसायिक कामात घाईघाईने निर्णय घेऊ नका. विशेषत: महत्त्वाचे आर्थिक व्यवहार करताना कोणाचा तरी सल्ला जरूर घ्या. मोठे निर्णय काळजीपूर्वक घेणे चांगले राहील, अन्यथा काही समस्या उद्भवू शकतात. रोजगाराच्या सुवर्ण संधी मिळू शकतात.

कन्या (Virgo Horoscope) : आज तुम्ही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. उत्पन्नाचे अनेक स्त्रोत निर्माण होतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांचे उत्पन्न आज खूप वाढेल, ज्यामुळे ते त्यांचे जुने कर्ज फेडू शकतील. आर्थिक स्थिती सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी इच्छाशक्तीच्या अभावामुळे वाद निर्माण होऊ शकतात. विनाकारण वादात पडू नका, रागावर नियंत्रण ठेवा. बोलताना काळजी घ्या आणि विचारपूर्वक बोला.

तूळ (Libra Horoscope) : आजचा दिवस तुमच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा दिवस असेल. नोकरीत पदोन्नती होण्याची शक्यता आहे. तुमची प्रगती पाहून तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला तुमचा हेवा वाटू शकतो. विद्यार्थी बौद्धिक आणि मानसिक ओझ्यापासून मुक्त होतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला कामाचे ओझे जाणवेल, तरीही तुम्ही सतत प्रयत्न केल्यास यश मिळेल. आर्थिक स्थिती सामान्य राहील.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आज भाग्य तुम्हाला साथ देईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कामाच्या ठिकाणी सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. मान-प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला आहे. कामात वाढ होईल, वेळेच्या कमतरतेमुळे काही काम अपूर्ण राहील. पण पैसा नक्कीच मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. आहारावर नियंत्रण ठेवा. सामाजिक कार्यात भाग घेता येईल.

धनु (Sagittarius Horoscope) : आज तुमचा दिवस आनंदमे असेल. आज कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आजचा दिवस तुमच्या आत्मविश्वासात वाढ करेल. भागीदारीत कोणतेही काम करणे टाळा. अन्यथा जोडीदार तुमची फसवणूक करू शकतो. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. तुमचा जोडीदार आणि तुमच्यामध्ये काही गोंधळ निर्माण होऊ शकतो, जो तुम्हाला एकत्र बसून सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल.

मकर (Capricorn Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. मानसिक समस्या दूर होतील, मन प्रसन्न राहील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. एखाद्या मोठ्या आर्थिक योजनेचा विचार करू शकता. जी भविष्यात फायदेशीर ठरेल. क्रीडा जगताशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील, काही नवीन संधी मिळू शकतात. मान-प्रतिष्ठा वाढेल. मात्र, खर्च देखील वाढतील.

कुंभ (Aquarius Horoscope) : आज तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. एखाद्या योजनेत भांडवल गुंतवाल, जे भविष्यात फायदेशीर ठरेल. व्यावसायिक क्रियाकलाप नेहमीप्रमाणे सुरू राहतील. विमा आणि करसंबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. विनाकारण कोणत्याही वादाचा भाग बनू नका, रागावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. खर्चांवर नियंत्रण ठेवा.

मीन (Pisces Horoscope) : नोकरदार लोकांसाठी दिवस लाभदायक राहील. नोकरदार वर्गाला बढती मिळू शकते. काही महत्त्वाच्या कामासाठी घरापासून दूर जावे लागेल.  अनोळखी लोकांपासून सावध राहावे लागेल. कामात असतानाही तुम्हाला कुटुंबातील सदस्यांची महत्त्वाकांक्षा लक्षात ठेवावी लागेल, अन्यथा कुटुंबातील एखादा सदस्य तुमच्यावर रागावू शकतो. जास्त मेहनतीमुळे थकवा जाणवू शकतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या :

Ashwattha Maruti Poojan 2022 : श्रावणातील शनिवार म्हणजे अश्र्वत्थ मारूती पूजनाचा दिवस; काय आहे यामागची आख्यायिका? जाणून घ्या

Lucky zodiac sign : 'या' तीन राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत नशीब देते साथ 

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 4 August 2026: आजचा मंगळवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, गणरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा मंगळवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, गणरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Shravan 2026: श्रावण मासात सत्यनारायण पूजेला मोठं महत्त्व? अनेकजण का करतात ही पूजा? सत्यनारायण म्हणजे कोण? धार्मिक महत्त्व, परंपरा...
श्रावण मासात सत्यनारायण पूजेला मोठं महत्त्व? अनेकजण का करतात ही पूजा? सत्यनारायण म्हणजे कोण? धार्मिक महत्त्व, परंपरा...
Hindu Religion: देवघरात देवांची स्थापना 'या' रंगाच्या कापडावर चुकूनही करू नये! 'या' रंगांचा वापर अत्यंत शुभ, धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून थक्क व्हाल...
देवघरात देवांची स्थापना 'या' रंगाच्या कापडावर चुकूनही करू नये! 'या' रंगांचा वापर अत्यंत शुभ, धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून थक्क व्हाल...
Lord Shiv: भगवान शंकरांना 'महाकाल' का म्हणतात? जिथे मृत्यूदेवता यमराजालाही माघार घ्यावी लागते, काय आहे रहस्य? धार्मिक, पौराणिक महत्त्व...
भगवान शंकरांना 'महाकाल' का म्हणतात? जिथे मृत्यूदेवता यमराजालाही माघार घ्यावी लागते, काय आहे रहस्य? धार्मिक, पौराणिक महत्त्व...

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget