एक्स्प्लोर

Horoscope Today, August 20, 2022 : मिथुन, सिंहसह ‘या’ राशींसाठी दिवस असणार प्रगतीचा! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, August 20,  2022 : मेष राशीच्या लोकांना आज चांगली बातमी मिळेल. वृषभ राशीच्या लोकांच्या घरात आनंदाचे वातावरण राहील.

Horoscope Today, August 20,  2022 : आज रोहिणी नक्षत्र आहे. चंद्र वृषभ राशीत असून, शनि आज मकर राशीत आहे. गुरु मीन राशीत आणि सूर्य सिंह राशीत आहे. मेष राशीच्या लोकांना आज चांगली बातमी मिळेल. वृषभ राशीच्या लोकांच्या घरात आनंदाचे वातावरण राहील. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. येणाऱ्या संधींसाठी स्वतःला तयार करा. यशा मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. लोक आज तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचा सल्ला घेऊ शकतात. व्यावसायिकांचे उत्पन्न आज वाढणार आहे. तुमच्या मनात नवीन कल्पना येतील. कोणतेही मोठे काम पूर्ण होईल. संपूर्ण दिवस चांगला जाईल. भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घ्याल.

वृषभ (Taurus Horoscope) : आज तुम्हाला सर्वांचे सहकार्य मिळेल. या राशीच्या नोकरदार लोकांना चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळण्याची शक्यता आहे. घरात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबाकडून खूप आनंद मिळेल. आज संपत्तीचे योग तयार होत आहेत. एखादी गुंतवणूक लाभदायी ठरू शकते, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. तुमची घरातील जबाबदारी वाढेल. काही लोकांचे लक्ष तुमच्याकडे असेल, त्यामुळे काम चांगल्या प्रकारे पूर्ण करा.

मिथुन (Gemini Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा दिवस असेल. कमाईही चांगली होईल आणि लोकही तुमच्या बोलण्याने खूश होतील. मात्र, तुमच्यासोबत काही फसवणूक होऊ शकते. काही लोक तुम्हाला चुकीच्या कामात अडकवण्याचा प्रयत्न करतील. अशा लोकांपासून सावधगिरी बाळगली पाहिजे. आपल्या मनातील गोंधळ कोणालाही सांगणे टाळावे लागेल, अन्यथा ते तुमच्या बोलण्याची खिल्ली उडवू शकतात.

कर्क (Cancer Horoscope) : मनःशांती लाभेल. संभाषणात संयम ठेवा. एखाद्या राजकारण्याला भेटू शकता. कुटुंबातील सदस्यांच्या तब्येतीची काळजी घ्या. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. उत्पन्न वाढेल. आत्मविश्वास भरपूर असेल. भावनांवर नियंत्रण ठेवा. नोकरीत इच्छेविरुद्ध एखादी अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. कामाचा व्याप वाढू शकतो. अतिरिक्त पैसे मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. प्रगतीच्या संधी मिळतील.

सिंह (Leo Horoscope) : आजचा दिवस सामान्य असेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात आजचा दिवस जाईल. जवळच्या व्यक्तीच्या येण्याने घरात आनंद येईल. कामात कितीही व्यस्त असलात, तरी कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी थोडा वेळ काढा. जर तुम्हाला व्यवसायात कोणतेही काम करताना काही समस्या येत असतील, तर ते काम पुढे ढकला. आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील, नियमित योगा करत राहा. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता.

कन्या (Virgo Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र राहील. प्रेमी लोक आपल्या जोडीदारासोबत फिरायला जाऊ शकतात. सरकारी क्षेत्राशी संबंधित कामात येणारे अडथळे दूर होतील आणि तुम्हाला त्यात यश मिळेल. आज एखाद्या जवळच्या व्यक्तीची भेट होऊ शकते. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल, जिथे एखाद्या जाणकार व्यक्तीला भेटून तुमचे मन प्रसन्न होईल.

तूळ (Libra Horoscope) : भावनिकदृष्ट्या अस्वस्थ व्हाल. कुटुंबात कलह वाढू शकतो. कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतो. रागावर नियंत्र ठेवा. घातील सदस्यांची तब्येत बिघडू शकते. जोखमीच्या कामात हात घालणे टाळावे लागेल. प्रवासाला जायची तयारी करत असाल तर, तो पुढे ढकला. एखादा जुना आजार पुन्हा बळावू शकतो. वादांमुळे तुमचा स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : कोणत्याही प्रकारचा संघर्ष किंवा विरोध टाळा. त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होईल. प्रवासामुळे थकवा आणि तणाव येईल. परंतु, हा प्रवास आर्थिकदृष्ट्या फायदेशीर सिद्ध होईल. जोडीदाराची साथ लाभेल. आपल्या व्यक्तिमत्त्व आणि भविष्यातील योजनांवर पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. एखाद्या योजनेत गुंतवणूक करू शकता.

धनु (Sagittarius Horoscope) : आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. जर तुम्ही कोणतेही नवीन काम करण्याचा विचार करत असाल, तर ते काहीकाळ पुढे ढकला. व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे, परंतु सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. योग्य निर्णय तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. आरोग्याशी संबंधित समस्या कमी होतील. मानसिक ताण कमी करण्यासाठी धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता.

मकर (Capricorn Horoscope) : प्रत्येक कामात सावधगिरी बाळगा. आजूबाजूच्या नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांना टाळण्याचा प्रयत्न करा, नाहीतर तुमची मानसिकता तशीच राहील. ]खर्चाचे प्रमाण वाढेल. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आज अत्यंत हुशारीने आणि विवेकाने वागावे लागेल, अन्यथा तुम्ही कोणत्याही चुकीच्या कामाला होकार देऊ शकता. कोणीतरी तुम्हाला त्यांच्या गोड बोलण्यात अडकवण्याचा प्रयत्न करू शकेल.

कुंभ (Aquarius Horoscope) : कौटुंबिक जीवनात व्यस्त असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असेल. दीर्घकाळ चाललेला संघर्ष संपुष्टात येईल. नोकरी करणाऱ्या लोकांना पुढे जाण्याची संधी मिळेल, जे सरकारी नोकरीत आहेत त्यांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांचे सहकारी त्यांची बदनामी करू शकतात. तुम्हाला फायद्याच्या अनेक संधी मिळतील,ज्यामुळे तुम्ही सहज नफा मिळवू शकाल. जोडीदाराची साथ मिळेल.

मीन (Pisces Horoscope) : आज नशीब तुमची साथ देईल. आज तुम्ही कोणतेही काम कराल, मग ते तुमचे कार्यालयीन काम असो किंवा वैयक्तिक अथवा घरगुती काम असो, तुम्हाला यश नक्की मिळेल. परदेशातील नातेवाईककडून काही चांगली बातमी मिळू शकते. कामासाठी नवीन कल्पना सुचतील. आपल्या कामावर नीट लक्ष केंद्रित करा. महत्त्वाची कामे आजच पूर्ण करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या :

Ashwattha Maruti Poojan 2022 : श्रावणातील शनिवार म्हणजे अश्र्वत्थ मारूती पूजनाचा दिवस; काय आहे यामागची आख्यायिका? जाणून घ्या

Lucky zodiac sign : 'या' तीन राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत नशीब देते साथ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
Amit Thackeray: राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवादMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  17 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
Amit Thackeray: राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
शरद पवारांच्या सांगता सभेकडे अख्ख्या देशाचं लक्ष, बारामतीत शेवटच्या सभेत काय घोषणा करणार? अजितदादा चितपट होणार?
शरद पवारांच्या सांगता सभेकडे अख्ख्या देशाचं लक्ष, बारामतीत शेवटच्या सभेत काय घोषणा करणार? अजितदादा चितपट होणार?
Sharad Pawar Speech: शरद पवार 'बटेंगे तो कटेंगे' आणि 'लाडकी बहीण'चं नरेटिव्ह कसं कापतायत? भाषणांमधील दोन फॅक्टर्सची जोरदार चर्चा
शरद पवार 'बटेंगे तो कटेंगे' आणि 'लाडकी बहीण'चं नरेटिव्ह कसं कापतायत? भाषणांमधील दोन फॅक्टर्सची जोरदार चर्चा
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
×
Embed widget