एक्स्प्लोर

Horoscope Today 5 April 2022 : आज 'या' राशींना मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता

Horoscope Today 5 April 2022 : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस, जाणून घेऊया आजचे राशीभविष्य-

Horoscope Today 5 April 2022 : पंचांगानुसार आज 5 एप्रिल 2022 ही चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थ तिथी आहे. आज नवरात्रीचा तिसरा चौथा दिवस आहे. आजचा दिवस महत्त्वाचा आहे. जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस, जाणून घेऊया आजचे राशीभविष्य-

मेष (Aries Horoscope) : तुमचा आजचा दिवस परोपकारात जाईल. तुमच्या साथीदारांचा मूड खराब होऊ शकतो. पण तुम्ही तुमच्या चांगल्या वागण्याने वातावरण सामान्य करू शकाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या अनुकूलतेत काही बदल होऊ शकतात, यामुळे इतरांना मदत केल्याने तुम्हाला समाधान मिळेल.

वृषभ (Taurus Horoscope) :आज तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत जागरूक राहण्याची गरज आहे. कुटुंबीयांसोबत आजचा दिवस आनंदात जाईल. दुपारपर्यंत एखादी चांगली बातमी मिळणार असल्याची शक्यता आहे. तसेच आज घरी पाहुणे येतील.

मिथुन (Gemini Horoscope)  वायफळ खर्च टाळावे, भरधाव वाहने वापरताना काळजी घ्या. जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य मिळू शकते. वडिलांचा आशीर्वाद आणि उच्च अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने आज कोणतीही मौल्यवान वस्तू किंवा संपत्ती मिळवण्याची इच्छा पूर्ण होईल. व्यवसायात अधिक व्यस्तता राहील.

कर्क (Cancer Horoscope) : घाईघाईत भावनेच्या भरात कोणताही महत्वाचा निर्णय घेण्याआधी नीट विचार करावा, कारण घेतलेल्या निर्णयाचा नंतर पश्चाताप होऊ शकतो. आज देव दर्शनाचा लाभ आवश्यक आहे. राशीच्या स्वामीची उत्तम स्थिती आणि राशीवर गुरूचे संक्रमण यामुळे मोठा धनलाभ होण्याची चिन्हे दिसत आहेत.

सिंह (Leo Horoscope) : आज रखडलेली कामे पूर्ण होतील. खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या. राजकीय क्षेत्रात अतुलनीय यश मिळेल. मुलांप्रती जबाबदारीही पार पडेल. व्यावसायिक स्पर्धेच्या क्षेत्रात पुढे जाईल. पचनक्रिया आणि डोळ्यांचे विकार संभवतात. 

कन्या (Virgo Horoscope) : व्यापारात फायदा होणार असल्याने आज सायंकाळपर्यंत अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच आज  रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. नातेवाईकांकडून आनंद मिळेल, कौटुंबिक कामात आनंद मिळेल. सर्जनशील कार्याचा आनंद घेता येईल. 

तूळ (Libra Horoscope) : आज आरोग्याची काळजी घ्या. हवामानाचा विपरीत परिणाम आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची साथ आणि साहचर्य पुरेशा प्रमाणात मिळेल. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि स्पर्धेच्या क्षेत्रात विशेष कामगिरी होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील,

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आज कोणाशीही बोलताना जपून बोलावे, कारण वाणीवर नियंत्रण न ठेवल्याने प्रतिकूल परिस्थिती उद्भवू शकते. आजचा योग पाहता रखडलेली कामे पूर्ण होतील, प्रियजनांशी भेटही होईल. आज तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल आणि धन, सन्मान, कीर्तीमध्ये वाढ होईल. 

धनु (Sagittarius Horoscope) : आज आर्थिक व्यवहारात सावध राहा, कारण यात अडकण्याची शक्यता आहे. कर्मचारी किंवा नातेवाईकामुळे तणाव वाढू शकतो. कोर्टाच्या फेऱ्याही माराव्या लागतील, मात्र घाबरू नका, कारण तुमच्याविरुद्धचे षडयंत्र अयशस्वी होतील. आज घरातील वस्तूंवर पैसा खर्च होईल. 

मकर (Capricorn Horoscope) : आज वाहनाचा वापर करताना सावधगिरी बाळगा, कारण वाहनाचे अपघाती नुकसान होऊन खर्च वाढू शकतो. आज व्यापार क्षेत्रात अनुकूल लाभ मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत असेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडतील. 

कुंभ (Aquarius Horoscope) : आज मालमत्ता खरेदी आणि विक्री करण्यापूर्वी सर्व गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करा. दरम्यान आज राशीचा स्वामी शनीच्या बाराव्या स्थानामुळे जोडीदाराला अचानक अंगदुखीची समस्या निर्माण होईल आणि अधिक खर्चाचा सामना करावा लागू शकतो.  

मीन (Pisces Horoscope) : आज एखादी महत्त्वाची माहिती मिळू शकते. वैवाहिक जीवन आनंददायी राहील. आज जवळचा आणि दूरचा सकारात्मक प्रवास होऊ शकतो. व्यवसायात वाढत्या प्रगतीमुळे खूप आनंद होईल. विद्यार्थ्यांचा भार दूर होईल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 7 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! देवी लक्ष्मीच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी
7 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! देवी लक्ष्मीच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी
Trigrahi Yog 2026 : त्रिग्रही योगामुळे 4 राशींची होणार चांदीच चांदी; पुढचे 12 दिवस राहाल टेन्शन फ्री, जगाल राजासारखं आयुष्य
त्रिग्रही योगामुळे 4 राशींची होणार चांदीच चांदी; पुढचे 12 दिवस राहाल टेन्शन फ्री, जगाल राजासारखं आयुष्य
Shani Sade Sati : 2027 मध्ये 'या' एका राशीवर असणार शनिची साडेसाती; कठीण काळात काय करावं आणि काय करु नये? वाचा ज्योतिषशास्त्र
2027 मध्ये 'या' एका राशीवर असणार शनिची साडेसाती; कठीण काळात काय करावं आणि काय करु नये? वाचा ज्योतिषशास्त्र
Surya Grahan 2026: 12 ऑगस्टचं सूर्यग्रहण 3 राशींवर पडणार भारी! नोकरीत अडचण, मानसिक ताण, पैशांची चणचण, कोणासाठी आव्हानात्मक? ज्योतिषशास्त्र...
12 ऑगस्टचं सूर्यग्रहण 3 राशींवर पडणार भारी! नोकरीत अडचण, मानसिक ताण, पैशांची चणचण, कोणासाठी आव्हानात्मक? ज्योतिषशास्त्र...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena Symbol Case: : निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Shiv Sena Symbol Case:एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Ajit Agarkar: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
Embed widget