एक्स्प्लोर

Horoscope Today, April 16, 2022 : ‘या’ राशींना होणार भरपूर नफा! जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Horoscope Today April 16, 2022 : आज कन्या आणि तूळ राशीच्या लोकांना व्यवसायात यश मिळेल. कर्क आणि मिथुन राशीच्या लोकांना नोकरीत नवीन संधी मिळतील.

Horoscope Today April 16, 2022 : आज चंद्र कन्या राशीत असून, हस्त नक्षत्र आहे. सूर्य मेष राशीत आणि गुरु कुंभ राशीत आहे. शनि मकर राशीत आहे. उर्वरित ग्रहांची स्थिती तशीच राहील. आज कन्या आणि तूळ राशीच्या लोकांना व्यवसायात यश मिळेल. कर्क आणि मिथुन राशीच्या लोकांना नोकरीत नवीन संधी मिळतील. मकर आणि मीन राशीच्या लोकांनी चंद्र आणि शनीच्या संक्रमणामुळे व्यवसायाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जाणून घेऊया आजचे सविस्तर राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : स्वावलंबनाच्या दिशेने पावले टाकावीत. साहित्याशी संबंधित लोकांसाठी दिवस चांगला आहे. केलेल्या कष्टाचे चीज होईल. मालमत्ता खरेदी करू शकता. जवळच्या मित्राचा सल्ला तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. वडिलांच्या तब्येतीची काळजी राहील. कामाच्या ठिकाणीही तुमच्या सूचनांचे स्वागत केले जाईल, जे पाहून तुम्हाला आनंद होईल. जे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांना काही नवीन काम करण्याची संधी मिळेल.

वृषभ (Taurus Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी खर्चाने भरलेला असेल, ज्यामुळे तुम्ही चिंतेत असाल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. काही कर्ज असेल तर ते फेडून तुम्हाला आराम वाटेल.  नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवा. थोडा वेळ एकांत घालवा, ते तुमच्यासाठी चांगले राहील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. चालू कामात प्रगती होईल. परदेशात मिळत असलेल्या नोकरीच्या संधी युवकांना आकर्षित करू शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस चांगला राहील.

मिथुन (Gemini Horoscope) : अनेक अडचणी दूर होऊ शकतात. काही राजकीय लोकांच्या भेटीमुळे तुमची लोकप्रियता वाढेल. कार्यक्षेत्रात चांगल्या संधी मिळू शकतात. आर्थिक लाभाच्या चांगल्या संधीही मिळतील. एखादे नवीन वाहन खरेदी करू शकता. व्यवसायात भरपूर नफा होत असेल, तर ते पैसे भविष्यासाठी वाचवणे तुमच्यासाठी चांगले होईल. कोणत्याही कायदेशीर कामात विजय मिळविण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागू शकते.

कर्क (Cancer Horoscope) : आजचा दिवस प्रतिष्ठा वाढवणारा असेल. लोकांशी संवाद साधून तुम्हाला मनःशांती मिळेल. कुटुंबासह देव दर्शन, इत्यादी सहलीला जाऊ शकता. समाजात चांगले काम केल्यामुळे लोक तुमची प्रशंसा करतील. उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्हाला कोणाची मदत मिळू शकते. व्यवसायात नफा मिळू शकतो. कार्यालयीन कामकाज रोजच्या तुलनेत चांगले होईल. 

सिंह (Leo Horoscope) : तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग उघडेल. एखादे मोठे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला कोणाची तरी मदत घ्यावी लागेल. बचत योजनेतील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कामाच्या संदर्भात तपशीलांची काळजी घ्यावी लागेल. पैशातील काही भाग धर्मादाय कार्यात खर्च कराल. विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाचा मार्गही मोकळा होईल, त्यामुळे ते सुखावतील. काही आरोग्य समस्या उद्भवू शकतात. आपले पैसे इतर कोणाला देणे टाळा, ते परत मिळणे कठीण होईल.

कन्या (Virgo Horoscope) : सभोवतालचे वातावरण आनंददायी असेल. घरातून किंवा बाहेरून चांगली बातमी मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी भूतकाळातील काही चुकांमुळे तुमच्यात वाद होऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला थोडे टेन्शन राहील. जोडीदाराची तब्येत बिघडत असेल तर बेफिकीर राहू नका, ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या. कुटुंबातील दीर्घकाळ चाललेला वाद आज संपुष्टात येईल. मालमत्तेच्या सौद्यांमधून तुम्हाला प्रचंड उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. व्यापार क्षेत्रात लाभापेक्षा मेहनत जास्त राहील.

तूळ (Libra Horoscope) : दिवसभर सक्रिय राहाल. विचार केलेले काम पूर्ण होऊ शकते. प्रॉपर्टी डीलरसाठी दिवस अधिक फायदेशीर राहील. कोणताही मोठा निर्णय विचार करूनच घ्या. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील. व्यवसायाचे रखडलेले पैसे मिळू शकतात. एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी व्हाल. कामाच्या ठिकाणी बुद्धी आणि विवेकाने घेतलेल्या निर्णयांचा फायदा मिळेल. कोणी तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू शकते, सावध रहा.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : मुलांच्या शिक्षणाबाबत चिंतेत असाल, कारण ते काही चुकीच्या संगतीत पडतील. कामाच्या ठिकाणी बदल केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. भविष्याशी निगडीत काही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर त्यामध्ये तुमच्या जोडीदाराचा नक्की सल्ला घ्या. कीर्ती आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. ऑटोमोबाईलशी संबंधित लोकांना फायदा होईल. सर्वसाधारणपणे, पैसे मिळू शकतात. खरेदीला जात असाल, तर तुमचा खिसा जास्त मोकळा करणे टाळा. गरजूंना मदत करून तुम्हाला समाधान मिळेल. 

धनु (Sagittarius Horoscope) : क्षमतेनुसार तुम्हाला लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. पैसा आणि व्यवसायाच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. घरगुती वस्तू खरेदी करू शकता. या राशीच्या अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. उत्पन्नात वाढ झाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल आणि तुम्ही तुमचा खर्चही वाढवू शकता. घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. अविवाहित लोकांच्या आयुष्यात नवीन पाहुणे येण्याची शक्यता आहे.

मकर (Capricorn Horoscope) : मुलांच्या भविष्याबाबत चिंतेत असाल. सासरच्या लोकांकडून आर्थिक लाभ होताना दिसत आहे. गुप्त शत्रू कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रगतीत अडथळा आणू शकतात पूर्वीचे रखडलेले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. आजूबाजूला गोंधळ असेल. महिलांना काही विशेष आनंदाची बातमी मिळू शकते. जे आधीच व्यवसायात आहेत, त्यांच्यासाठी दिवस काही चांगली माहिती घेऊन येईल. नवीन खरेदीमुळे तुमचा आनंद वाढण्याची शक्यता आहे.

कुंभ (Aquarius Horoscope) : तुमच्या सभोवतालचे वातावरण प्रसन्न राहील. जर तुम्हाला खरोखरच फायदा मिळवायचा असेल तर इतरांचे मत काळजीपूर्वक ऐका. व्यावसायिक सौदे काळजीपूर्वक हातात घ्या. आर्थिक स्थिती सुधारेल. घरातून काम करणाऱ्या लोकांची कामे वेळेवर पूर्ण होतील. भागीदारीत कोणताही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यात सावधगिरी बाळगावी लागेल. धार्मिक सहलीला जाण्याचा विचार करू शकता. कुटुंबात काही तक्रारी असतील, तर त्या तुम्ही एकत्र बसून सोडवा.

मीन (Pisces Horoscope) : दिवस काहीसा तणावपूर्ण असणार आहे. आर्थिक स्थितीबद्दल चिंतेत राहाल. दैनंदिन खर्च वाढू शकतात. संयम बाळगावा लागेल. तुमच्या कटु स्वभावामुळे तुमचे कुटुंबीयही तुमच्यावर नाराज होतील. नोकरीत असलेल्या लोकांचे अधिकार वाढू शकतात. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले पैसे तुम्हाला मिळतील. कामाच्या ठिकाणी कोणत्याही कामाचा परिणाम उत्कृष्ट असेल. करिअरबाबत तरुणांनी स्वत:मध्ये काही बदल करणे आवश्यक आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

हेही वाचा :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका

व्हिडीओ

Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी
Vinod Ghosalkar : मुलाची हत्या, सूनेचा भाजपत प्रवेश; ठाकरेंचे कट्टर विनोद घोसाळकर रडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
Municipal Corporation Election 2025: पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
BMC Election Date 2026: आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Viral Video: लग्नासाठी अवघे दोन तास बाकी, मित्राची विनवणी करून थेट कारने एक्स बाॅयफ्रेंडला भेटायला गेली, मिठी मारली, किस घेतला अन्..
Video: लग्नासाठी अवघे दोन तास बाकी, मित्राची विनवणी करून थेट कारने एक्स बाॅयफ्रेंडला भेटायला गेली, मिठी मारली, किस घेतला अन्..
मराठवाड्यातील 5 महापालिकांसाठी मतदान अन् निकालाची तारीख ठरली? संभाजीनगरमध्ये सदस्य संख्या किती?
मराठवाड्यातील 5 महापालिकांसाठी मतदान अन् निकालाची तारीख ठरली? संभाजीनगरमध्ये सदस्य संख्या किती?
Embed widget