एक्स्प्लोर

Horoscope Today 8 April 2024 : मिथुन राशीचे लोक जबाबदारीने वागतील, तर मेष, वृषभ राशीच्या लोकांना 'या' चुकांचा होईल पश्चाताप; वाचा तुमचं राशीभविष्य

Horoscope Today 8 April 2024 : आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? वाचा राशीभविष्य.

Horoscope Today 8 April 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

मेष (Aries Today Horoscope) 

नोकरी (Job) - आज तुम्ही ऑफिसमध्ये परिस्थिती पाहून सर्वांशी वागा. उगाच गंभीर परिस्थितीत तुमच्या वागणुकीने तुम्हाला बोलणी खावी लागू शकतात. त्यामुळे जरा सावध व्हा.

व्यवसाय (Business) - जे व्यावसायिक चांदीचा व्यापार करतायत त्यांचा व्यवसाय आज चांगला चालेल. आठवड्याची सुरुवात चांगली आहे. 

विद्यार्थी (Student) - जे विद्यार्थी परीक्षेचा मनापासून अभ्यास करतायत त्यांच्या आयुष्यात लवकरच मोठा बदल दिसून येणार आहे. तुमची आवड जपत राहा. 

आरोग्य (Health) - आज तुम्हाला अॅसिडीटी त्रास होऊ शकतो. वातावरणातील बदलामुळे पोट देखील बिघडू शकतं. त्यामुळे बाहेरचं खाणं टाळा. 

वृषभ (Taurus Today Horoscope)  

नोकरी (Job) - आज तुम्हाला शासनाच्या एका प्रोजेक्टच्या संदर्भात विचारणा केली जाऊ शकते. तुम्ही सर्व काम नीट समजून प्रामाणिकपणे करा. 

व्यवसाय (Business) - व्यापाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांबरोबरचं वर्तन चांगलं ठेवावं. उगाच अरेरावीची  भाषा करू नये. 

तरूण (Youth) - तुमच्या आयुष्यात आता जे काही घडतंय त्याचा दोष इतरांना देऊ नका. अशा वेळी संयम बाळगा. हेही दिवस निघून जातील हा विश्वास मनात ठेवा.  

आरोग्य (Health) - आज तुम्हाला जास्त उन्हाचा त्रास सहन करावा लागू शकतो. काही कारणास्तव तुम्हाला आज बाहेरचं काम करावं लागेल. अशा वेळी आरोग्याची योग्य काळजी घ्या. 

मिथुन (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुम्ही वेळेचा सदुपयोग कराल. सर्व कामे जबाबदारीने पार पाडाल. त्यामुळे बॉसही तुमच्यावर खुश असतील.   

व्यवसाय (Business) - हार्डवेयरचा व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या आयुष्यात चांगले दिवस येतील. 

युवक (Youth) - आज तुमचे तुमच्या भावा-बहिणीबरोबर काही शाब्दिक वाद होऊ शकतात. अशा वेळी वाणीवय नियंत्रण ठेवा. 

आरोग्य (Health) - ज्यांना फीट्स येण्याचा त्रास आहे त्यांनी जास्त काळजी घ्यावी. हा त्रास पुन्हा येण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा :

Horoscope Today 8 April 2024 : आज 'या' राशींना मिळणार नशिबाची उत्तम साथ, नोकरी-व्यवसायातही प्रगतीची संधी; वाचा सोमवारचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: ही 'काही' फळं, जी शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नयेत! तर 'ही' फळं अर्पण करावीत, कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता...
ही 'काही' फळं, जी शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नयेत! तर 'ही' फळं अर्पण करावीत, कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता...
Shravan 2026: सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करणं शुभ कि अशुभ? 'या' देवतांची पूजा संध्याकाळी का करतात? धर्मग्रंथात म्हटलंय..
सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करणं शुभ कि अशुभ? 'या' देवतांची पूजा संध्याकाळी का करतात? धर्मग्रंथात म्हटलंय..
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! ऑगस्टचा तिसरा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! ऑगस्टचा तिसरा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य..

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Embed widget