एक्स्प्लोर

Horoscope Today 7 June 2024 : तूळ, वृश्चिक राशीसाठी सावधानतेचा इशारा, धनु राशीचा आजचा दिवस उत्साहाचा; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 7 June 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, शिक्षण, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 7 June 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, शिक्षण, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

तूळ रास (Scorpio Horoscope Today)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी एखाद्या गोष्टीवरून तुमचा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद होऊ शकतो. ज्यामुळे तुमचं मन अस्वस्थ होऊ शकते. 

व्यापार (Business) - तुमच्या व्यवहारात तुम्ही सावध असमं गरजेचं आहे. अन्यथा कोणीही तुम्हाला मूर्खात काढू शकतं. 

तरूण (Youth) - तरूणांनी आपल्या करिअरला घेऊन एकनिष्ठ आणि ध्येयवादी असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला यश मिळेल. 

आरोग्य (Health) - आज तुमची तब्येत चांगली असणार आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होणार नाही. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

नोकरी (Job) - आज एखाद्या गोष्टीवरून कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर नाराज होऊ शकतात. त्यामुळे तुमचं मन दुखू शकतं. 

व्यापार (Business) - व्यापारी वर्गातील लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. व्यवहारात तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळेल. 

तरूण (Youth) - तरूणांना शेअर मार्केटमधून चांगला लाभ मिळेल. तुम्ही अधिक गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता.

आरोग्य (Health) - तुमची तब्येत अगदी ठणठणीत असेल. निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार आणि फळांचं सेवन करा. 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

नोकरी (Job) - आज ऑफिसमध्ये तुमचा दिवस चांगला जाईल. तुमचं काम पाहून तुमचं प्रमोशन होण्याची देखील शक्यता आहे. 

व्यापार (Business) - आज तुमचे तुमच्या सहकाऱ्यांशी आपापसांत क्षुल्लक गोष्टीवरून वाद होऊ शकतात. 

तरूण (Youth) - तरूणांचा प्रेमजीवनात सध्या वाईट काळ सुरु आहे. त्यामुळे सांभाळून भावना व्यक्त करा. 

आरोग्य (Health) - तुमचं आरोग्य चांगलं असणार आहे, फक्त एखाद्या गोष्टीचा अतिताण घेऊ नका. अन्यथा तुम्हाला त्रास होईल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Surya Gochar 2024 : ग्रहांचा राजा सूर्याचं होणार संक्रमण; रातोरात बदलेल 'या' 6 राशींचं भाग्य, शुभ योगासह मिळतील 'हे' संकेत

महत्त्वाच्या बातम्या

Parivartan Yog 2026 : बुध-गुरु ग्रहाचा परिवर्तन योग; 31 ऑक्टोबरपर्यंत 4 राशी होणार मालामाल, हातात खेळणार पैसाच पैसा
बुध-गुरु ग्रहाचा परिवर्तन योग; 31 ऑक्टोबरपर्यंत 4 राशी होणार मालामाल, हातात खेळणार पैसाच पैसा
Shani Transit 2026: 6 राशींनी मोठे निर्णय पुढे ढकलावेत, ऑक्टोबर पर्यंत सावधान! आज शनिचं पॉवरफुल नक्षत्र संक्रमण, आर्थिक नुकसान, कौटुंबिक वाद, नोकरीत अपयशाचे संकेत..
6 राशींनी मोठे निर्णय पुढे ढकलावेत, ऑक्टोबर पर्यंत सावधान! आज शनिचं पॉवरफुल नक्षत्र संक्रमण, आर्थिक नुकसान, कौटुंबिक वाद, नोकरीत अपयशाचे संकेत..
Hindu Religion: पूजा असो किंवा कोणताही धार्मिक विधी..पत्नी नेहमी पतीच्या डाव्या बाजूलाच का बसते? शास्त्रातील उल्लेख जाणून थक्क व्हाल...
पूजा असो किंवा कोणताही धार्मिक विधी..पत्नी नेहमी पतीच्या डाव्या बाजूलाच का बसते? शास्त्रातील उल्लेख जाणून थक्क व्हाल...
Shubh Yog: आज श्रावण गुरूवारी नीचभंग राजयोगासह जुळले अनेक शुभ संयोग; तूळसह 5 राशींचे धनलाभाचे योग, लक्ष्मीनारायण पाठीशी..
आज श्रावण गुरूवारी नीचभंग राजयोगासह जुळले अनेक शुभ संयोग; तूळसह 5 राशींचे धनलाभाचे योग, लक्ष्मीनारायण पाठीशी..

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Embed widget