एक्स्प्लोर

Horoscope Today 30th March 2024 : मेष, वृषभ राशीच्या लोकांच्या खर्चात होणार वाढ, मिथुन राशीसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा राशीभविष्य

Horoscope Today 30th March 2024 : आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल वाचा तुमचं राशीभिष्य.

Horoscope Today 30th March 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या... 

मेष (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. विशेषत: बॅंकिंग सेक्टरशी संबंधित लोकांना आजचा दिवस अधिक चांगला जाणार आहे. प्रगतीची संधी आहे.

व्यापार (Business) - व्यावसायिकांनी आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे. तरंच, तुमच्या व्यवसायात प्रगती मिळू शकते. कोणाचं कर्ज घेतलं असल्यास वेळीच फेडा. 

कुटुंब (Family) - आज कुटुंबियांबरोबर तुमचा दिवस चांगला जाईल. भाऊ-बहिणीबरोबर तुमचं नातं अधिक घट्ट होईल. लाडही पुरवले जातील. 

आरोग्य (Health) - आरोग्याच्या संबंधित बोलायचे झाल्यास ज्यांना हृदयाचा त्रास आहे अशा लोकांनी जास्त चिडचिड करू नये. घरात शांती ठेवण्याचा प्रयत्न करा. 

वृषभ (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरदार वर्गातील लोकांनी कामाच्या ठिकाणी सतर्कता बाळगणं गरजेचं आहे. कोणताही निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्या. 

आरोग्य (Health) - ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे अशा लोकांनी आपल्या आहाराची काळजी घ्यावी. काही दिवस मसालेदार, तेलकट पदार्थ खाणे टाळावे. फायबरयुक्त पदार्थांचं सेवन करा. 

कुटुंब (Family) - कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. 

शिक्षण (Education) - मुलांनी शारीरिक स्वास्थ्य आणि खेळांबरोबरच अभ्यासातही लक्ष देणं गरजेचं आहे. 

मिथुन (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - तुम्हाला नोकरीत नवीन आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. याकडे एक चांगली संधी म्हणून पाहा. 

आरोग्य (Health) - वेळी-अवेळी खाणं, तेलकट पदार्थांचं सेवन यामुळे तुम्हाला अॅसिडीटी होऊ शकते. रोज वेळेत जेवण करा. 

व्यापार (Business) - जे ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करतायत त्यांच्यासाठी आजचा दिवस खास असणार आहे. प्रवासाच्या माध्यमातून तुम्हाला अनेक आर्थिक लाभ मिळतील. 

कुटुंब (Family) - कुटुंबात आज तुमचं खूप लाड होईल. अनेक भेटवस्तू देखील मिळण्याची शक्यता आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Sagittarius April Horoscope 2024: धनु राशीच्या लोकांनी मुंगी होऊन साखर खावी, कसा असणार एप्रिल महिना? वाचा मासिक राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Nag Panchami 2026: 17 ऑगस्टची नागपंचमी 2 पॉवरफुल शुभ योगात होणार साजरी! 5 राशींचं भाग्य फळफळणार, पैसा, नोकरी, प्रेमात जबरदस्त लाभ....
17 ऑगस्टची नागपंचमी 2 पॉवरफुल शुभ योगात होणार साजरी! 5 राशींचं भाग्य फळफळणार, पैसा, नोकरी, प्रेमात जबरदस्त लाभ....
Horoscope Today 16 August 2026 : आज रविवारच्या दिवशी 'या' 6 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट ओढावणार? आजचे राशीभविष्य
आज रविवारच्या दिवशी 'या' 6 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट ओढावणार? आजचे राशीभविष्य
Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! सूर्याचे पॉवरफुल संक्रमण नशीब पालटणार, पैसा, नोकरी, प्रेम फळफळणार...
पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! सूर्याचे पॉवरफुल संक्रमण नशीब पालटणार, पैसा, नोकरी, प्रेम फळफळणार...
Horoscope Today 16 August 2026 : आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार, आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार, आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Embed widget