Horoscope Today 3 June 2025: आज मंगळवारच्या दिवशी भगवान गणेशाला प्रिय असतील 'या' 4 राशी; श्रीमंतीचे योग, आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 3 June 2025: सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य जाणून घेऊयात.

Horoscope Today 3 June 2025: आज 3 जून म्हणजेच आजचा दिवस मंगळवार. आजचा वार हा भगवान गणेशाला समर्पित आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे. याचा सर्व 12 राशींवर कसा परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
प्रेम: तणावात संवाद गरजेचा
करिअर: महत्त्वाचे निर्णय घेऊ नका
आरोग्य: उष्णतेपासून त्रास
उपाय: श्रीराम रक्षास्तोत्र पठण करा
शुभ उपाय : भगवान शंकराला जल आणि बेलपत्र अर्पण करा.
वृषभ रास (Taurus Horoscope)
प्रेम: मतभेद टाळा
करिअर: आर्थिक बाजू सुधारेल
आरोग्य: थोडा थकवा
उपाय: हनुमान चालिसा पाठ करा
मिथुन रास (Gemini Horoscope)
प्रेम: आनंददायक दिवस
करिअर: नवे प्रकल्प सुरू होतील
आरोग्य: पचनसंबंधी त्रास
उपाय: लाल रंगाचे वस्त्र परिधान करा
कर्क रास (Cancer Horoscope)
प्रेम: प्रेमात स्थिरता
करिअर: वरिष्ठांकडून कौतुक
आरोग्य: मनोबल वाढेल
उपाय: हनुमंताला चमेलीचे तेल अर्पण करा
सिंह रास (Leo Horoscope)
प्रेम: भावनात्मक संतुलन आवश्यक
करिअर: कामात यश
आरोग्य: थोडा थकवा जाणवेल
उपाय: श्री हनुमानजींच्या मंदिरात प्रसाद द्या
कन्या रास (Virgo Horoscope)
प्रेम: शांतता ठेवा
करिअर: मेहनतीचे फळ मिळेल
आरोग्य: स्नायूंमध्ये ताण
उपाय: रामनाम जप करा
तूळ रास (Libra Horoscope)
प्रेम: जोडीदाराशी गोड संवाद
करिअर: व्यवसायात नवी संधी
आरोग्य: ह्रदयाशी संबंधित त्रास शक्य
उपाय: हनुमानाच्या समोर नैवेद्य ठेवा
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
प्रेम: पूर्वीचा मित्र/मैत्रीण भेटू शकतो
करिअर: एखादा नवा प्रस्ताव मिळेल
आरोग्य: थोडी अस्वस्थता
उपाय: लाल फळे दान करा
धनु रास (Sagittarius Horoscope)
प्रेम: अनपेक्षित आनंद
करिअर: कष्टाचे फळ मिळेल
आरोग्य: थोडा थकवा जाणवेल
उपाय: सुंदरकांड वाचा
मकर रास (Capricorn Horoscope)
प्रेम: मनात साशंकता
करिअर: सतर्क राहा
आरोग्य: सर्दी-खोकला संभवतो
उपाय: हनुमान मंदिरात फुलं अर्पण करा
कुंभ रास (Aquarius Horoscope)
प्रेम: नवे नाते जुळण्याची शक्यता
करिअर: महत्वाचे निर्णय लांबवा
आरोग्य: मानसिक थकवा
उपाय: "ॐ हं हनुमते नमः" जप करा
मीन रास (Pisces Horoscope)
प्रेम: प्रेमात गोडवा
करिअर: कामात अपेक्षित प्रगती
आरोग्य: ऊर्जेचा पुरवठा राहील
उपाय: हनुमानाला गूळ-चणे अर्पण करा
(ही भविष्यवाणी पंचांगावर आधारित आहे. तुमच्या कुंडलीनुसार अधिक अचूक मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा.)
समृद्धी दाऊलकर
संपर्क क्रमांक : 8983452381
हेही वाचा :
Shani Dev: आजची 3 जूनची पहाट 'या' 3 राशींचं नशीब पालटणारी ठरणार! शनि-सूर्याचा शक्तिशाली पंचक योग, आजपासून राजासारखं जीवन जगाल..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















