एक्स्प्लोर

Horoscope Today 29 July 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सोमवार सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असेल? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 29 July 2024 : तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 29 July 2024 : पंचांगानुसार, आज 29 जुलै 2024, सोमवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

तुमच्या मुडी स्वभावाला आळा घालावा लागेल. थोडा तापटपणा वाढेल. याचा परिणाम घरगुती गोष्टींवरही झाल्यामुळे घरात ताण-तनावाला सामोरे जावे लागेल.

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

प्रवासामध्ये थोडा त्रास होण्याची शक्यता असल्यामुळे उत्तम नियोजन करणे आवश्यक आहे. गरज सर्व आणि वैद्य मरो या पद्धतीने वागून चालणार नाही. 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

महिला बौद्धिक दृष्ट्या सरस ठरतील. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे ही युक्ती लक्षात ठेवल्यास कोणतेही काम करण्यासाठी तुमचा गोंधळ उडणार नाही. 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

उत्तम नियोजन आणि काम करण्याची बेधडक वृत्ती यामुळे कामाचा फडशा पाडाल. महिला परंपरा जपण्याचा आग्रह धरतील.

सिंह रास (Leo Horoscope Today)

तुमच्यासमोर तुमच्या विरोधात बोलण्याचे कोणाचे धाडस होणार नाही त्यामुळे एक मार्ग तुमचे काम होऊन जाईल. 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

तरुण वर्ग प्रेम प्रकरणांमध्ये रोखठोक व्यवहार करेल. घरामध्ये थोडे संघर्षात्मक वातावरण राहिले तरी तडजोडीचे धोरण स्वीकारल्यास गोष्टी टोकापर्यंत जाणार नाहीत. 

तूळ रास (Libra Horoscope Today)

किती प्रसिद्धीच्याच झोतात आल्यामुळे मानसिक स्वास्थ्य मिळेल. तुमच्यातील कलेला समाजातील लोकांची दाद मिळेल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

कष्टाने का होईना परंतु जुनी आणि वसूल होतील त्यामुळे आर्थिक घरी चांगली बसेल. 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

तुमच्यातील चांगल्या विचारांचा मागवा घ्याल आणि शिस्तही अंगी  बाणवाल. स्वाभिमान जपाल.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

स्वतंत्र वृत्ती राहील त्यामुळे स्वावलंबनाचा धडा गिरवाल. यश मिळवून देणारा दिवस. 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

शैक्षणिक क्षेत्रात काम करताना आनंद वाटेल. तुमची बुद्धी आणि कल्पना यांचा सुरेख संगम आज पाहायला मिळेल. 

मीन रास (Pisces Horoscope Today)

आत्मविश्वासाच्या जोरावर ध्येयावर प्रेम कराल. सामाजिक राजकीय क्षेत्रात पुढे याल.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117         

हेही वाचा: 

Weekly Horoscope 29 July To 04 August 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus 4th Test : नाकात दम केलेल्या 19 वर्षाच्या पोराला बुमराहने केलं क्लीन बोल्ड, भन्नाट सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
नाकात दम केलेल्या 19 वर्षाच्या पोराला बुमराहने केलं क्लीन बोल्ड, भन्नाट सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
Weather: पावसाचा इफेक्ट ओसरला, येत्या दोन दिवसात राज्यात हवामान बदलणार, IMD चा काय इशारा? वाचा
पावसाचा इफेक्ट ओसरला, येत्या दोन दिवसात राज्यात हवामान बदलणार, IMD चा काय इशारा? वाचा
Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या
Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या
महाराष्ट्रात हवाई दळणवळणाचे बळकटीकरण; मुख्यमंत्र्यांकडून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा
महाराष्ट्रात हवाई दळणवळणाचे बळकटीकरण; मुख्यमंत्र्यांकडून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Cabinet Expand  : दिरंगाई फार, कधी स्वीकारणार पदभार?Special Report prajakta vs Suresh Dhas :प्राजक्ता दुखावली, रडली मात्र सुरेश धसांचा माफी मागायला नकारSpecial Report Anjali Damania Audio clip : अंजली दमानियांना क्लिप पाठवणारा 'तो' कोण?Sangeet Manapman Special Majha Katta14 गाणी,18 गायक,26 स्क्रिप्ट, वेड लावणारं सुबोधचं संगीत मानापमान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus 4th Test : नाकात दम केलेल्या 19 वर्षाच्या पोराला बुमराहने केलं क्लीन बोल्ड, भन्नाट सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
नाकात दम केलेल्या 19 वर्षाच्या पोराला बुमराहने केलं क्लीन बोल्ड, भन्नाट सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
Weather: पावसाचा इफेक्ट ओसरला, येत्या दोन दिवसात राज्यात हवामान बदलणार, IMD चा काय इशारा? वाचा
पावसाचा इफेक्ट ओसरला, येत्या दोन दिवसात राज्यात हवामान बदलणार, IMD चा काय इशारा? वाचा
Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या
Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या
महाराष्ट्रात हवाई दळणवळणाचे बळकटीकरण; मुख्यमंत्र्यांकडून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा
महाराष्ट्रात हवाई दळणवळणाचे बळकटीकरण; मुख्यमंत्र्यांकडून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा
16 तास वेटींग... मुंबई विमातळावर प्रवाशी दिवसभर ताटकळले; सकाळी 6.30 च्या विमानाचे रात्री 11 वाजता उड्डाण
16 तास वेटींग... मुंबई विमातळावर प्रवाशी दिवसभर ताटकळले; सकाळी 6.30 च्या विमानाचे रात्री 11 वाजता उड्डाण
Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले
Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले
धक्कादायक! घरात झोपलेल्या पती-पत्नीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न, घराच्या दारावर पेट्रोल ओतून लावली आग
धक्कादायक! घरात झोपलेल्या पती-पत्नीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न, घराच्या दारावर पेट्रोल ओतून लावली आग
Prajakta Mali Full PC : सुरेश धस माफी मागा, प्राजक्ता संतापली,आईसमोर रडली, UNCUT PC
Prajakta Mali Full PC : सुरेश धस माफी मागा, प्राजक्ता संतापली,आईसमोर रडली, UNCUT PC
Embed widget