एक्स्प्लोर

Horoscope Today 26 November 2024 : मकर, कुंभ, मीन राशींसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 26 November 2024 : मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 26 November 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

मकर रास (Capricorn Today Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कार्यात चांगलं यश मिळेल. ग्रहांचं संक्रमण देखील असल्या कारणाने तुमचे सध्या चांगले दिवस सुरु आहेत. या काळात तुम्ही कोणतंही शुभ कार्य हाती घेऊ शकता. त्यात तुम्हाला चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे. 

कुंभ रास (Aquarius Today Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. आज तुम्ही तुमच्या तब्येतीच्या बाबतीत किंचितही हलगर्जीपणा करण्याची गरज नाही. तुमच्या करिअरच्या बाबतीत तुम्हाला थोडा संघर्ष करण्याची गरज आहे. तसेच, विद्यार्थ्यांनी देखील आपापल्या कामात लक्ष देणं गरजेचं आहे. अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं.  जर तुम्हाला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करायची असल्यास आजचा दिवस थोडं थांबा. अन्यथा तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. 

मीन रास (Pisces Today Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी स्वरुपाचा असणार आहे. तुम्हाला तुमच्या कामावर पूर्णपणे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच, त्यासाठी तुम्ही ऑफिस पॉलिटिक्स पासून दूर राहावं. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला चांगला लाभ मिळू शकतो. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 'या' 5 राशींसाठी ठरणार भाग्यवान; नोकरी-व्यवसायात मिळणार भरघोस यश, होणार चिक्कार धनवाढ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 April 2026: आज 15 एप्रिलचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! लक्ष्मी-नारायणाच्या कृपेने धनलाभाचे मोठे संकेत, आजचे राशीभविष्य
आज 15 एप्रिलचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! लक्ष्मी-नारायणाच्या कृपेने धनलाभाचे मोठे संकेत, आजचे राशीभविष्य
2026 Horoscope: 2026 वर्षाचे शिल्लक 8 महिने पॉवरफुल! 6 राशींना नव्या संधी, कोणाच्या हातात खेळणार पैसा? 12 राशींचं राशीभविष्य
2026 वर्षाचे शिल्लक 8 महिने पॉवरफुल! 6 राशींना नव्या संधी, कोणाच्या हातात खेळणार पैसा? 12 राशींचं राशीभविष्य
Numerology: प्रेम, विवाहाबाबत नशीब मार खातं! पण 'या' जन्मतारखा शेवटपर्यंत नातं निभावतात, पैसाही भरपूर, अत्यंत भोळ्या स्वभावाचे, अंकशास्त्र
प्रेम, विवाहाबाबत नशीब मार खातं! पण 'या' जन्मतारखा शेवटपर्यंत नातं निभावतात, पैसाही भरपूर, अत्यंत भोळ्या स्वभावाचे, अंकशास्त्र
Astrology: 12 राशींचा संबंध 12 ज्योतिर्लिंगांशी! विस्कटलेल्या आयुष्याची घडी सावरेल, तुमच्या राशीचे ज्योतिर्लिंग? कमी लोकांना माहीत..
12 राशींचा संबंध 12 ज्योतिर्लिंगांशी! विस्कटलेल्या आयुष्याची घडी सावरेल, तुमच्या राशीचे ज्योतिर्लिंग? कमी लोकांना माहीत..

व्हिडीओ

Praful Hinge IPL : कोण आहे पहिलाच सामना गाजवणारा प्रफुल हिंगे? Special Report
Nagpur Shampoo Drugs : शाम्पूची बाटली, कोकेनचा फेस, तस्करीचा पर्दाफाश Special Report
Amravati Scandal : आरोपी अयान अहमदकडून किती जणींचं शोषण? भाजप आक्रमक Special Report
Ashok Kharat : भक्तांचे पॅनकार्ड, अफरातफरीचा रेकॉर्ड, प्रणिती शिंदेंचा काय म्हणाल्या? Special Report
Sanjay Raut On Anjali Damania : दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयाची मदत, चांगला काम करत आहे, राऊतांचा निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CSK Vs KKR : कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा दुसरा विजय, CSK नं सांघिक कामगिरीच्या जोरावर KKR ला लोळवलं   
कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा दुसरा विजय, CSK नं सांघिक कामगिरीच्या जोरावर KKR ला लोळवलं   
Donald Trump : अमेरिका इराण यांच्यातील तणाव कमी होणार? इराणसोबत दोन दिवसात चर्चा शक्य, डोनाल्ड ट्रम्प यांनी ठिकाण सांगितलं
अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा दोन दिवसात शक्य, डोनाल्ड ट्रम्प यांनी ठिकाण सांगितलं
Gold Rate : सोने उच्चांक गाठल्यानंतर 25000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 143000 रुपयांची घसरण, सोने चांदीच्या दरांचं पुढं काय होणार?
सोने उच्चांक गाठल्यानंतर 25000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 143000 रुपयांची घसरण, सोने चांदीच्या दरांचं पुढं काय होणार?
वैभव सूर्यवंशी पुढच्या सामन्यात शतक करेल; शून्यावर बाद करणाऱ्या प्रफुल हिंगेच्या वडिलांकडून फलंदाजाचं कौतुक
वैभव सूर्यवंशी पुढच्या सामन्यात शतक करेल; शून्यावर बाद करणाऱ्या प्रफुल हिंगेच्या वडिलांकडून फलंदाजाचं कौतुक
Vaibhav Sooryavanshi : आयपीएलमध्ये दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
Praful Hinge: प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
Gautam Gambhir : गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
Embed widget