एक्स्प्लोर

Horoscope Today 26 August 2025 : आज 'या' 3 राशींवर असणार भगवान हनुमानाची कृपा, मोठ्या संकटातून होणार सुटका; आजचे राशीभविष्य

Horoscope Today 26 August 2025 : सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य जाणून घेऊयात. 

Horoscope Today 26 August 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 26 ऑगस्ट 2025 चा दिवस आहे. आजचा वार मंगळवार आहे. त्यानुसार, आजचा दिवस हा भगवान हनुमानाला समर्पित आहे. या दिवशी हनुमानाची पूजा केली जाते. तसेच, आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना केली जाते. त्यामुळे आजचा दिवस खास आहे. मात्र, 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

करिअर : नवीन संधी मिळतील, बॉसकडून कौतुक होईल.

आर्थिक स्थिती : जुन्या गुंतवणुकीतून फायदा संभवतो.

प्रेम व नातेसंबंध : जोडीदारासोबत मतभेद मिटतील.

आरोग्य : डोकेदुखी आणि थकवा जाणवू शकतो.

शुभ उपाय : "ॐ गं गणपतये नमः" ११ वेळा म्हणा.

वृषभ रास (Taurus Horoscope)

करिअर : कामामध्ये स्थिरता राहील, मात्र नवीन प्रोजेक्ट पुढे ढकला.

आर्थिक स्थिती : खर्चावर नियंत्रण ठेवा.

प्रेम व नातेसंबंध : प्रिय व्यक्तीच्या भावना समजून घ्या.

आरोग्य : अ‍ॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

शुभ उपाय : पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा.

मिथुन रास (Gemini Horoscope)

करिअर : वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात, शांत राहा.

आर्थिक स्थिती : अचानक खर्च वाढेल.

प्रेम व नातेसंबंध : गैरसमजामुळे तणाव संभवतो. संवाद आवश्यक आहे.

आरोग्य : थोडा मानसिक तणाव.

शुभ उपाय : गणपतीला दुर्वा अर्पण करा.

कर्क रास (Cancer Horoscope)

करिअर : नोकरी बदलासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घ्या.

आर्थिक स्थिती : पूर्वीची थकीत रक्कम मिळू शकते.

प्रेम व नातेसंबंध : नात्यात नवीन सुरुवात.

आरोग्य : पचनसंस्था त्रासदायक ठरू शकते.

शुभ उपाय : "ॐ नमो भगवते वासुदेवाय" जप करा.

सिंह रास (Leo Horoscope)

करिअर : नेतृत्वगुण दिसून येतील, टीमला प्रेरणा द्या.

आर्थिक स्थिती : आर्थिक योजना योग्य ठरतील.

प्रेम व नातेसंबंध : आकर्षणाचे वातावरण. एक नवीन व्यक्ति भेटू शकते.

आरोग्य : उष्णतेचा त्रास होऊ शकतो.

शुभ उपाय : सूर्याला पाणी अर्पण करा.

कन्या रास (Virgo Horoscope)

करिअर : अभ्यासावर लक्ष केंद्रित करा, परीक्षा यशस्वी ठरेल.

आर्थिक स्थिती : गृहखर्च वाढेल.

प्रेम व नातेसंबंध : लग्नाची चर्चा संभवते.

आरोग्य : थोडासा शारीरिक थकवा.

शुभ उपाय : तुळशीला जल अर्पण करा.

तूळ रास (Libra Horoscope)

करिअर : नवीन संपर्कातून लाभ होईल.

आर्थिक स्थिती : उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात.

प्रेम व नातेसंबंध : जोडीदाराकडून गोड सरप्राइझ मिळेल.

आरोग्य : त्वचेचे विकार उद्भवू शकतात.

शुभ उपाय : तणावपूर्ण वातावरणातही यश मिळेल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

करिअर : तणावपूर्ण वातावरणातही यश मिळेल.

आर्थिक स्थिती : अनावश्यक खर्च टाळा.

प्रेम व नातेसंबंध : जुनं प्रेम परत येण्याची शक्यता.

आरोग्य : झोप कमी होऊ शकते.

शुभ उपाय : "ॐ नमः शिवाय" जप करा.

धनु रास (Sagittarius Horoscope)

करिअर : आजची मेहनत भविष्यासाठी फळदायी ठरेल.

आर्थिक स्थिती : आर्थिक दृष्ट्या दिवस अनुकूल आहे.

प्रेम व नातेसंबंध : प्रवासात नवीन ओळख.

आरोग्य : पायांमध्ये वेदना जाणवू शकते.

शुभ उपाय : केशर तिळक लावा.

मकर रास (Capricorn Horoscope)

करिअर : वरिष्ठ तुमच्या कार्यक्षमतेवर खूश असतील.

आर्थिक स्थिती : मालमत्तेसंदर्भातील कामे पूर्ण होतील.

प्रेम व नातेसंबंध : घरच्यांची पसंती मिळेल.

आरोग्य : थकवा आणि पाठीचा त्रास.

शुभ उपाय : शनीला तेल अर्पण करा.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

करिअर : नवीन कल्पना मिळतील, स्वत:ला सिद्ध करण्याची वेळ.

आर्थिक स्थिती : उधारीत पैसे अडकू शकतात.

प्रेम व नातेसंबंध : नात्यात परिपक्वता येईल.

आरोग्य : मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या.

शुभ उपाय : काळा कापड शनिवारी दान करा.

मीन रास (Pisces Horoscope)

करिअर : सांघिक कामातून यश मिळेल.

आर्थिक स्थिती : खर्चाचे नियोजन आवश्यक आहे.

प्रेम व नातेसंबंध : जुना मित्र/मैत्रीण पुन्हा संपर्कात येऊ शकतो.

आरोग्य : सर्दी-खोकल्याचा त्रास.

शुभ उपाय : श्रीकृष्णाला तुळशीपत्र अर्पण करा.

(ही भविष्यवाणी पंचांगावर आधारित आहे. तुमच्या कुंडलीनुसार अधिक अचूक मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा.)

समृद्धी दाऊलकर

संपर्क क्रमांक : 8983452381

हे ही वाचा :

Shani Mangal Yuti 2025 : राग, चिडचिड आणि मनस्ताप! शनि-मंगळ युतीमुळे 'या' राशींवर ओढावणार संकट; 13 सप्टेंबरपासून 24 तास राहा अलर्ट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut Rahul Gandhi : मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन, ठाकरे-काँग्रेस एकत्र लढणार?
मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन
भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
नगरपालिका निवडणुकीत तिघांनी मिळून 15 हजार करोड उडवले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
नगरपालिका निवडणुकीत तिघांनी मिळून 15 हजार करोड उडवले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही
Sanjay Raut On Thackeray Brothers Yuti : शिवडीमधील ३ प्रभागांवरून अडकलेल्या जागावाटपाची चर्चा पूर्ण
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
Bhagyashree Jagtap Lonavala : फळविक्रेती भाग्यश्री काल नगरसेवक बनल्या, आज पुन्हा फळगाडा लावून सेवेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut Rahul Gandhi : मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन, ठाकरे-काँग्रेस एकत्र लढणार?
मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन
भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
नगरपालिका निवडणुकीत तिघांनी मिळून 15 हजार करोड उडवले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
नगरपालिका निवडणुकीत तिघांनी मिळून 15 हजार करोड उडवले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या
Gold Price : सोन्याचा दर 3 लाख रुपयांचा टप्पा पार करणार, अमेरिकन अर्थतज्ज्ञाचा मोठा दावा, आज सोने किती महागले?
सोन्याचा दर 3 लाख रुपयांचा टप्पा पार करणार, अमेरिकन अर्थतज्ज्ञाचा मोठा दावा, आज सोने किती महागले?
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
बाळापूर नगरपालिकेवर खतीब घराण्याची 65 वर्षांची सत्ता उलथवली, 30 वर्षीय डॉ.आफरीन नगराध्यक्ष, सांगितलं पहिलं काम?
बाळापूर नगरपालिकेवर खतीब घराण्याची 65 वर्षांची सत्ता उलथवली, 30 वर्षीय डॉ.आफरीन नगराध्यक्ष, सांगितलं पहिलं काम?
''मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे, त्यांचंही येणार-जाणार''; सुधीर मुनगंटीवारांचं पुन्हा परखड मत, नाराजीवर म्हणाले...
''मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे, त्यांचंही येणार-जाणार''; सुधीर मुनगंटीवारांचं पुन्हा परखड मत, नाराजीवर म्हणाले...
Embed widget