एक्स्प्लोर

Horoscope Today 25 April 2025: आजचा शुक्रवार 'या' 4 राशींसाठी ठरणार भाग्यशाली! देवी लक्ष्मीच्या कृपेने मनातील इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा

Horoscope Today 25 April 2025: आजचा शुक्रवार 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 25 April 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 25 एप्रिल 2025, म्हणजेच आजचा वार गुरूवार. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीसाठी आज मेंदूचे विकार असणारे, डॉक्टरी सल्ला, औषध पाणी वेळच्या वेळी घ्यावे   

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज संशोधन क्षेत्रात काम करणारे नवनवीन अभ्यास तंत्र शोधून काढतील, त्यात त्यांची प्रगती होईल 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज वडिलोपार्जित इस्टेटिसंबंधी वाढवण्याची शक्यता आहे, महिला आवडती खरेदी करतील 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज संततीच्या शैक्षणिक करिअरच्या दृष्टिकोनातून दूरदृष्टीने विचार करण्याची गरज भासेल.

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज गरोदर स्त्रियांनी जास्तीत जास्त विश्रांती घ्यावी, विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या बाबतीत किती कष्ट घेतले तरी म्हणावा असा लाभ लगेच मिळणार नाही 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायामध्ये ऐन मोक्याच्या क्षणी कष्टाने का होईना फलप्राप्ती होईल   

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहणे आवश्यक आहे, संधिवात फुप्फुसाचे विकार असणाऱ्यांनी काळजी घ्यावी  

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज तुमच्या निग्रही आणि कष्टाळू स्वभावामुळे ध्येयासाठी खूप कष्ट करण्याची तयारी दर्शवाल  

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज जोडीदार कधी नव्हे ते फारच शिस्तप्रिय झाल्यामुळे जरा गोंधळातच पडाल  

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज महिला गूढ गोष्टींकडे आकर्षिल्या जातील. आज कामाला योग्य तेव्हा मिळणार नाही   

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज थोडे आयुष्य आणि सुस्तवाल खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवले नाही, तर पोट बिघडण्याची शक्यता आहे  

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज मुलांवर भावनेच्या भरात अति प्रेमाचा वर्षाव केला तर ती डोक्यावर बसतील

हेही वाचा :

आता खरं 'या' 7 राशींचं टेन्शन मिटणार! 25 एप्रिलपासून मीन राशीत पुन्हा पंचग्रही योग बनतोय, श्रीमंतीचा योग अगदी जवळ आहे...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandra Grahan 2026: 3 मार्चचं चंद्रग्रहण, 3 राशी अलर्ट मोडवर! मागोमाग अडचणी, आर्थिक नुकसान, काय काळजी घ्याल? ज्योतिषी सांगतात...
3 मार्चचं चंद्रग्रहण, 3 राशी अलर्ट मोडवर! मागोमाग अडचणी, आर्थिक नुकसान, काय काळजी घ्याल? ज्योतिषी सांगतात...
Horoscope Today 19 February 2026 : आज 'या' 8 राशींच्या खिशाला लागणार कात्री; दिवसाच्या सुरुवातीलाच होणार धनहानी, तुमची रास कोणती? वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' 8 राशींच्या खिशाला लागणार कात्री; दिवसाच्या सुरुवातीलाच होणार धनहानी, तुमची रास कोणती? वाचा आजचे राशीभविष्य
Shani Transit 2026: शनिचा गेम पालटला, अवघ्या 36 तासात 3 राशींवर धनवर्षाव, मार्चपर्यंत राजासारखं आयुष्य, पैसा, नोकरी, प्रेम जीवन लय भारी! 
शनिचा गेम पालटला, अवघ्या 36 तासात 3 राशींवर धनवर्षाव, मार्चपर्यंत राजासारखं आयुष्य, पैसा, नोकरी, प्रेम जीवन लय भारी! 
Horoscope Today 19 February 2026: आज शिवजयंतीचा दिवस 7 राशींसाठी भाग्यशाली! दत्तगुरूंच्या कृपेने विघ्न होईल दूर, आजचे राशीभविष्य वाचा...
आज शिवजयंतीचा दिवस 7 राशींसाठी भाग्यशाली! दत्तगुरूंच्या कृपेने विघ्न होईल दूर, आजचे राशीभविष्य वाचा...

व्हिडीओ

Jalgaon Child Special Report : खेळता खेळता 3 वर्षांच्या मुलीचं डोकं अडकलं भांड्यात
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026 शिवजयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह, ठिकठिकाणी विविध कार्यक्रम
Bhigwan Kidnapping Case : अपहरण झालेल्या तरुणीचा जबरदस्तीने व्हिडीओ बनवला, पडळकरांचा मोठा दावा
Bhiwandi Mahapalika भाजपने महापौरपदाचा उमेदवार बदलला,नारायण चौधरींऐवजी स्नेहा मेहुल पाटील यांना संधी
Imtiyaz Jaleel on Muslim Reservation : मुस्लिम आरक्षणावरुन रणकंदन,जलील यांचं मौलानांना थेट आव्हान

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 WC 2026 Ind vs Ned Abhishek Sharma: आकाशचा तोंडावर हात, हजभजन-इरफानने बघितलेही नाही; अभिषेक शर्मा शून्यावर बाद होताच काय घडलं?, VIDEO
आकाशचा तोंडावर हात, हजभजन-इरफानने बघितलेही नाही; अभिषेक शर्मा शून्यावर बाद होताच काय घडलं?, VIDEO
Shiv Jayanti 2026 : आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा..., देशभरात शिवजयंतीचा उत्साह, किल्ले शिवनेरीवर शिवभक्तांची मांदियाळी, आकर्षक सजावट, Photos
आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा..., देशभरात शिवजयंतीचा उत्साह, किल्ले शिवनेरीवर शिवभक्तांची मांदियाळी, आकर्षक सजावट, Photos
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त साताऱ्यात मशाल महोत्सव, हजारो मावळ्यांच्या सहभागानं अजिंक्यतारा उजळला
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अजिंक्यताऱ्यावर मशाल महोत्सव, हजारो मावळ्यांची हजेरी
Raj Thackeray: एकनाथ शिंदेंसोबत दिलखुलास गप्प, राज ठाकरेंचं नंदनवन बंगल्यात बारीक निरीक्षण, सांगितली आठवण
एकनाथ शिंदेंसोबत दिलखुलास गप्प, राज ठाकरेंचं नंदनवन बंगल्यात बारीक निरीक्षण, सांगितली आठवण
Vijay Mallya : विजय मल्ल्यानं इंग्लंडमधील कोर्टाचं नाव घेतलं, भारतात कधी परत येणार हे सांगता येणार नाही म्हणाला, कोर्टात नवा कांगावा
भारतात कधी परत येणार हे सांगता येणार नाही, विजय मल्ल्याचा नवा कांगावा, इंग्लंडमधील कोर्टाचं नाव घेतलं
सुनिल तटकरेंचा इशारा, अजित दादांचे AI व्हिडिओ बनवणाऱ्यांना सुनावलं; रोख थेट रोहित पवारांकडे?
सुनिल तटकरेंचा इशारा, अजित दादांचे AI व्हिडिओ बनवणाऱ्यांना सुनावलं; रोख थेट रोहित पवारांकडे?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
भिवंडीत मोठा ट्विस्ट, भाजपचे नगरसेवक फुटले; महापौरपदावरुन राजकीय कुरघोड्या, ऐनवेळी उमेदवार बदलला
भिवंडीत मोठा ट्विस्ट, भाजपचे नगरसेवक फुटले; महापौरपदावरुन राजकीय कुरघोड्या, ऐनवेळी उमेदवार बदलला
Embed widget