एक्स्प्लोर

Horoscope Today 24 October 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशीसाठी दिवस खास; कोणत्या शुभवार्ता मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 24 October 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशीचा आजचा दिवस कसा जाईल? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 24 October 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

मेष (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल.  नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज ऑफिसमध्ये बढाई मारणं, दुसऱ्याला ज्ञान देणं बंद करा, अशाने लोक तुम्हाला अहंकारी समजतील, म्हणून तुम्ही थोडे सावध राहा.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांनी व्यवसायात थोडं सावध राहावं. आज तुम्हाला व्यवसायात नुकसान सहन करावं लागेल.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झाल्यास, आज काहीही साध्य करण्यासाठी परिश्रम हाच एक मार्ग आहे. मेहनतीच्या जोरावर तुम्ही खूप यश मिळवू शकता.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, आज गाडी चालवताना थोडं जपून राहा, अपघात होऊ शकतो, दुखापत होऊ शकते.  

वृषभ (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. नोकरदारांनी काम जबाबदारीने काम करावं. आज तुमच्या ऑफिसमध्ये तुमचं कौतुक होऊ शकतं.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांना थोडं सावध राहावं लागेल, कारण तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. व्यावसायिकांना आज तोटा सहन करावा लागू शकतो.

विद्यार्थी (Student) - जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर नातं थोडं तणावाचं असू शकतं. तुम्ही तुमच्या प्रियकराशी उद्धट बोलू नका, तरच नातं नीट चालेल.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, मानसिक ताण खूप वाढू शकतो, ज्यामुळे तुमचं आरोग्यही बिघडू शकतं.

मिथुन (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस खूप खर्चाचा असेल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्ही नको त्या कामात तुमचा वेळ घालवू शकता. गोंधळाचं वातावरण निर्माण होऊ शकतं, ज्यामुळे खूप अस्वस्थ होऊ शकता.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, आज आर्थिक बाबतीत दिवस चांगला असेल, व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस नफ्याचा असेल. आज तुमची चांगली कमाई होईल.

विद्यार्थी (Student) - तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कोणत्याही प्रकारचा वाद घालू नका. जरी रागाच्या भरात काही बोलला तर नंतर माफी मागा. आज लहान मुलांना जास्त त्रास देऊ नका.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आजचा दिवस चांगला असेल, आज तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Kamakhya Temple : 108 शक्तीपीठांपैकी एक, देवीच्या योनीची पूजा, कामाख्या देवीची अख्यायिका नेमकी काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra NCP Candidate List Sharad Pawar Rashtrawadi Congress : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध महामुकाबला!
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध महामुकाबला!
बाप विरुद्ध लेक, काका V/s पुतण्या, शरद पवारांची 45 उमेदवारांची यादी; घड्याळाला तुतारीचं मोठं आव्हान
बाप विरुद्ध लेक, काका V/s पुतण्या, शरद पवारांची 45 उमेदवारांची यादी; घड्याळाला तुतारीचं मोठं आव्हान
Sudhir Salvi : 'मी एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून काम करणार', 'मातोश्री'च्या निर्णयानंतर सुधीर साळवींची एबीपी माझाला प्रतिक्रिया
'मी एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून काम करणार', 'मातोश्री'च्या निर्णयानंतर सुधीर साळवींची एबीपी माझाला प्रतिक्रिया
Zeeshan Siddique : 'बाबा मला रोज तुमची आठवण येते' म्हणत झिशान सिद्दीकींची बाबा सिद्दीकींसाठी भावूक पोस्ट, पाच वर्षांपूर्वीचा फोटो पोस्ट
वडिलांसोबतचा फोटो पोस्ट, झिशान सिद्दिकी म्हणाले, बाबा मला रोज तुमची आठवण येते...  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency | Vidhan Sabha | 1 मिनिट 1 मतदारसंघ | कोणाची बाजी? | 24 OCT 2024Jitendra Awhad vs Najib Mulla Special Report : Kalwa Mumbra मतदारसंघात NCP vs NCPAaditya Thackeray Worli : वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरेंनी भरला उमेदवारी अर्ज #abpमाझाAjay Chaudhari Shivdi Vidhansabha : साळवींना उमेदवारी नाहीच! शिवडीतून पुन्हा चौधरी मैदानात..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra NCP Candidate List Sharad Pawar Rashtrawadi Congress : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध महामुकाबला!
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध महामुकाबला!
बाप विरुद्ध लेक, काका V/s पुतण्या, शरद पवारांची 45 उमेदवारांची यादी; घड्याळाला तुतारीचं मोठं आव्हान
बाप विरुद्ध लेक, काका V/s पुतण्या, शरद पवारांची 45 उमेदवारांची यादी; घड्याळाला तुतारीचं मोठं आव्हान
Sudhir Salvi : 'मी एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून काम करणार', 'मातोश्री'च्या निर्णयानंतर सुधीर साळवींची एबीपी माझाला प्रतिक्रिया
'मी एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून काम करणार', 'मातोश्री'च्या निर्णयानंतर सुधीर साळवींची एबीपी माझाला प्रतिक्रिया
Zeeshan Siddique : 'बाबा मला रोज तुमची आठवण येते' म्हणत झिशान सिद्दीकींची बाबा सिद्दीकींसाठी भावूक पोस्ट, पाच वर्षांपूर्वीचा फोटो पोस्ट
वडिलांसोबतचा फोटो पोस्ट, झिशान सिद्दिकी म्हणाले, बाबा मला रोज तुमची आठवण येते...  
श्रद्धा की निष्ठा... सुधीर साळवींना उमेदवारी नाकारली; लालबागच्या राजाचरणीची 'ती' चिठ्ठी पुन्हा चर्चेत
श्रद्धा की निष्ठा... सुधीर साळवींना उमेदवारी नाकारली; लालबागच्या राजाचरणीची 'ती' चिठ्ठी पुन्हा चर्चेत
मोठी बातमी! समीर भुजबळांनी दिला राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा, नांदगावमधून सुहास कांदेंच्या विरोधात निवडणूक लढवणार
मोठी बातमी! समीर भुजबळांनी दिला राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा, नांदगावमधून सुहास कांदेंच्या विरोधात निवडणूक लढवणार
Washington Sundar : टीम इंडिया संकटात असताना तीन वर्षांनी संघात परतला, पण थेट धमाकाच करून टाकला! तमिळ जाळ्यात न्यूझीलंडची 'धुळदाण'
वाॅशिंग्टन सुंदर : टीम इंडिया संकटात असताना तीन वर्षांनी संघात परतला, पण थेट धमाकाच करून टाकला! तमिळ जाळ्यात न्यूझीलंडची 'धुळदाण'
Mahayuti Seat Sharing : महायुतीत जागांची अदलाबदली होणार, अजित पवारांसाठी भाजप-सेना जागा सोडण्याची शक्यता, नवी दिल्लीत जागावाटपावर खलबतं
महायुतीच्या जागावाटपासाठी नवी दिल्लीत बैठकांचं सत्र, राष्ट्रवादीसाठी भाजप-सेना जागा सोडणार, सूत्रांची माहिती
Embed widget