एक्स्प्लोर

Horoscope Today 22 May 2025 : आज गुरुवारच्या दिवशी 'या' 3 राशींवर असणार दत्तगुरुंची कृपा; मेहनतीचं फळ मिळणार, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 22 May 2025 : देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 22 May 2025 : वैदिक पंचांगानुसार, आज 22 मे 2025, आजचा वार गुरुवार आहे. आजचा दिवस दत्तगुरुंना समर्पित आहे. त्यामुळे अनेक राशींना आज चांगलाच लाभ मिळणार आहे.  या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

आज बहुतेक वेळा कष्ट न करण्याकडेच प्रवृत्ती राहील पण पैसा मिळवण्यासाठी कष्टा व्यतिरिक्त इतर कोणत्याही मार्गाचा अवलंब केल्यास महागात पडेल.

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

विद्यार्थी अभ्यासाच्या बाबतीत वेगळ्या पद्धतीचा अवलंब करतील त्यांच्या वागण्यामध्ये थोडा विक्षिप्तपणा जाणवेल.

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

आपल्या कृतीमुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कोल्ह्याला द्राक्ष आंबट या म्हणीप्रमाणे इतरांची बोलणी ऐकून घ्यावी लागतील.

सिंह रास (Leo Horoscope Today)

नोकरी व्यवसायामध्ये तुमची काम करण्याची अपेक्षा वेगळी असेल परंतु प्रत्यक्षात मनाप्रमाणे काम न झाल्यामुळे वरिष्ठांची बोलणे ऐकून घ्यावी लागतील.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

तुमच्या अंगी असलेल्या कलेला उत्तेजन मिळेल मानसिक अवस्था थोडी द्वीधा झाल्यामुळे कोणतेही निर्णय पटकन घेतले जाणार नाहीत.

तूळ रास (Libra Horoscope Today)

आर्थिक स्थिती समाधानकारक राहिल्यामुळे चार पैसे हातात खुळखुळतील.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

प्रेम प्रकरणांमध्ये समोरच्या व्यक्तीकडून म्हणावा असा प्रतिसाद मिळणार नाही.

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

आज थोडा अस्वस्थपणा जाणवेल मजेत जगण्यासाठी नित्य बदलत्या आयुष्याचे स्वागत करावे लागेल.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

महिलांनी आज राग आवरावा विद्यार्थी अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये जास्त रमतील.

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

आज जीवनाचा वेगळा रंग अनुभवाल संततीच्या बाबतीत थोडे खटके उडण्याची शक्यता.

मीन रास (Pisces Horoscope Today)

आज जीवनाचा वेगळा रंग अनुभवाल संततीच्या बाबतीत थोडे खटके उडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

Astrology Jyotirlinga : आयुष्य बदलायचं असेल तर वृषभ राशीने सोमनाथ, धनु राशीने काशीला जावं; कोणत्या राशीच्या लोकांनी कुठल्या ज्योतिर्लिंगाला जावं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
Parth Pawar : पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे पुन्हा जमा करण्याची शक्यता, सर्व प्रकरण अंगलट येत असल्याने व्यवहार तूर्तास थांबवण्याची चिन्हं
पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे पुन्हा जमा करण्याची शक्यता, सर्व प्रकरण अंगलट येत असल्याने व्यवहार तूर्तास थांबवण्याची चिन्हं
Narendra Patil on Ajit Pawar and Chhagan Bhujbal: अजित पवारांचं टेन्शन आणखी वाढणार? छगन भुजबळांचं नाव घेत नरेंद्र पाटलांचा खळबळजनक आरोप
अजित पवारांचं टेन्शन आणखी वाढणार? छगन भुजबळांचं नाव घेत नरेंद्र पाटलांचा खळबळजनक आरोप
धन्या मी तुझ्यासारखा नाही, मी जातवाण आहे; धनंजय मुंडेंच्या पत्रकार परिषदेनंतर जरांगे पाटलांनी ऐकवली ऑडिओ क्लिप
धन्या मी तुझ्यासारखा नाही, मी जातवाण आहे; धनंजय मुंडेंच्या पत्रकार परिषदेनंतर जरांगे पाटलांनी ऐकवली ऑडिओ क्लिप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ajit Pawar Meet Devendra Fadnavis: पुत्र पार्थ पवारांवरील आरोपांमुळे अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
Parth Pawar Land Deal: पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे परत जाण्याची शक्यता
Financial Fraud: मुलींना बरं करण्याचं आमिष, 14 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी 'तांत्रिक' जोडपे अटकेत
Vote Scam : ‘मतचोर सरकारची ही जमीन चोरी’, राहुल गांधींचा थेट मोदींवर निशाणा
Pune Land Deal: 'अजित पवारांनी जमीन खाल्ली, मुख्यमंत्री पांघरूण घालतायत'; उद्धव ठाकरेंचा थेट आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
Parth Pawar : पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे पुन्हा जमा करण्याची शक्यता, सर्व प्रकरण अंगलट येत असल्याने व्यवहार तूर्तास थांबवण्याची चिन्हं
पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे पुन्हा जमा करण्याची शक्यता, सर्व प्रकरण अंगलट येत असल्याने व्यवहार तूर्तास थांबवण्याची चिन्हं
Narendra Patil on Ajit Pawar and Chhagan Bhujbal: अजित पवारांचं टेन्शन आणखी वाढणार? छगन भुजबळांचं नाव घेत नरेंद्र पाटलांचा खळबळजनक आरोप
अजित पवारांचं टेन्शन आणखी वाढणार? छगन भुजबळांचं नाव घेत नरेंद्र पाटलांचा खळबळजनक आरोप
धन्या मी तुझ्यासारखा नाही, मी जातवाण आहे; धनंजय मुंडेंच्या पत्रकार परिषदेनंतर जरांगे पाटलांनी ऐकवली ऑडिओ क्लिप
धन्या मी तुझ्यासारखा नाही, मी जातवाण आहे; धनंजय मुंडेंच्या पत्रकार परिषदेनंतर जरांगे पाटलांनी ऐकवली ऑडिओ क्लिप
धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली; मनोज जरांगेंच्या खळबळजनक आरोपावर धनुभाऊंची पहिली प्रतिक्रिया
धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली; मनोज जरांगेंच्या खळबळजनक आरोपावर धनुभाऊंची पहिली प्रतिक्रिया
रिपाइं आठवले गटाच्या प्रदेश उपाध्यक्षांवर मध्यरात्री हल्ला; फॉर्च्युनर कारसमोर आडवे आले बंदुकधारी हल्लेखोर?
रिपाइं आठवले गटाच्या प्रदेश उपाध्यक्षांवर मध्यरात्री हल्ला; फॉर्च्युनर कारसमोर आडवे आले बंदुकधारी हल्लेखोर?
अजित पवारांकडून कामाच्या व्यापात राहिले असेल; पार्थ पवार जमीन प्रकरणावरुन विखे पाटलांचा खोचक टोला
अजित पवारांकडून कामाच्या व्यापात राहिले असेल; पार्थ पवार जमीन प्रकरणावरुन विखे पाटलांचा खोचक टोला
Devendra Fadnavis: मंत्र्यांच्या बंगल्यावर पैशाची उधळपट्टी; फडणवीसांकडून शिंदेंच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी, नेमकं प्रकरण काय?
मंत्र्यांच्या बंगल्यावर पैशाची उधळपट्टी; फडणवीसांकडून शिंदेंच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी, नेमकं प्रकरण काय?
Embed widget