एक्स्प्लोर

Horoscope Today 21 August 2024 : आजचा बुधवार खास! हा दिवस तुमच्यासाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 21 August 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 21 August 2024 : पंचांगानुसार, आज 21 ऑगस्ट 2024, बुधवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

ध्यान धारणा उपासना करणाऱ्यांचा दिवस उत्तम जाईल. वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घेतले तर ताण तणाव कमी होतील. 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

आज कोणालाही जामीन राहू नये. महिला विनाकारण काळजी करतील. 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

अनेक प्रश्न शंका कुशंकांना मनात थारा देऊ नका, तर दिवस चांगला जाईल 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

आर्थिक घडामोडी सफल होण्यासाठी कामगार वर्ग आणि साधनसामग्री यांची जुळवा जुळव करावी लागेल. 

सिंह रास (Leo Horoscope Today)

आज भरपूर कष्ट कराल, कामासाठी वेळही खूप द्यावा लागेल.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कुटुंबातील लोकांचा असहकार मानसिक अस्वस्थता वाढवणारा ठरेल. 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तडजोडीचे धरण ठेवावे लागेल. व्यक्तींशी संपर्क वाढवणे फायद्याचे ठरेल.

वृश्चिक रास  (Scorpio Horoscope Today)

कोणत्याही आजारासाठी औषध घेताना ते चुकीचे घेत नाही ना याची खातर जमा करावी.

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. जोडीदाराच्या लहरी आणि विक्षिप्त वागण्याचा थोडा त्रास होईल.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

नवीन योजना आखाल आणि त्याची पूर्तता करण्यासाठी कामही चालू कराल.

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

परदेशागमनाचे योग संभवतात. महिलांना मानसिक शांती मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

मीन रास (Pisces Horoscope Today)

कोणत्याही कामाची उत्तम आखणी आयोजन ही संयोजन चांगले करणार आहात.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117         

हेही वाचा: 

Janmashtami 2024 Date : श्रीकृष्ण जन्माष्टमी नेमकी कधी? यंदा फक्त 45 मिनिटांचा शुभ मुहूर्त; जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व                                                                                           

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget