Horoscope Today 20 July 2024 : पंचांगानुसार, आज 20 जुलै 2024, शनिवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


पंचांगानुसार, आज 20 जुलै 2024, शनिवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


वैवाहिक जीवनात जोडीदाराशी जमवून घ्यावे लागेल. आमच्या कलागुणांना वाव मिळेल. 


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून बौद्धिक कामांकडे ओढा राहील.


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


संततीचे विचार न पटल्यामुळे तेथे खटके उडतील. महिलांना दोन पिढ्यांमधील फरक जास्त जाणवेल.


कर्क रास (Cancer Horoscope Today)


स्वतःच्या हक्काबाबत आग्रही राहाल त्यामुळे अति स्पष्टवक्तेपणा फटकळ पणा आज सर्वांना जाणवेल. 


सिंह रास (Leo Horoscope Today)


व्यवसाय स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. कोणतेही आर्थिक व्यवहार आज करण्याचे टाळा. 


कन्या रास (Virgo Horoscope Today)


आजच्या सोडून पळत्याच्या मागे धावल्यामुळे तोटा संभवतो. अति लोक टाळणे हितकारक ठरेल. 


तुळ रास (Libra Horoscope Today)


स्वप्नांच्या दुनियेत वावराल. स्वप्नपूर्तीसाठी धडपड ही कराल परंतु आपली शारीरिक मानसिक आर्थिक कुवत लक्षात घ्यावी.


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


जोडीदाराला समजून घ्यावे लागेल. परिस्थितीचे योग्य आकलन करून घेणे महत्त्वाचे आहे.


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


आत्मविश्वास डळमळू न देता निष्काळजीपणा सोडून दिला तर आज फायद्याचे ठरणार आहे. 


मकर रास (Capricorn Horoscope Today)


आज महिलांचा उत्साह वाढेल. उत्कृष्ट आर्थिक नियोजनाचा लाभ होईल. 


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


कष्टाला सीमा नसेल परंतु प्रचंड आत्मविश्वास आणि मोठ्यात मोठी जबाबदारी पार पाडू शकाल. 


मीन रास (Pisces Horoscope Today)


आज इच्छाशक्ती चांगली राहील. आवश्यक ती तडजोड करण्याची सवय लावून घ्यावी लागेल.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117   


हेही वाचा :


Shani Dev : शेकडो वर्षांनंतर जुळून येणार अद्भूत योगायोग! शनी संक्रमणाच्या दिवशीच होणार सूर्यग्रहण; 2027 पर्यंत 'या' 3 राशींचे 'अच्छे दिन'