एक्स्प्लोर

Horoscope Today : कर्क, मिथुन आणि कन्या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास, जाणून घ्या आजचं राशीभविष्य...

आजचा दिवस कर्क, मिथुन आणि कन्या राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. जाणून घ्या आजचं राशीभविष्य...

Horoscope Today 2 December 2022 : आज शुक्रवार दिनांक 2 डिसेंबर 2022. आजचा दिवस मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी नेमका कसा आहे. आजचे राशीभविष्य (Todays Horoscope) तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. हे राशीभविष्य वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकता. जाणून घेऊयात आजचं राशीभविष्य...

मेष

तुम्हाला तुमच्या नातेवाईकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. एखादे कायदेशीर काम बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असेल तर ते वेळेत पूर्ण करा. अनावश्यक खर्च टाळा. 
 

वृषभ

कामाच्या शोधात असलेल्या लोकांना आज काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आज तुम्हाला यश मिळेल. त्यामुळं आज तुमचे मन प्रसन्न राहील. आज तुम्ही कुटुंबातील एखाद्या सदस्याला दिलेले वचन सहज पूर्ण करू शकाल.

मिथुन 

आजचा दिवस तुमची प्रतिष्ठा वाढवणार आहे. काही महत्त्वाच्या कामासाठी तुम्हाला आज अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा लागला तर ते तुमच्यासाठी चांगले राहील. तसेच आज तुमच्या अधिकार्‍यांशी समन्वय राखा.


कर्क

आज तुमच्या व्यवसायात चांगली तेजी येईल. तसेच तुमची नवीन मालमत्ता खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. मित्रांच्या मदतीने तुमची काही कामे पूर्ण होऊ शकतात. अध्यात्मात तुमची रुची वाढल्याने तुम्ही आनंदी व्हाल. 


सिंह 

आज आरोग्याबाबत सिंह राशींच्या लोकांना जागरूक राहण्याची गरज आहे. तुम्ही काही नवीन काम करत असाल तर तुम्हाला अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा लागेल. व्यवसाय करताना कोणत्याही व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवू नका.


कन्या

कन्या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. आज तुमच्या रक्ताची नाती अधिक बळकट होतील. भागीदारीच्या कोणत्याही कामात तुम्हाला आज यश मिळेल. आज तुमच्या नेतृत्व क्षमतेला चालना मिळेल. तसेच तुमच्या महत्वाच्या कामांना आज गती मिळेल. 


तुळ 

आजचा दिवस तुळ राशींच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ करेल. बोलण्यात आणि वागण्यात गोडवा ठेवावा लागेल. सेवा क्षेत्राशी संबंधित लोकांना आज नवी संधी मिळेल. 

वृश्चिक 

वृश्चिक राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. तुम्हाला दुसऱ्याकडून पैसे घेणे टाळावे लागेल, अन्यथा समस्या येऊ शकते. दुसऱ्याशी बोलताना विचारपूर्वक बोला. 


धनु 

धनु राशींच्या लोकांना घाईघाईत कोणताही निर्णय घेणं टाळावं लागेल. तुम्हाला आज तुमच्या वरिष्ठ सदस्यांचे सहकार्य आणि सहवास भरपूर प्रमाणात मिळेल. तुमचे  महिमा कोणाशी असलेले मतभेद दूर होतील.


मकर

मकर राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. बंधुभावाची भावना वाढीस लागेल. तुम्हाला काही नवीन लोकांशी आज संवाद साधता येईल. तुमचे कोणतेही काम वेळेवर पूर्ण होईल, त्यामुळे तुमचे धैर्य वाढेल. ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता ते काम पूर्ण होईल.

कुंभ

आज लोककल्याणाची भावना तुमच्यात राहील. तसेच आज सहलीला जाण्याची संधी मिळेल. आज कुटुंबातील वातावरण एखाद्या उत्सवासारखे असेल. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आज मोठ्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने तुम्ही कोणत्याही मोठ्या समस्येतून सहज बाहेर पडू शकता.

मीन

आजचा दिवस मीन राशींच्या लोकांसाठी आनंददायी असेल. बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या आवश्यक कामांना गती मिळेल. तसेच तुम्हा आज काही सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.  आज तुम्ही काही नवीन काम सुरू करू शकता, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 August 2026: आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
Hindu Religion: कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...
कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget