एक्स्प्लोर

Horoscope Today 19 April 2025 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 3 राशींवर शनी महाराज होणार प्रसन्न; लवकरच लागणार लॉटरी; आजचे राशीभविष्य

Horoscope Today 19 April 2025 : सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य जाणून घेऊयात. 

Horoscope Today 19 April 2025 : आज 19 एप्रिलचा दिवस म्हणजेच आजचा दिवस शनिवार. आजचा दिवस कर्मफळदाता शनीला समर्पित आहे. तसेच, काही ग्रहांचं नक्षत्र परिवर्तन आज होणार आहे. त्यामुळे याचा सर्व 12 राशींवर कसा परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

करिअर : मेहनतीने यश मिळेल.

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, काटकसर आवश्यक.

प्रेम व नातेसंबंध : गैरसमज होऊ शकतो, स्पष्टपणे बोला.

आरोग्य : शरीर दुखण्याची शक्यता.

शुभ उपाय : शनी मंदिरात तेल अर्पण करा.

वृषभ रास (Taurus Horoscope)

करिअर : नवे संधी मिळू शकतात.

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

प्रेम व नातेसंबंध : प्रेमात स्थिरता राहील.

आरोग्य : थोडासा मानसिक तणाव.

शुभ उपाय : काळ्या वस्त्रात उडीद दान करा.

मिथुन रास (Gemini Horoscope)

करिअर : संवादातून यश मिळेल.

आर्थिक स्थिती : अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो.

प्रेम व नातेसंबंध : नवे नातं सुरू होऊ शकते.

आरोग्य : थोडी अशक्तपणा जाणवू शकतो.

शुभ उपाय : शनिवारी काळ्या कुत्र्याला रोटी खाऊ घाला.

कर्क रास (Cancer Horoscope)

करिअर : कामात सुधारणा.

आर्थिक स्थिती : खर्चावर नियंत्रण ठेवा.

प्रेम व नातेसंबंध : जुने नातं परत येईल.

आरोग्य : थकवा जाणवेल.

शुभ उपाय : पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा.

सिंह रास (Leo Horoscope)

करिअर : नवे काम हाती घ्या.

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थैर्य लाभेल.

प्रेम व नातेसंबंध : प्रेमात प्रगती.

आरोग्य : डोकेदुखी होऊ शकते.

शुभ उपाय : शनिवारी लोखंड दान करा.

कन्या रास (Virgo Horoscope)

करिअर : आर्थिक लाभ.

आर्थिक स्थिती : गुंतवणुकीतून लाभ होईल.

प्रेम व नातेसंबंध : जुने मित्र जवळ येतील.

आरोग्य : सर्दी-खोकला होऊ शकतो.

शुभ उपाय : गरजू वृद्धांना काळे वस्त्र द्या.

तूळ रास (Libra Horoscope)

करिअर : कामावर लक्ष द्या.

आर्थिक स्थिती : आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.

प्रेम व नातेसंबंध : थोडे वाद संभवतात.

आरोग्य : थकवा जाणवेल.

शुभ उपाय : शनिदेवाला काळं तीळ अर्पण करा.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

करिअर : नवी संधी मिळेल.

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, सावध राहा.

प्रेम व नातेसंबंध : भावना जपून व्यक्त करा.

आरोग्य : निद्रानाश होऊ शकतो.

शुभ उपाय : काळे वस्त्र घालून शनिदेवाचं स्मरण करा.

धनु रास (Sagittarius Horoscope)

करिअर : जुनं काम पूर्ण होईल.

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता.

प्रेम व नातेसंबंध : स्थैर्य वाटेल.

आरोग्य : पचन त्रास संभवतो.

शुभ उपाय : शनिवारी काळी वाटाणे गरजूंना दान करा.

मकर रास (Capricorn Horoscope)

करिअर : पदोन्नतीचे योग.

आर्थिक स्थिती : तुमचा संयम आणि शिस्त आज सर्वांना प्रेरणा देईल.

प्रेम व नातेसंबंध : नात्यात संवाद वाढवा.

आरोग्य : सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो.

शुभ उपाय : शनी मंदिरात दिवा लावा.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

करिअर : नवीन प्रोजेक्ट सुरू होईल.

आर्थिक स्थिती : तुमच्या कल्पकतेचा योग्य उपयोग करा.

प्रेम व नातेसंबंध : प्रेमात मोकळेपणा ठेवा.

आरोग्य : थोडा मानसिक तणाव.

शुभ उपाय : काळे चणे दान करा.

मीन रास (Pisces Horoscope)

करिअर : गुरूजनांचा सल्ला घ्या.

आर्थिक स्थिती : तुमचं काम इतरांनाही प्रेरणा देईल.

प्रेम व नातेसंबंध : भावना ओळखा.

आरोग्य : अस्वस्थ वाटू शकते.

शुभ उपाय : शनिवारी एखाद्या गरीब विद्यार्थ्याला मदत करा.

(ही भविष्यवाणी पंचांगावर आधारित आहे. तुमच्या कुंडलीनुसार अधिक अचूक मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा.)

समृद्धी दाऊलकर

संपर्क क्रमांक : 8983452381

हे ही वाचा :

Numerology Of Mulank 4 : खरं बोलणं टाळतात 'या' जन्मतारखेच्या मुली; नेहमीच घेऊन फिरतात सत्याचा मुखवटा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar accident: रांजणगाव फाट्यावर बिअरचा ट्रक उलटला, ट्युबर्गच्या बाटल्या गोळा करायला लोक गोण्या घेऊन पोहोचले
रांजणगाव फाट्यावर बिअरचा ट्रक उलटला, ट्युबर्गच्या बाटल्या गोळा करायला लोक गोण्या घेऊन पोहोचले
Nashik News : साधुग्रामच्या जागेवर चक्क रेस्टॉरंट, बॅक्वेंट हॉलची उभारणी? तपोवनातील 220 कोटी रुपयांचे टेंडर वादाच्या भोवऱ्यात, पर्यावरणप्रेमी संतप्त
नाशिकमधील साधुग्रामच्या जागेवर चक्क रेस्टॉरंट, बॅक्वेंट हॉलची उभारणी? तपोवनातील 220 कोटी रुपयांचे टेंडर वादाच्या भोवऱ्यात, पर्यावरणप्रेमी संतप्त
Jaykumar Gore: कोण तिजोरी, तर कोणी तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहे म्हणतंय, पण बँकच आमच्याकडे आहे; मंत्री जयकुमार गोरेंनी मित्र पक्षालाच डिवचलं
कोण तिजोरी, तर कोणी तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहे म्हणतंय, पण बँकच आमच्याकडे आहे; जयकुमार गोरेंची करमाळ्यात तुफान फटकेबाजी
Nitin Gadkari: 'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

chunkey Pandey Majha Katta : तिच्या वडिलांचा विरोध होता, चंकी पांडेंची लव्ह स्टोरी ऐका
Nitin-Kanchan Gadkari Majha Maha Katta : राजकारण कशाशी खातात मला माहित नव्हतं, कांचन गडकरी म्हणाले
Nitin Gadkari Majha Maha Katta : राजकारण वाईटाकडे का जातंय? नितिन गडकरींनी माध्यमांचं काम सांगितलं
Nitin-kanchan Gadkari Majha Maha Katta:मुलाने नितीन गडकरींचे पाय बांधले,कांचनाताईंनी सांगितला किस्सा
Mahayuti Politics : महायुतीचा सस्पेन्स, शिंदेंचा डिफेन्स! रविंद्र चव्हाणांच्या विधानाचं गूढ वाढलं! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar accident: रांजणगाव फाट्यावर बिअरचा ट्रक उलटला, ट्युबर्गच्या बाटल्या गोळा करायला लोक गोण्या घेऊन पोहोचले
रांजणगाव फाट्यावर बिअरचा ट्रक उलटला, ट्युबर्गच्या बाटल्या गोळा करायला लोक गोण्या घेऊन पोहोचले
Nashik News : साधुग्रामच्या जागेवर चक्क रेस्टॉरंट, बॅक्वेंट हॉलची उभारणी? तपोवनातील 220 कोटी रुपयांचे टेंडर वादाच्या भोवऱ्यात, पर्यावरणप्रेमी संतप्त
नाशिकमधील साधुग्रामच्या जागेवर चक्क रेस्टॉरंट, बॅक्वेंट हॉलची उभारणी? तपोवनातील 220 कोटी रुपयांचे टेंडर वादाच्या भोवऱ्यात, पर्यावरणप्रेमी संतप्त
Jaykumar Gore: कोण तिजोरी, तर कोणी तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहे म्हणतंय, पण बँकच आमच्याकडे आहे; मंत्री जयकुमार गोरेंनी मित्र पक्षालाच डिवचलं
कोण तिजोरी, तर कोणी तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहे म्हणतंय, पण बँकच आमच्याकडे आहे; जयकुमार गोरेंची करमाळ्यात तुफान फटकेबाजी
Nitin Gadkari: 'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
Maharashtra Live blog: तुमच्याकडे तिजोरीची चावी असेल पण अख्खी बँक आमची आहे; जयकुमार गोरेंचा अजितदादांच्या राष्ट्रवादीला टोला
Maharashtra LIVE: तुमच्याकडे तिजोरीची चावी असेल पण अख्खी बँक आमची आहे; जयकुमार गोरेंचा अजितदादांच्या राष्ट्रवादीला टोला
Donald Trump : पुढच्या वर्षी G-20 परिषदेत दक्षिण आफ्रिकेला नो एंट्री, त्यांना मिळणार सर्व अनुदान थांबवणार, डोनाल्ड ट्रम्प संतापले
डोनाल्ड ट्रम्प यांचा दक्षिण आफ्रिकेला धक्का, पुढील वर्षी G-20 चं निमंत्रण नसणार, अनुदान थांबवणार
Girish Mahajan on Tapovan Trees: आम्ही प्रत्येक पावसाळ्यात अनेक झाडं लावतो, तपोवनची जागा शेकडो वर्षांपासून साधुग्रामसाठी आरक्षित: गिरीश महाजन
साधुग्रामसाठी तपोवनातील फक्त रोपटी तोडणार, दुसरीकडे नवी झाडं लावायला 15 हजार खड्डे खणतोय: गिरीश महाजन
Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
Embed widget