एक्स्प्लोर

Horoscope Today 18 May 2024 : आजचा दिवस सर्व राशींसाठी शुभ! अनेक शुभ योगांसाह शनीही होतील प्रसन्न; वाचा 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 18 May 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 18 May 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

मेष रास (Aries Horoscope Today)

नोकरी (Job) - ऑफिसमध्ये तुमचा दिवस चांगला जाणार आहे. तुम्ही जर नोकरी बदलीचा विचार करत असाल तर हा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. 

व्यापार (Business) - आज जे छोटे व्यापारी आहेत त्यांना चांगला नफा मिळू शकतो. तुम्हाला नवीन कॉन्ट्रॅक्ट देखील मिळू शकते. 

तरूण (Youth) - आज तुम्ही तुमच्या करिअरवर जास्त लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी तुम्ही जास्त फोकस असणं गरजेचं आहे. 

आरोग्य (Health) - आज तुम्हाला श्वासा संबंधित काही समस्या जाणवू शकतात. जर तुम्ही अस्थमाचे रूग्ण असाल तर आज अस्थमा पंप घ्यायला विसरू नका. 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस फार चांगला जाणार आहे. तुम्हाला आज कोणत्याच प्रकारचं कष्ट करावं लागणार नाही. 

व्यापार (Business) - आज तुमचा दिवस चांगला जाणार आहे. जर तुम्ही पार्टनरशिपचा विचार करत असाल तर तुम्हा दोघांना खूप मेहनत घ्यावी लागेल. 

तरूण (Youth) - आज तुमच्या पार्टनरकडून तुम्हाला एखादी चांगली भेटवस्तू मिळू शकते. त्यामुळे तुम्ही उत्साही असाल. 

आरोग्य (Health) - आज तुमची तब्येत अगदी ठणठणीत असणर आहे. तुम्हाला कोणत्याच प्रकारचं कष्ट घेण्याची गरज नाही. 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस फार सामान्य असणार आहे. तुम्हाला कोणत्याच प्रकारचं कष्ट घ्यावं लागणार नाही. 

व्यापार (Business) - व्यावसायिकांचा व्यापार देखील चांगला चालणार आहे. तुम्हाला ना फायदा ना तोटा होणार आहे. 

तरूण (Youth) - तरूण युवकांनी आपल्या स्पर्धा परीक्षांवर पूर्णपणे मन एकाग्र करून लक्ष दिलं पाहिजे. अन्यथा तुम्हाला अपयश येऊ शकतं. 

आरोग्य (Health) - हवामान बदलाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यासाठी जास्त घराबाहेर पडू नका. 

कर्क रास (Cancer Today Horoscope)

नोकरी (Job) - तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली करण्यासाठी तसेच कामात दिवस चांगला जाण्यासाठी देवाची पूजा आराधना करा. 

व्यवसाय (Business) - आज कोणताही आडपर्दा न ठेवता सगळे एकत्र काम करताना दिसतील. त्यामुळे व्यवसाय देखील चांगला चालेल. 

तरुण (Youth) - पैसे कमावण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत आहात खासकरून सोशल मीडियाचा वापर करत असाल तर त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. 

आरोग्य (Health) - आज तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. वातावरण बदलाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लाईट आहारच घ्या. 

सिंह रास (Leo Today Horoscope)

नोकरी (Job) - तुम्ही केलेल्या कामाचा आज तुम्हाला लाभ मिळेल. अचानक धनलाभ होईल. 

व्यवसाय (Business) - व्यवसायासाठी किंवा नवीन प्रोजेक्टसाठी तुम्ही तुमची जी काही जमापुंजी साठवली होती ती आज खर्च होऊ शकते. 

तरुण (Youth) - आज तुम्ही जे कोणतेही प्लॅन करत असाल ते नीट विचार करूनच करा. तरच तुम्हाला त्यात यश येईल.

आरोग्य (Health) -  जर तुम्ही यात्रा करण्याचा विचार करत असाल तर तुमचा प्रवास सुखाचा होईल. फक्त मनात भीती ठेवू नका. 

कन्या रास (Virgo Today Horoscope)

नोकरी (Job) - जर तुम्हाला तुम्ही ठरवलेलं ध्येय गाठायचं असेल तर त्यासाठी आजपासूनच तयारीला लागा. तरच तुम्हाला यश मिळेल. 

व्यवसाय (Business) -  व्यापारी वर्गाने एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की तुम्हाला ग्राहकांच्या मागणीनुसार व्यवसायात बदल करायला हवा. तरच तुमचा व्यवसाय चांगला चालेल. 

तरुण (Youth) - जे तरूण मोठमोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करतायत  त्यांनी आपल्या कामावर लक्ष देणं गरजेचं आहे.  

आरोग्य (Health) - आज तुमची तब्येत सामान्य असणार आहे. तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा त्रास होणार नाही. फक्त तुमची औषधं वेळेवर घ्या. 

तूळ रास (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - आज तुम्ही तुमच्या कामावर मनमानी कारभार करू नका, तुमचा बॉस तुमच्यावर रागावू शकतो. 

व्यवसाय (Business) - मिठाईचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल, आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ असेल. आज तुम्हाला मिठाईची मोठी ऑर्डर मिळू शकते, ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील.

तरुण (Youth) - जर तरुणांनी त्यांच्या प्रियकराशी बराच काळ बोलणं टाकलं असेल तर ते पु्न्हा बोलणं सुरू करू शकता. तुमच्या घरातील वातावरण खूप आनंदी आणि शांत असेल, जे लोक घरापासून दूर अभ्यास करतात किंवा काम करतात ते त्यांच्या घरी येऊ शकतात.

आरोग्य (Health) - तुम्ही मॉर्निंग वॉक आणि योगा जरूर करा, तरच तुमचे सर्व आजार बरे होऊ शकतात. मॉर्निंग वॉक तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

वृश्चिक रास ( Scorpio Today Horoscope)  

नोकरी (Job) - आज तुम्ही कामावर खूप सकारात्मक असाल. तुम्ही कोणतंही काम कराल ते सकारात्मकतेने कराल. 

व्यवसाय (Business) - बांधकाम साहित्याचा व्यवसाय करणाऱ्यांनी विचार न करता गुंतवणूक करू नये, तुम्हाला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं.

तरुण (Youth) - तरुणांनी त्यांना आयुष्यात काय करायचं आहे यावर अधिक लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि चुकीच्या मित्रांच्या संगतीपासून दूर राहायलं पाहिजे.

आरोग्य (Health) - सांधेदुखीमुळे आज तुमच्या वडिलांना खूप त्रास होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही खूप चिंतित होऊ शकता. 

धनु रास (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आज आयटीशी संबंधित नवीन प्रकल्प मिळू शकतात, त्यामुळे तुम्ही सक्रिय राहावं. 

व्यवसाय (Business) - पार्टनरशिपमध्ये बिझनेस सुरु करायचा असेल तर समोरून नवीन बिझनेस उघडण्याची ऑफर आली असेल तर जास्त विचार करू नये

तरुण (Youth) - तरुणांनी देवावर श्रद्धा ठेवावी, धार्मिक विचार आत्मसात करावे. तुम्ही तुमच्या लहान भाऊ आणि बहिणींशी नीट वागलं पाहिजे.

आरोग्य (Health) - आहारात जास्तीत जास्त द्रवपदार्थांचा समावेश करा, रात्री हलकं अन्न खा आणि ॲसिडिटीचा त्रास झाल्यास डॉक्टरांकडे जा.  

मकर रास (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - तुम्ही कामाच्या ठिकाणी एम्प्लॉयी ऑफ द मंथच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असाल. नोकरदारांसाठी आजचा दिवस चांगला आहे.

व्यवसाय (Business) - व्यावसायिक आज सर्व समस्यांवर मात करून पुढे जातील. व्यावसायिक लोकांना आज एखादा नवीन भागीदार मिळू शकतो.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस आळशीपणाने भरलेला असेल. तुम्हाला तुमच्या करिअरची काळजी वाटू शकते, त्यामुळे तुम्हालाही अडकल्यासारखं वाटू शकतं.

आरोग्य (Health) - तुमचं वजन खूप वाढत असेल तर ते कमी करण्यासाठी तुम्ही मॉर्निंग वॉक करा आणि तुमची जीवनशैली सुधारण्यासाठी योगा करून पाहिल्यास चांगलं होईल. 

कुंभ रास (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी तुमच्यावरील जबाबदाऱ्या वाढू शकतात. नोकरदार लोकांनी बॉसच्या इशाऱ्यावर काम करण्यास तयार राहावं, तुमचा संपूर्ण दिवस बॉसच्या इशाऱ्यावर नाचण्यात जाणार आहे.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांना व्यवसायात काही चांगल्या संधी मिळू शकतात. व्यावसायिकाला चांगला नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. 

कौटुंबिक (Family) - आज तुमच्या घरात पाहुण्यांची ये-जा असेल. तुम्ही सर्वांनी एकत्र बसून वेळ घालवा.

आरोग्य (Health) - तुम्ही तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्यावी, फूड पॉयझनिंगची समस्या तुम्हाला भेडसावू शकते, त्यामुळे तुम्हाला खूप त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. 

मीन रास (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ, बॉस आणि टीम मॅनेजमेंटकडून तुमच्या कामाचं कौतुक होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आज ऑफिसमध्ये मीटिंग अटेंड करावी लागेल.

व्यवसाय (Business) - आज व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात, पण तुम्ही त्या सहज सोडवाल. तुम्ही व्यवसायात गुंतवणूक करण्याची योजना आखू शकता. 

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांनी आज शिक्षकांचा सल्ला घ्यावा. त्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळेल, जे त्यांच्या भविष्यात उपयोगी पडेल.

आरोग्य (Health) - आज तुम्हाला कोणतीच समस्या जाणवणार नाही. आरोग्य सुधारल्याने कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाला गती मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani Dev : 30 जूनपासून शनीची वक्री चाल! 'या' 5 राशी ठरतील भाग्यवान; शिक्षण, करिअर, नोकरीत मिळणार यश, आरोग्यही राहील उत्तम

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
नगरपालिका निवडणुकीत तिघांनी मिळून 15 हजार करोड उडवले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
नगरपालिका निवडणुकीत तिघांनी मिळून 15 हजार करोड उडवले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या
Gold Price : सोन्याचा दर 3 लाख रुपयांचा टप्पा पार करणार, अमेरिकन अर्थतज्ज्ञाचा मोठा दावा, आज सोने किती महागले?
सोन्याचा दर 3 लाख रुपयांचा टप्पा पार करणार, अमेरिकन अर्थतज्ज्ञाचा मोठा दावा, आज सोने किती महागले?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही
Sanjay Raut On Thackeray Brothers Yuti : शिवडीमधील ३ प्रभागांवरून अडकलेल्या जागावाटपाची चर्चा पूर्ण
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
Bhagyashree Jagtap Lonavala : फळविक्रेती भाग्यश्री काल नगरसेवक बनल्या, आज पुन्हा फळगाडा लावून सेवेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
नगरपालिका निवडणुकीत तिघांनी मिळून 15 हजार करोड उडवले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
नगरपालिका निवडणुकीत तिघांनी मिळून 15 हजार करोड उडवले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या
Gold Price : सोन्याचा दर 3 लाख रुपयांचा टप्पा पार करणार, अमेरिकन अर्थतज्ज्ञाचा मोठा दावा, आज सोने किती महागले?
सोन्याचा दर 3 लाख रुपयांचा टप्पा पार करणार, अमेरिकन अर्थतज्ज्ञाचा मोठा दावा, आज सोने किती महागले?
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
बाळापूर नगरपालिकेवर खतीब घराण्याची 65 वर्षांची सत्ता उलथवली, 30 वर्षीय डॉ.आफरीन नगराध्यक्ष, सांगितलं पहिलं काम?
बाळापूर नगरपालिकेवर खतीब घराण्याची 65 वर्षांची सत्ता उलथवली, 30 वर्षीय डॉ.आफरीन नगराध्यक्ष, सांगितलं पहिलं काम?
''मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे, त्यांचंही येणार-जाणार''; सुधीर मुनगंटीवारांचं पुन्हा परखड मत, नाराजीवर म्हणाले...
''मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे, त्यांचंही येणार-जाणार''; सुधीर मुनगंटीवारांचं पुन्हा परखड मत, नाराजीवर म्हणाले...
महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या मुलाखतीवेळी राडा; शिवसेना शाखाप्रमुखाला मारहाण, पोलिसांत धाव
महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या मुलाखतीवेळी राडा; शिवसेना शाखाप्रमुखाला मारहाण, पोलिसांत धाव
Embed widget