एक्स्प्लोर

Horoscope Today 15 March 2024 : मेष आणि वृषभ राशीला होणार आर्थिक लाभ; मिथुन राशीसाठीही दिवस सकारात्मक, आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 15 March 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 15 March 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

मेष (Aries Horoscope Today)

आज तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक स्रोतांमधून आर्थिक लाभ होईल. आज तुमचा व्यवसाय चांगला चालेल. ग्राहक तुमच्या सेवांवर किंवा उत्पादनांवर खूश होतील. आज तुम्ही घरातील एखादी वस्तू खरेदी करण्याचं नियोजन करू शकता. आज तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत अनावश्यक वाद टाळा. आज मेहनतीने केलेल्या कामाचे सुखद परिणाम मिळतील. आज कामातील आव्हानं शांतपणे हाताळा, तुमच्या कामाला प्राधान्य द्या. यामुळे सर्व कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय सहज पूर्ण होईल.

वृषभ (Taurus Horoscope Today)

आज तुमचं कौटुंबिक जीवन आनंदाचं राहील. आज तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला विविध मार्गातून पैसे मिळतील. भूतकाळातील चुकांमधून शिकून जीवनात पुढे जा. आर्थिक बाबी अत्यंत सावधगिरीने बाळगा आणि आवश्यक असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. आज कुटुंबातील सदस्यांशी अनावश्यक वाद टाळा. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. रागावर नियंत्रण ठेवा. आज तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

मिथुन (Gemini Horoscope Today)

आज तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडतील. तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होतील. तुमची ध्येयं पूर्ण करण्यासाठी तुम्ही मेहनत घ्याल आणि त्यात तुम्हाला मोठं यश देखील मिळेल. आज ऑफिसमध्ये नीट काम करा. ऑफिसमधील कामाच्या जबाबदाऱ्यांबाबत सावधगिरी बाळगा. काही लोक रिअल इस्टेट किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकतात, आजचा दिवस नफ्याचा असेल. आज तुम्ही मुलांच्या आरोग्याबाबत चिंतेत राहू शकता. तुम्ही निरोगी जीवनशैलीचा अवलंब करावा. कामाचा जास्त ताण घेऊ नका आणि कुटुंबासोबत चांगले क्षण चालवा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Astrology : तब्बल 12 वर्षांनंतर मेष राशीत बुध-गुरुची युती; 'या' 3 राशींचं नशीब पालटणार, प्रगतीसह धनलाभाचे संकेत

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 17 August 2026: आज नागपंचमी - श्रावणी सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, भोलेनाथ कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज नागपंचमी - श्रावणी सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, भोलेनाथ कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Surya Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
Weekly Horoscope: कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget