एक्स्प्लोर

Horoscope Today 17 April 2026 : आज शुक्रवारच्या दिवशी 8 राशींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा; घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा, वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 17 April 2026 : ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 17 April 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 17 एप्रिल 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार शुक्रवार आहे. हा दिवस आपण देवी लक्ष्मीला (Goddess Laxmi) समर्पित करतो. त्यानुसार, आज देवी लक्ष्मीची पूजा करतात. उपवास धरतात आणि इच्छित फळ मागतात. ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. कारण लवकरच गुरु ग्रहाचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस आशावादी असणार आहे. आज तुमच्या आत्मविश्वासात वाढ झालेली दिसेल. तसेच, भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न कराल. आज कोणाकडूनही पैसे उधारी घेऊ नका. तसेच, जुन्या गंभीर संमस्यांपासून तुमची सुटका होईल. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्याील कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत असणार आहे. कुटुंबियांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. तसेच, तुमच्या मेहनतीला चांगलं यश येईल

मिथुन रास (Gemini Horoscope)

आज सकाळ सकाळ तुमची चिडचिड होण्याची शक्यता आहे. तुमचं काम तुमच्या मनाप्रमाणे झालं नाही तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. अशा वेळी जास्त हट्टीपणा न करता परिस्थितीला सामोरे जा. संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यात घालवाल. मित्रांच्या सहकार्याने तुमची कामे पूर्ण होतील. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. संवेदनशील असल्यामुळे तुम्हाला काही गोष्टींचा त्रास होऊ शकतो. अशा वेळी मानसिकदृष्ट्या फीट असणं फार गरजेचं असतं. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. 

सिंह रास (Leo Horoscope)

या राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. तुम्हाला तुमच्या चतुराईचा चांगला फायदा घेता येईल. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. मित्रांचा सहवास तुमच्यासाठी महत्त्वाचा राहील.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. तुमच्या नकळत तुम्हाला आज धनलाभ मिळेल. त्यामुळे तुम्ही खुश असाल. आज दिवसभरात तुम्हाला शुभवार्ता मिळू शकते. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. आज तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक मार्ग उघडे होतील. घरात आनंदाचं वातावरण राहील. काही कारणास्तव तुमचा पारा चढू शकतो. मात्र, तुम्ही लगेच शांतही व्हाल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. आज उत्साहाच्या भरात जास्त पैसे खर्च करु नका. तसेच, कामाच्या बाबतीत तुम्हाला नवीन अनुभव घेता येईल. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला भेटवस्तू मिळू शकते. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असाल. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित राहील. तसेच, शनिच्या मार्गी चालीचा देखील या राशीवर शुभ परिणाम होताना दिसणार आहे. त्यामुळे लवकरच अच्छे दिन सुरु होतील.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. मित्रांच्या सहकार्याने तुमची सगळी रखडलेली कामे आज पूर्ण होतील. संध्याकाळचा वेळ तुम्ही धार्मिक कार्यात घालवाल. तसेच, मानसिक शांतीसाठी चिंतन कराल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस चढ-उताराचा असणार आहे. आज तुम्हाला ना लाभ ना तोटा मिळणार आहे. तसेच, शनिचं नक्षत्र परिवर्तन असल्यामुळे काही काळासाठी तुमच्यासाठी हा काळ शुभकारक असणार आहे.

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस भाग्यशाली असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. तसेच, आर्थिक अडचणीतून तुमची सुटका होईल. तुमच्या कामावर तुमचं मनापासून प्रेम असेल. आरोग्याची काळजी घ्या. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

Numerology : 'या' जन्मतारखेच्या महिलांचं महादेवाशी असतं खास कनेक्शन; संकट येण्याआधीच देतात सावध इशारा, तुमची जन्मतारीख कोणती?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Numerology: थलपती विजय यांच्या 'या' जन्मतारखेत यशाचं सीक्रेट? राहूची मोठी भूमिका? रातोरात पालटलं नशीब, अंकशास्त्रात म्हटलंय...
थलपती विजय यांच्या 'या' जन्मतारखेत यशाचं सीक्रेट? राहूची मोठी भूमिका? रातोरात पालटलं नशीब, अंकशास्त्रात म्हटलंय...
Numerology: वयाच्या 35 नंतर 'या' जन्मतारखांकडे येतो भरपूर पैसा, बंगला, जोडीदार! शनिदेवांचं भक्कम पाठबळ, 'असं' नशीब फळफळतं की थेट कोट्यधीश, अंकशास्त्र
Numerology: वयाच्या 35 नंतर 'या' जन्मतारखांकडे येतो भरपूर पैसा, बंगला, जोडीदार! शनिदेवांचं भक्कम पाठबळ, 'असं' नशीब फळफळतं की थेट कोट्यधीश, अंकशास्त्र
Grahan Yog 2026: अरे देवा..आज 12 मे पासून 2 राशी अडचणीत सापडल्या! राहू-चंद्राचा अशुभ ग्रहण योग, 'ही' एक चूक, सांभाळून राहा, ज्योतिषींचा इशारा...
अरे देवा..आज 12 मे पासून 2 राशी अडचणीत सापडल्या! राहू-चंद्राचा अशुभ ग्रहण योग, 'ही' एक चूक, सांभाळून राहा, ज्योतिषींचा इशारा...
Shani Jayanti 2026: अपेक्षेपेक्षा कित्येक पटीने जास्त..पुढच्या 4 दिवसांत 5 राशींची बसल्या बसल्या श्रीमंतीकडे वाटचाल! शनि जयंतीला पॉवरफुल ग्रहयोग, कष्टाचा अंत..
अपेक्षेपेक्षा कित्येक पटीने जास्त..पुढच्या 4 दिवसांत 5 राशींची बसल्या बसल्या श्रीमंतीकडे वाटचाल! शनि जयंतीला पॉवरफुल ग्रहयोग, कष्टाचा अंत..
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Mahadev Jankar: महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
Embed widget