एक्स्प्लोर

Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?

Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोन्याच्या दागिन्यांच्या बद्दल जे वक्तव्य केले त्याच्यानंतर संपूर्ण देशभर चर्चा सुरू झाली की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमका असं का म्हटलं असावं या सगळ्याचे पडसाद देखील उमटलेले आपल्याला पाहायला मिळाले मी सध्या कोल्हापुरातील गुजरी या ठिकाणी आहे सराफ व्यवसाय आपल्या सोबत आहेत मला सांगा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे वक्तव्य केलेला आहे सोन्या दागिन्याबद्दल काय नेमका याचा परिणाम होईल असं वाटतं मला वाटते की त्यांनी मोठे इन्वेस्टर आहेत ते बुलियन मध्ये वगैरे इन्वेस्ट करतात त्यांच्यासाठी जास्त करून त्यांचं बोलणं आहे आणि खाली जे शुभ कार्यासाठी किंवा आपल्या हिंदू धर्माप्रमाणे जे लग्न समारंभात लागते त्याच्यावर याचा म्हणावा तसा इफेक्ट होणार नाही कारण का ते आपल्या शुभ कार्यात लागते ते लोक खरेदी करणारच असं आमचं मत आहे आणि आता येणाऱ्या काळात काल परवा तरी स्टेटमेंट दिलेलं आहे तर त्यामुळे याला इफेक्ट काय होणार आहे जाणवायला थोडा कालावधी जायला लागणार पण पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलताना असं म्हटले की घरामध्ये कुठलेही शुभ कार्य असू दे तुम्ही दागिने खरेदी करू नका नाही नाही असं काही त्याचं हे होणार नाही लोक मोठ्या प्रमाणातलं छोट्या प्रमाणात घेणार खरं ते होणार मला सांगा या सगळ्याचा परिणाम काय नेमका होईल असं वाटतंय मला असं वाटते की सोन्याचं एक वेगळं स्थान आहे सोसायटीमध्ये आणि सोनं म्हणजे इंटरनॅशनल लिक्विडिटी आहे म्हणजे गुंतवणुकी सोन्यात व्हायला पाहिजे त्याचं कारण असं दागिने असू दे बुलियन असू दे चोक सोना असू दे त्याचं कारण असं की तुम्ही सोनं दिलं दिलं तुम्हाला इन्स्टंट कॅश मिळते किंवा चेक मिळतो हे जे त्याचं म्हणजे अडीअडचणीला पैसे उभारू शकतात हिचं एक वेगळं स्वरूप आहे म्हणजे त्याची चांगली मदत होऊ शकते आणि त्यामुळे सोन्यात गुंतवणूक ही व्हायलाच पाहिजे पण मोदींच्या या वक्तव्याचा अर्थ काय काढायचा अ कसा आहे आता ते पुढे इम्प्लीमेंट ते कसं करणार हे हे आपल्याला काय माहित नाही पण मला वाटत नाही की गुंतवणूक कमी होईल माणसांची कारण का आतापर्यंतच जर हिस्ट्री बघितली आहे सोन्याचा दर हा वाढतच चाललाय कमी कधी आलेला नाही त्यामुळे ते मला वाटते ते आणि चांगले रिटर्न देणार आहे सोनं हे अख्या जगाच्या फायद्याचच ठरणार आहे त्यामुळे ते गुंतवणूक व्हावी असं माझं म्हणणं आहे काय नेमका आपलं मत आहे या सगळ्याचा काय परिणाम होईल असं वाटतंय मोदींनी जे वक्तव्य केलं त्याचा त्याचा परिणाम थोडाफार होऊ शकतो बाजारात कारण का ऑलरेडी आता सोन्याचे भाव एवढे वाढले म्हणून बाजारात मंदी आहेच कशी पण आणि त्यात त्यांनी थोडसं बोलल्यामुळे थोडासा परिणाम होऊ शकतो खरं ज्यांना लग्न समारंभ आहेत ते काय खरेदी थांबणार नाही त्यांनी घेऊ शकणार असतील ते पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असं का म्हटलं असावं असं वाटतं तुम्हाला एकूण जागतिक अस्थिरता जी बघितली त्यामध्ये जर भविष्यात काही अडचण आली देशावर तर आपली गंगाजल आपली स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे त्यासाठी सुद्धा समाजाने आपल्या भागातील लोकांनी म्हणजे देशातल्या लोकांनी आपल्या सरकारला पण मदत करणं गरज आहे नुसतंच मी माझ्या एकट्यापुरतं बघण्यापेक्षा या एक वर्ष सोनं जरी नाही खरेदी केलं तरी असं काही प्रॉब्लेम येण्यासारखी शक्यता नाही आहे खरं आपली कॅश जर आपल्याकडे शिल्लक असेल तर भविष्यात आपल्याला इन्व्हेंटमेंट करायला पण सोपं जाणार आहे

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 जुलै 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 जुलै 2026 | बुधवार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
Delhi Police: दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MAB: बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँक आघाडीवर
बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, राज्यसभेत आकडेवारी सादर
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
Delhi Police: दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
Share Market: भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Embed widget